04/11/2024
LIST OF CONTESTING CANDIDATES FROM THANE DISTRICT
ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून एकूण 244 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
#18 विधानसभा मतदारसंघातून वैध ठरलेल्या 334 उमेदवारांपैकी 90 उमेदवारांचे अर्ज मागे
ठाणे:विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचा आज अंतिम दिवस होता. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात एकूण 381 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एकूण 334 उमेदवारांचे अर्ज वैध तर 47 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. वैध ठरलेल्या 334 उमेदवारांपैकी आज एकूण 90 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
#ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात एकूण 244 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवाराची यादी खालीलप्रमाणे –
#134 भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून एकूण 11 उमेदवार वैध ठरले होते, त्यापैकी 4 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.*
अर्ज मागे घेतलेले उमेदवार - किशोर काशिनाथ पवार – अपक्ष, चंद्रकांत पदु जाधव – अपक्ष, दशरथ दुंदाराम पाटील – अपक्ष, प्रकाश विठ्ठल तेलिवरे – अपक्ष
अंतिम उमेदवाराची नावे - स्नेहा देवेंद्र पाटील – अपक्ष, मनीषा रोहिदास ठाकरे – अपक्ष, महादेव आंबो घाटाळ - शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), वनिता शशिकांत कथोरे- महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शांताराम तुकाराम मोरे - शिवसेना (शिंदे गट), प्रदीप दयानंद हरणे- वंचित बहुजन आघाडी, विष्णू काकड्या पाडवी - आर एम पी आय.
#135 शहापूर (अ.ज) मतदारसंघातून एकूण 11 उमेदवार वैध ठरले होते. त्यापैकी आज 2 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.अर्ज मागे घेतलेले उमेदवार- राजेंद्र सिताराम म्हसकर- अपक्ष, तळपाडे ज्ञानेश्वर निवृत्ती-अपक्ष
अंतिम उमेदवारांचे नाव - दौलत भिका दरोडा-नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी, बरोरा पांडुरंग महादू-नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट), यशवंत गोपाळ वाख- बहुजन समाज पार्टी, हरिश्चंद्र (हॅरी) बांगो खंडवी- महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अविनाश यशवंत शिंगे- अपक्ष, गणेश केशव निरगुडे- अपक्ष, गौरव प्रकाश राजे-अपक्ष, रमा बाळू शेंडे उर्फ रुपाली रविकांत आरज- अपक्ष, रंजना काळुराम उघडा- अपक्ष
#136 भिवंडी (पश्चिम) विधानसभा मतदारसंघातून 26 उमेदवार वैध ठरले होते त्यापैकी 12 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.*
अर्ज मागे घेतलेले उमेदवार –परेश चंद्रकांत चौघुले – अपक्ष, प्रकाश राजाराम टावरे – अपक्ष, अयाज नियाज अहमद शेख – अपक्ष, अनिस खलील मोमीन – अपक्ष. जव्वाद अब्दुल हमीद चिखलेकर – अपक्ष, अशोक शांताराम भोसले – अपक्ष, तल्हा शरीफ हसन मोमीन – अपक्ष, मोहम्मद याकुब शेख – अपक्ष, भारत लक्ष्मण पाटील – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, निशाल संतोष भोईर – अपक्ष, मोहम्मद खलीद मुख्तार अहमद शेख – अपक्ष, मोहम्मद जैद अफजल मुख्तार – अपक्ष अंतिम उमेदवारांची यादी नावे - महेश प्रभाकर चौघुले – भारतीय जनता पार्टी, दयानंद मोतीराम चोरघे – इंडियन नॅशनल काँग्रेस, मोबीन सादीक शेख – बहुजन समाज पार्टी, अमीरुल हसन सय्यद – चेजमेकर्स पार्टी, रियाज मुकीमुद्दीन आजमी – समाजवादी पार्टी, जाहिद मुरब्तार अन्सारी – वंचित बहुजन आघाडी, वारिस युसूफ़ पठाण – AIMIM, अस्मा जव्वाद चिखलीकर – अपक्ष, आरिफ़ निजामुद्दीन शेख - अपक्ष, मोमिन मुशताक – अपक्ष, मोहम्मद शमीम मोहम्मद कलीम खान – अपक्ष, विलास रघुनाथ पाटील – अपक्ष, शब्बीर मो. उस्मान मोमिन – अपक्ष, शाकीर अहमद मेहबुब शेख – अपक्ष
