आज मुंबईत महाराष्ट्र विधानसभा सदस्यता शपथग्रहण सोहळा येथे मी तिसऱ्यांदा सलग आमदार म्हणून शपथ घेतली आहे. माझ्या मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याचा आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी पूर्ण निर्धार केला आहे. तुमच्या विश्वासाला खरे ठरवण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध राहीन.
विजय रहांगडाले
आमदार, तिरोडा गोरेगाव विधानसभा
#MyOath #ThirdTerm #PublicService #CommitmentToPeople #MaharashtraLeadership #MLAVijayRahangdale #TirodaGoregaonAssembely
भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन! देश आणि देशवासियांच्या रक्षणाकरिता सदैव तत्पर असणाऱ्या भारतीय सशस्त्र दलातील मातृभूमीच्या सर्व शूर जवानांना प्रणाम!
विजय रहांगडाले
आमदार, तिरोडा गोरेगाव विधानसभा
#ArmedForcesFlagDay
ISRO PSLV-C59/PROBA-3 मिशनच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल हार्दिक अभिनंदन! सौर अन्वेषणातील ऐतिहासिक प्रगतीने भारताने अवकाश क्षेत्रात आणखी एक उंची गाठली आहे.
विजय रहांगडाले
आमदार, तिरोडा गोरेगाव विधानसभा
तो पुन्हा येतोय...
मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची यांची तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा! आपल्या कुशल नेतृत्वाखाली राज्याला नवी दिशा आणि गती मिळेल, याची खात्री आहे.
विजय रहांगडाले
आमदार, तिरोडा गोरेगाव विधानसभा
#VoteForProgress #BJPForDevelopment #TirodaRally #tiroda
भव्य जाहीर सभा | आपल्या पाठिंब्यामुळे तिरोडा-गोरेगावचा भविष्य उज्ज्वल
आजच्या भव्य जाहीर सभेला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मी आपला मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
आपल्या उपस्थितीने मला आणखी बळ मिळाले आहे, आणि आपल्या पाठिंब्यामुळेच मी तिरोडा-गोरेगाव क्षेत्राच्या विकासासाठी अधिक आत्मविश्वासाने कार्य करत राहीन. विशेष आभार मानतो ते मा. ना. श्री नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री, भारत सरकार आणि मा. श्री प्रफुलजी पटेल, खासदार यांचे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या क्षेत्रात अनेक विकासकामे केली गेली आहेत, आणि यापुढेही आम्ही या प्रगतीच्या मार्गावर एकत्रितपणे चालत राहू. आगामी निवडणुकीत कमळ चिन्हावर मतदान करून माझ्या विजयासाठी आपला पाठिंबा दर्शवा.
आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहू द्या!
आपलाच,
विजय भरतलाल रहांगडाले
भा.जा.पा. व महायुतीचा उमेदवार
#TirodaGoregaonDevelopment #VijayRahangdale #BJPMahayuti #NitinGadkari
#PrafullPatel #PublicSupport #VoteForProgress #TirodaProgress
#LeadershipWithVision #BJPForDevelopment #Mahayuti2024
आजच्या भव्य जाहीर सभेला आपल्याकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मी आपला मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या उपस्थितीने मला अधिक उत्साह आणि प्रेरणा दिली आहे. आपल्या दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्यामुळेच मी आजपर्यंत क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करू शकलो आहे.
या सभेला उपस्थित राहून आपला विश्वास आणि साथ दिलेल्या प्रत्येक नागरिकाचे आणि प्रमुख पाहुण्यांचे मी विशेष आभार मानतो:
मा. ना. श्री नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री, भारत सरकार
मा. श्री प्रफुलजी पटेल, खासदार
आपल्या पाठिंब्यामुळे मी माझ्या क्षेत्राच्या विकासासाठी आणखी आत्मविश्वासाने आणि निष्ठेने काम करत राहीन. आगामी निवडणुकीत आपला विश्वास आणि समर्थन मिळवून कमळ चिन्हावर मतदान कराल, याचा मला विश्वास आहे.
आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहू द्या!
आपलाच,
विजय भरतलाल रहांगडाले
भा.जा.पा. व महायुती
मा.श्री. प्रफुलजी पटेल यांचे मार्गदर्शन व आशीर्वादासाठी हार्दिक धन्यवाद! तसेच, जाहीर सभेला उपस्थित राहून प्रेम आणि पाठिंबा दर्शवणाऱ्या तिरोडा-गोरेगावच्या सर्व बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार.
आपलाच,
विजय भरतलाल रहांगडाले
भाजपा व महायुतीचा उमेदवार
#PrafullPatel #VijayRahangdale #TirodaGoregaon #BJP #Mahayuti #Election2024 #PublicSupport #KamalaChinha #Development #Gratitude #Tiroda #PoliticalCampaign #YourSupportMatters #ThankYou
मा. श्री. नितीनजी गडकरी यांचे मार्गदर्शन व आशीर्वादासाठी हार्दिक धन्यवाद! तसेच, जाहीर सभेला उपस्थित राहून प्रेम व पाठिंबा दर्शवणाऱ्या तिरोडा-गोरेगावच्या सर्व बंधू-भगिनींचे मनापासून आभार.
आपलाच,
विजय भरतलाल रहांगडाले
भाजपा व महायुतीचा उमेदवार
#NitinGadkari #VijayRahangdale #TirodaGoregaon #BJP #Mahayuti #Election2024 #PublicSupport #ThanksForYourSupport #KamalaChinha #Development #Tiroda #PrafullPatel #PoliticalCampaign #YourSupportMatters