saoorabh

saoorabh Influencer Maharashtra Tourism

Droning Films | Travel | Ad Films
Winner Maharashtra Tourism Photog

किल्ले सिंधुदुर्ग प्रकार : जलदुर्ग छायाचित्रकार : सौरभ भट्टीकर  https://instagram.com/saoorabh?igshid=YmMyMTA2M2Y=सिंधुद...
17/01/2023

किल्ले सिंधुदुर्ग
प्रकार : जलदुर्ग

छायाचित्रकार : सौरभ भट्टीकर
https://instagram.com/saoorabh?igshid=YmMyMTA2M2Y=

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी याचे बांधकाम आरंभले.

महत्त्व शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ व ४५ दगडी जिने आहेत.ह्या किल्ल्यावर शिवकालिन ३ गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत.त्यांची नावे दूध विहीर,साखर विहीर व दही विहीर अशी आहेत.या किल्ल्यामध्ये महाराश्ट्रातील एकमेव शिवाजी महाराजांचे शंकराच्या रुपातील मंदीर आहे.याची स्थापना ‍राजाराम महाराजांनी केली होती.

इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश-वर्‍हाड या प्रदेशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनार्‍याची पाहणी झाली. इ.स. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळे कभिन्न खडक किल्ल्यांसाठी आणले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सूर्यकृती आणि दुसरीकडे चंद्रकृती कोरुन त्या जागी महाराजांनी पूजा केली. असं म्हणतात की, किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार मच्छिमार लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर आहे. त्यांचा तट २ मैल इतका आहे. तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले.

Copyright Reserved saoorabh

कोळंबीच्या आकारात दिसणारं असं हे वेंगुर्लाचं १९३१ साली बांधलेलं लाईटहॉउस
12/12/2022

कोळंबीच्या आकारात दिसणारं असं हे वेंगुर्लाचं १९३१ साली बांधलेलं लाईटहॉउस

In Maharashtra, Kartiki (Prabodhini) Ekadashi is linked with the god Vithoba - a form of Vishnu. Varkari pilgrims throng...
04/11/2022

In Maharashtra, Kartiki (Prabodhini) Ekadashi is linked with the god Vithoba - a form of Vishnu. Varkari pilgrims throng the Pandharpur temple of Vithoba on this day. The celebrations in Pandharpur continue for five days, till the full moon day (Kartik Poornima).On Kartiki Ekadashi, the chief minister or a minister of Maharashtra state performs ritual components of worship on behalf of the Government of Maharashtra.

Tulsi marriage starts from this day. Kartik Purnima marks the end of Tulsi marriage and the wedding days begin.

कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो.

कार्तिक शुद्ध एकादशी!!! तिलाच प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागी होतात व पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्विकारतात असे मानतात, त्यामुळे हिला देवोत्थनी, देव उठी एकादशी असेही म्हणतात..

तुलसी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्नसराईचे दिवस सुरू होतात..

पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस..

कोण म्हणतं देव नाही, त्यांच्या साठी हा खास लेख,नाविमुंबई च्या पंचक्रोशीत प्रसिद्ध  असा दिवाळे कोळीवड्यातील बहिरी देव,अडी...
25/10/2022