#137 भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघातून एकूण 17 उमेदवार वैध ठरले होते. त्यापैकी 6 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.*
अर्ज मागे घेतलेले उमेदवार – इमरान उस्मान शेख -अपक्ष, तेजस रामदास पाटील -अपक्ष, भूमेश राजय्या कल्याडपू- अपक्ष, रुपेश लक्ष्मण म्हात्रे- अपक्ष, वसीम मो. साबीर मो. अन्सारी - अपक्ष, विठ्ठल नामदेव जाधव – अपक्ष अंतिम उमेदवारांची नावे - परशूराम रामपहट पाल - बहुजन समाज पार्टी, मनोज वामन गुळवी- महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संतोष मंजय्या शेट्टी- शिवसेना (शिंदे गट), नारायण प्रताप वंगा- राईट टू रिकॉल पार्टी, रईस कासम शेख - समाजवादी पार्टी, इस्माईल मो. युसुफ रंगरेज- अपक्ष, तेजस साहेबराव आढाव -अपक्ष, प्रकाश अरुणोदय वड्डेपेल्ली - अपक्ष, रफिक इस्माईल मुल्ला -अपक्ष, विशाल विजय मोरे- अपक्ष, शंकर नागेश मुटकिरी – अपक्ष
#138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात एकूण 30 उमेदवार वैध ठरले होते, 06 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.*
अर्ज मागे घेतलेले उमेदवार – अरविंद बाळकृष्ण मोरे- अपक्ष, मोनिका मोहन पानवे- अपक्ष, नरेंद्र वामन मोरे- अपक्ष, राजकुमार दत्तात्रय पातकर – अपक्ष, अश्विनी प्रताप मोकासे- अपक्ष, नरेंद्र बाबुराव पवार- अपक्ष
अंतिम उमेदवारांची नावे - अनिल राजमणी द्विवेदी - राईट टू रिकॉल पार्टी, रजनी अरुण देवळेकर - समता पार्टी, संदिप महादेव नाईक (नाईक बाबा) - निर्भय महाराष्ट्र पार्टी, उल्हास महादेव भोईर - महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुरुनाथ गोविंद म्हात्रे – अपक्ष, अय्याज गुलजार मौलवी - वंचित बहुजन आघाडी, निलेश रतनचंद जैन – अपक्ष, डॉ. विजय भिका पगारे – अपक्ष, विश्वनाथ आत्माराम भोईर – शिवसेना, सुनिल सिताराम उतेकर – अपक्ष, सुरेश काळुराम जाधव – अपक्ष, जयपाल शिवराम कांबळे – अपक्ष, ऐलान लतिक बरमावाला – अपक्ष, वरुण सदाशिव पाटील – अपक्ष, सचिन दिलीप बासरे - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), अनिल आत्माराम पाटील – अपक्ष, कौस्तुभ सतिशचंद्र बहुलेकर – अपक्ष, कपिल राजाभाऊ सुर्यवंशी – अपक्ष, अमित राहुल गायकवाड – अपक्ष, ममता दिपक वानखेडे - बहुजन समाज पार्टी, राकेश अमृतलाल मुथा – अपक्ष, पंचशिला भुजंगराव खडसे – अपक्ष, पंडागळे सुरेश राम – अपक्ष, निसार अब्दुल रेहमान शेख – अपक्ष
#139 मुरबाड विधानसभा मतदारसंघातून एकूण 12 उमेदवार वैध ठरले आहेत, त्यापैकी 03 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.*
अर्ज मागे घेतलेले उमेदवार – सानिका शैलेश वडनेरे – अपक्ष, गोटीराम पदु पवार- अपक्ष, सुरेश बबन जमदारे - अपक्ष अंतिम उमेदवारांची नावे - किसन शंकर कथोरे – भारतीय जनता पक्ष, सुभाष गोटीराम पवार - NCP (शरदचंद्र पवार गट), संगीता मोहन चेंदवनकर- महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सागर जयराम अहिरे - निर्भय महाराष्ट्र पार्टी, प्राजक्ता नीलेश येलवे – अपक्ष, रवींद्र जैतू सोनवणे – अपक्ष, शरद लक्ष्मण पाटील- अपक्ष, शैलेश केसरीनाथ वडनेरे - अपक्ष, सुभाष शांताराम पवार – अपक्ष
#140 अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून एकूण 24 उमेदवार वैध ठरले होते, त्यापैकी 2 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.*
