29/10/2024
माध्यम कक्ष
वृत्त क्र.१०
दि.२८ ऑक्टोबर २०२४
२४० - उमरगा विधानसभा मतदारसंघात आज दिग्विजय शिंदे (अपक्ष),ज्ञानराज चौगुले (शिवसेना शिंदे गट),अजयकुमार देडे ( शिवसेना उबाठा) यांनी दोन अर्ज, प्रवीण स्वामी (शिवसेना उबाठा),सातलिंग स्वामी (प्रहार जनशक्ती पक्ष),सचिन माने (अपक्ष),संदीप कडबू (रिपाई आठवले) आणि विलास व्हटकर (अपक्ष) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या १७ उमेदवारांनी २२ अर्ज खरेदी केले.
Dharashiv
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2602368470151623&id=100011354850736&mibextid=Nif5oz