कोण म्हणतं देव नाही, त्यांच्या साठी हा खास लेख,
नाविमुंबई च्या पंचक्रोशीत प्रसिद्ध असा दिवाळे कोळीवड्यातील बहिरी देव,
अडीज दिवसांसाठी समुद्रातून देवाची पाषाणी मूर्ती बाहेर काढली जाते, पालखी मानपान इत्यादी उत्सव होतो आणि पुन्हा पाण्यात वर्ष भरासाठी देवाला सोडण्यात येते. ही प्रथा खूप जुनी आहे, विशेष म्हणजे जिथून देव काढला जातो तिथे खोल समुद्र असून कुठलेही landmark किंवा बावटा नाहीये, किंवा कुठलेही मंदिर नाही, असं म्हणतात की समुद्रात देवाचे जिथे स्थान आहे तिथेच हे पाषाण उभे राहते वर्षभर देव पाण्यात राहतो आणि अडीज दिवसांसाठी बाहेर येतो, देव आणताना होडीतून घारापुरी च्या दिशेने अंदाजे अंतर कापल्यावर उड्या मारल्या जातात पाण्यात पण विशेष असे की ही मूर्ती केवळ आणि केवळ तांडेल कुटूंबियांना सापडते, इतर कोणालाही हा देव सापडत नाही. हा आमच्या समाजातील कितीतरी लोकांचा अनुभव आहे, दिवाळे कोळीवड्यातील हा बहिरीदेव सोबतीला जलांच्या बहिणी आणि माधो-ईर बंधू असा एकत्रित पाषाणी टाक आहे. इतक्या खोल समुद्रात मोठं मोठाली जहाज बुडालेली सापडत नाही पण हा देव सापडतो, हा चमत्कारच आहे.
800-900 वर्ष जुना पाषाण अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. हे अत्यन्त जागृत दैवत असून ह्या देवाचे चमत्कार आम्ही डोळ्यांनी पाहिले आहेत. ह्या देवाचे फोटोस गेली 10-12 वर्षे झाले आहेत कॅमेरा मध्ये येऊ लागले आहेत, ह्या पूर्वी ज्यांनी ज्यांनी फोटो काढायचा प्रयत्न केला त्यांचे फोटोस आलेच नाहीयेत, social media वर सुद्धा 10-12वर्ष आधीचे कुठलेही फोटोस आढळणार नाहीत. असा हा आमच्या नविमुंबईतील दिवाळे कोळीवड्याचे श्रद्धा स्थान असणारा बहिरी देव वस्ताद अर्थात श्रीदेव बहिरीबुवा!!!!
Maharashtra Tourism

It is not just about worshipping the Goddesses, it is about respecting the womanhood in every means of life because ever...
03/10/2022

It is not just about worshipping the Goddesses, it is about respecting the womanhood in every means of life because every woman has a “Durga” within herself!
To all the women out there, be powerful, be fearless, be that Durga!

Shot on : EOS R6

शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेला प्रतापगड नवरात्रीमध्ये काल मशाल महोत्सवात झळाझळला. काल गडावर 362 मशाली पेटवून हा ...
30/09/2022

शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेला प्रतापगड नवरात्रीमध्ये काल मशाल महोत्सवात झळाझळला. काल गडावर 362 मशाली पेटवून हा महोत्सव पार पडला. नवरात्रीच्या चौथ्या माळेला प्रतापगडावर मशाल महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं.

Pratapgad Fort, which stands tall in the Sahvadri mountain range and has witnessed many historical events including many highlighting greatness and bravery of Chhatrapati Shivaji Maharaj, There is a temple of Goddess Bhavani Mata on this fort built in Chhatrapati Shivaji Maharaj's era. On the
occasion of the completion of 362 years of this temple, Pratapgad lit up with 362 torches like every vear. Hundreds of Youth were present on the fort to witness this mesmerising view

पुढच्या वर्षी लवकर या
10/09/2022

पुढच्या वर्षी लवकर या

बाप्पा येतोय ३१ ऑगस्टला
23/08/2022

बाप्पा येतोय ३१ ऑगस्टला

जय जवान गोविंदा पथक ९थर २०२२ Jai Jawan 9 tier human pyramid 2022
19/08/2022

जय जवान गोविंदा पथक ९थर २०२२

Jai Jawan 9 tier human pyramid 2022

Dahihandi 2022
19/08/2022

Dahihandi 2022

दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरीविठ्ठल विठ्ठल जय हरीजय विठ्ठल विठ्ठल जय हरीPandharpur on the eve of Aashaadi...
10/07/2022

दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी

Pandharpur on the eve of Aashaadi Ekadashi

09/07/2022

विठ्ठल । विठ्ठल । विठ्ठल
लिहिलं आहे Viipul Shivalkar ने
कथन Sumedh Samarth

संकल्पना आणि छायाचित्रण आणि संकलन Saurabh Sharad Bhattikar

विठ्ठला मायबापा दरवर्षी अस एखाद तरी काम हातून करवून घे रे!

रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणीRINGAN"An important event that occurs during journey is ‘Ringan’. Literal meaning is circl...
09/07/2022

रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी

RINGAN
"An important event that occurs during journey is ‘Ringan’. Literal meaning is circle. In this event, the horse rider travelling in front, offers his prayers by coming back to the Palakhi – carrying Paduka, with Varkari singing on both sides of path. Before this scene "This is a beautiful scene to watch when lakhs of Varkari prepare path for the horse rider within minutes and the horse reaches to the palakhi and returns within blink of eyes. When this starts all Varkari start singing Abhangs louder and everything starts getting the heavenly feeling."

————————————————————————————


photography

केंद्रबिंदू (shot on drone)तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल | देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ||भगवान श्रीविष्णूंचा अवतार श्रीकृष...
04/07/2022

केंद्रबिंदू (shot on drone)

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल | देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ||
भगवान श्रीविष्णूंचा अवतार श्रीकृष्ण रुप कसा झाला आणि संतांच्या अभंगसाहित्याच्या केंद्रबिंदू होऊन महाराष्ट्राच्या सत्वधारेचा मुख्याधार झाला, हे सांस्कृतिक जगातील एक नवल म्हणजेच श्रीक्षेत्र पंढरीचा श्रीविठ्ठल होय!


.greatpilgrimage

K O R I G A Dमुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे, त्याचे नावं आहे "कोरबारस मावळ". कोरी हे कोळ्यांच्या एका पोटजातीचे ना...
28/05/2022

K O R I G A D

मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे, त्याचे नावं आहे "कोरबारस मावळ". कोरी हे कोळ्यांच्या एका पोटजातीचे नाव, या कोरी लोकांचा गड तो कोरीगड होय. या मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले येतात. लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणार्‍या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे. हा किल्ला प्रसिद्ध आहे, त्याच्या सद्य…स्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे. या किल्ल्याला कोरीगड, कोराईगड या नावाने ही ओळखतात. तर या गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ शहापूर या गावामुळे या किल्ल्याला शहागड या नावानेही ओळखतात. या भागातील किल्ले पहावयाचे असल्यास तीन ते चार दिवसांची सवड हवी. कोरीगड, घनगड, सुधागड आणि सरसगड यासारखा सुंदर ट्रेकही या भागात आपल्याला करता येतो.पावसाळ्यानंतरचा काळ या भागात ट्रेक करण्यासाठी आदर्श काळ आहे.

सिंधुदुर्ग किल्ला : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध सागरी किल्ला व पर्यटनस्थळ. मालवण बंदराच्या किनाऱ्य...
25/05/2022

सिंधुदुर्ग किल्ला : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध सागरी किल्ला व पर्यटनस्थळ. मालवण बंदराच्या किनाऱ्यापासून पश्चिमेस सु. १·६० किमी.वर कुरटे नावाच्या बेटावर तो आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याचा सिद्दी, मुंबईचे इंग्रज, गोव्याचे पोर्तुगीज आदी परकीय सत्तांना पायबंद घालण्यासाठी या किल्ल्याची उभारणी केली.

Sindhudurg island-fort was built by Chhatrapati Shivaji Maharaj, the 17th-century ruler of Maratha Empire. Its main objective was to counter the rising influence of foreign (English, Dutch, French and Portuguese) merchants and to curb the rise of Siddhis of Janjira.

P L A N E T   D A P O L I
02/05/2022

P L A N E T D A P O L I

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when saoorabh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to saoorabh:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share