अर्ज मागे घेतलेले उमेदवार - विश्वास साधुजी सदाफुले - अपक्ष, शैलेंद्र चंद्रकांत रुपेकर- अपक्ष अंतिम उमेदवारांची नावे - किरण अशोक भालेराव - बहुजन समाज पार्टी, बालाजी प्रल्हाद किणीकर -शिवसेना (शिंदे गट), राजेश देवेंद्र वानखेडे - शिवसेना (उबाठा), तृनेश अरुण देवलेकर - समता पार्टी, राजू कोमराय्या डिकोंडा - अभिनव भारत जनसेवा पक्ष, रुपेश बबनराव थोरात- राष्ट्रीय समाज पक्ष, रोहीदास हिरालाल कुचे - राईट टु रीकॉल पार्टी, अॅड. सतिश भाऊराव औसरमल - राष्ट्रीय मराठा पार्टी, सुधीर पितांबर बागुल - वंचित बहुजन आघाडी, सुशिला काशिनाथ कांबळे- बहुजन समाज पार्टी (आंबेडकर), संतोष श्रावण थोरात- पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक), अपर्णा सुरेश जाधव – अपक्ष, जानु जगदेव मानकर – अपक्ष, देवीदास आनंदराव निकम – अपक्ष, नारायण श्रीराम गायकवाड - अपक्ष, राजेश जयसिंग असरोंडकर –अपक्ष, राजेश अभिमन्यू वानखेडे- अपक्ष, श्रीनिवास तिमय्या वाल्मिकी - अपक्ष, सुजाता गोविंद गायकवाड – अपक्ष, सुनिल व्यंकट अहिरे – अपक्ष, सुमेध हिरामण भवार - अपक्ष, सांगिता शिवप्रसाद गुप्ता - अपक्ष
#141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून एकूण 26 उमेदवार वैध ठरले होते, त्यापैकी 7 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
अर्ज मागे घेतलेले उमेदवार – आरजू धीरज आयलानी- अपक्ष, मीना कुमार आयलानी – भारतीय जनता पार्टी, इब्राहीम अबदुल सत्तार अन्सारी- अपक्ष, रिना संजय गुप्ता – वंचित बहुजन आघाडी, पंचम ओमेश कालानी – नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट), महोम्मद शहाबुद्दिन मदीनामीया शेख – अपक्ष, अब्दुल गफार अवगनी शेख – बहुजन समाज पार्टी अंतिम उमेदवारांची नावे - कुमार आयलानी – भाजप, ओमेश कलानी नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरद पवार गट) , भगवान भालेराव मनसे, अमर जोशी - ऑल इंडीया फॉरर्वड ब्लॉक, संजय गुप्ता - वंचीत बहुजन आघाडी, अमित उपाध्याय - राईट टु रिकॉल पार्टी, पुजा संतोष वाल्मीकी -बहुजन विकास आघाडी, शाबीर अमिर खान - पिस पार्टी, सयानी मनोज दिलीप- नागरिक विकास पार्टी - अमित तोलानी - अपक्ष, अनिज जयस्वाल – अपक्ष, प्रमोद पालकर – अपक्ष, प्रेम कुमार अग्रवाल – अपक्ष, भारत राजवानी (गंगोत्री) अपक्ष, राज लिलाराम चंदवानी – अपक्ष, राजकुमार सोनी – अपक्ष, शहा आलम शेख – अपक्ष, हितेश जेयस्वानी - अपक्ष, हेमंत वालेछा - अपक्ष
#142 कल्याण पूर्व मतदारसंघातून एकूण 24 उमेदवार वैध ठरले होते, 07 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.*
अर्ज मागे घेतलेले उमेदवार - प्रणव गणपत गायकवाड –अपक्ष, अशोक रामभाऊ गंगावणे –अपक्ष, प्रल्हाद दुंदा जाधव – अपक्ष, निचळ किरण लता सोपानराव – अपक्ष, सारिका महेश गायकवाड–अपक्ष, मिलिंद चंद्रकांत बेळमकर– अपक्ष, सचिन दत्तात्रय पोटे - अपक्ष अंतिम उमेदवारांची नावे - धनंजय बाबुराव बोडारे- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), ऍड. मिलिंद रविंद्र ढगे -बहुजन समाज पार्टी, सुलभा गणपत गायकवाड - भारतीय जनता पार्टी, शैलेश राममूर्ती तिवारी - प्रहार जनशक्ती पार्टी, विशाल विष्णू पावशे - वंचित बहुजन आघाडी, प्रफुल रघुनाथ नानोटे- राईट टू रिकॉल पार्टी, तृणेश अरूण देवळेकर- समता पार्टी, त्रिशला मिलिंद कांबळे - बहुजन समाज पार्टी (आंबेडकर), हरिश्चंद्र दत्तु पाटील - संघर्ष सेना, शालिनी राजेंद्र वाघ - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), विवेक श्रीकांत पांडे – अपक्ष, महेश दशरथ गायकवाड – अपक्ष, सिताराम अण्णासाहेब गायसमुद्रे – अपक्ष, प्रविण महेश घोरपडे – अपक्ष, कैलाश रमेशलाल चैनानी- अपक्ष, ऍड. धनंजय बप्पासाहेब जोगदंड – अपक्ष, महेश प्रकाश गायकवाड – अपक्ष
