छाया रोहिदास केदारी/Chhaya Kedari

  • Home
  • छाया रोहिदास केदारी/Chhaya Kedari

छाया रोहिदास केदारी/Chhaya Kedari संचालिका-जिजामाता महिला पतसंस्था,नारायणगाव

12/11/2023

लक्ष्मीच्या कृपेने घरात नांदावे चैतन्य, आपल्या हातून अखंड घडावे पुण्य !

लक्ष्मीपूजन व दिवाळी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

#लक्ष्मीपूजन #शुभ_दिपावली #रोहिदास_केदारी

10/11/2023

कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. आपणांस धन,धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश आणि कीर्ती प्राप्त होवो.

धनत्रयोदशीच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..!

#धनत्रयोदशी #रोहिदास_केदारी #नारायणगाव

09/11/2023

गो माते, सौख्याचा प्रकाश पसरू दे ।
सर्वत्र मांगल्याचे दीप उजळू दे ।

दिवाळीचा पहिला दिवस अर्थात 'वसुबारस'. कृषी संस्कृतीचा आधार असलेल्या गाई-वासराची पूजा करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

06/11/2023

सर्व मतदार बंधू भगिनींचे मनःपूर्वक धन्यवाद!

06/11/2023

माझे सहकारी श्री जुबेर आत्तार नारायणगाव ग्रामपंचायत सदस्य पदी निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

30/10/2023

डुक्करमुक्त नारायणगाव च्या प्रश्नावर जनतेच्या प्रतिक्रिया

29/10/2023

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when छाया रोहिदास केदारी/Chhaya Kedari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to छाया रोहिदास केदारी/Chhaya Kedari:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share