#143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून एकूण 12 उमेदवार वैध ठरले होते, त्यापैकी 4 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.*
अर्ज मागे घेतलेले उमेदवार - राजेश नाना भोईर- अपक्ष, गणेश अरुण कदम- अपक्ष, अनंत बाबुराव नवसागरे -रिपब्लिकन सेना, निलेश बबन काळे- अपक्ष.अंतिम उमेदवारांची नावे – निलेश अरुण सानप- राईट टू रिकॉल पार्टी, रवींद्र दत्तात्रय चव्हाण- भारतीय जनता पार्टी, दीपेश कुंडलिक म्हात्रे- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), सरिता संजय मोरे- अपक्ष, सुरेंद्र कुमार कालीचरण गौतम - बहुजन समाज पार्टी, आनंद दामोदर- अपक्ष, सोनिया संजय इंगोले - वंचित बहुजन आघाडी, रेखा नरेंद्र रेडकर- अपक्ष
#144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून एकूण 14 उमेदवार वैध ठरले होते, त्यापैकी एका उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.*
अर्ज मागे घेतलेले उमेदवार –उज्वला गौतम जगताप – भारतीय जनविकास आघाडी अंतिम उमेदवाराची नावे - दीपक दत्ता खंदारे - बहुजन समाज पार्टी, प्रमोद रतन पाटील - महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राजेश गोवर्धन मोरे – शिवसेना, श्री.सुभाष गणू भोईर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), विकास प्रकाश इंगळे - वंचित बहुजन आघाडी, हबीबुर्रहमान खान - पीस पार्टी, शिवा कृष्णमूर्ती अय्यर – अपक्ष, नरसिंग दत्तु गायसमुद्रे – अपक्ष, प्रियांका गजानन मयेकर – अपक्ष, दिपक रामकिसन भालेराव – अपक्ष, परेश प्रकाश बडवे – अपक्ष, चंद्रकांत रंभाजी मोटे – अपक्ष, अश्विनी अशोक गंगावणे - अपक्ष.
#145 मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून एकूण 23 उमेदवार वैध ठरले होते, त्यापैकी 6 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.*
अर्ज मागे घेतलेले उमेदवार – सुरेश खंडेलवाल – अपक्ष, सुमन नरेंद्र मेहता – अपक्ष, चंद्रकांत भिखालाल मोदी – अपक्ष, एजाज खतीब – अपक्ष, खत्री रमजान शमसुद्दीन – अपक्ष, फ्रीडा प्रदीप मोराएस - बहुजन विकास आघाडी.अंतिम उमेदवाराची नावे - कालीचरण हरिजन - बहुजन समाज पार्टी, श्री. नरेंद्र मेहता - भारतीय जनता पार्टी, मुझफ्फर हुसैन – काँग्रेस, संदिप राणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ऍड. अरूण खेडिया - राष्ट्रीय स्वराज सेना, अरुणा राजेंद्र कोहली (चक्रे) - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – A, सुरेंद्रकुमार जैन - हिंदू समाज पार्टी, सत्यप्रकाश चौरशिया - सरदार वल्लभभाई पटेल पार्टी, अरूण कदम – अपक्ष, करन निरंजनलाल शर्मा - अपक्ष, खरात रवींद्र बाबासाहेब - अपक्ष, गीता जैन – अपक्ष, जंगम प्रदीप दिलीप – अपक्ष, बाबुराव बळीराम शिंदे – अपक्ष, मोहसिन उमर शेख – अपक्ष, सुकेतू राजेश नानावटी – अपक्ष, हंसकुमार पांडे – अपक्ष
#146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून एकूण 17 उमेदवार वैध ठरले होते, त्यापैकी 3 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.*
अर्ज मागे घेतलेले उमेदवार - विजय राय – अपक्ष, रमेश लक्ष्मण चव्हाण- राष्ट्रीय मराठा पार्टी, दयानंद उत्तम उल्मिक- रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (ए) अंतिम उमेदवारांची नावे - प्रताप सरनाईक - शिवसेना ( शिंदे), नरेश मणेरा - शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), सुनील चिकणे – अपक्ष, श्री.संदीप दिनकर पाचंगे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सुनील विश्वकर्मा - लोकराज्य पार्टी, प्रदीप दिलीप जंगम – अपक्ष, लोभसिंग गणपतराव राठोड - वंचित बहुजन आघाडी, रवींद्र सीताराम दुनधन – अपक्ष, रईसउद्दीन कमरउद्दीन शेख – अपक्ष, असिफ दिलशन कुरेशी – अपक्ष, लवकेश छोटेलाल पटेल - बहुजन मुक्ती पार्टी, सुरेश संभाजी लोखंडे -बहुजन समाज पार्टी( B.S.P), खाजासाव रसुलसाब मुल्ला - अपक्ष, विनोदकुमार हिरामण उपाध्यय – अपक्ष
#147 कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून एकूण 12 उमेदवार वैध ठरले होते, त्यापैकी 03 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.*
अर्ज मागे घेतलेले उमेदवार - विजय संतोष निकम - राष्ट्रीय मराठा पार्टी, सोयल शहा युनूस शहा शेख - समता पार्टी, तुषार दशरथ लोगडे – अपक्ष
अंतिम उमेदवारांची नावे - एकनाथ संभाजी शिंदे – शिवसेना (शिंदे गट), केदार प्रकाश दिघे - शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट), बाबुकुमार काशिनाथ कांबळे - लोकराज्य पार्टी, सुशीला काशिनाथ कांबळे -रिपब्लिकन बहुजन सेना, अहमद अफजल शेख - अपक्ष, जुम्मन अहमद खान पठाण – अपक्ष, मनोज तुकाराम शिंदे – अपक्ष, मुकेश कैलासनाथ तिवारी – अपक्ष, सुरेश तुळशीराम पाटिलखेडे – अपक्ष
#148 ठाणे मतदार संघातून एकूण 10 उमेदवार वैध ठरले होते. त्यापैकी 2 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.अर्ज मागे घेतलेले उमेदवार - दीपक दगडूसा क्षत्रिय- राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, संगम महादू डोंगरे- अपक्ष अंतिम उमेदवारांची नावे- यक्षित पटेल - राईट टू रिकॉल पार्टी, अमर अशोक आठवले - वंचित बहुजन आघाडी, राजन विचारे- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट), अविनाश जाधव - महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हिंदुराव दादू पाटील- राष्ट्रीय मराठा पार्टी, आरती प्रशांत भोसले -अपक्ष, संजय केळकर- भारतीय जनता पक्ष, नागेश गणपत जाधव - बहुजन समाज पार्टी
#149 कळवा मुंब्रा मतदारसंघातून एकूण 21 उमेदवार वैध ठरले होते, त्यापैकी 10 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
अर्ज मागे घेतलेले उमेदवार - जयवंत मारुती बैले - वंचित बहुजन आघाडी, सलमान अन्वर शेख- अपक्ष, सय्यद मोहम्मद हुसेन - रिपब्लिक बहुजन सेवा, असदअली रज्जबअली शेख-अपक्ष, मोहम्मद युसुफ फारुख खान- अपक्ष, आबिद नवरोज सय्यद- अपक्ष, स्वप्निल सदाशिव गौरी - अपक्ष, मर्जान अब्दुल अजीज मलिक- अपक्ष, वैजंता राजेंद्र पावशे- अपक्ष, अनवर सुमार कच्छी – अपक्ष
अंतिम उमेदवारांची यादी - जितेंद्र सतीश आव्हाड- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, नजीब सुलेमान मुल्ला- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सुशांत विलास सूर्यराव- महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संतोष भिकाजी भालेराव- बहुजन समाज पार्टी, अमीर अब्दुल्ला अन्सारी - राष्ट्रीय उलामा काउन्सिल, नाज मोहम्मद अहमद खान - बहुजन महा पार्टी, पंढरीनाथ शिमग्या गायकवाड- वंचित बहुजन आघाडी, मुबारक ताराबुल अंसारी- निर्भय महाराष्ट्र पार्टी, सरफराज मुस्ताक खान-ए आय एम आय एम, सरफराज सय्यद अली शेख- सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, ज्योत्सना अमर हांडे- अपक्ष
#150 ऐरोली मतदारसंघातून एकूण 20 उमेदवार वैध ठरले होते, त्यापैकी 03 उमेदवाराने आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.*
अर्ज मागे घेतलेले उमेदवार – करण मनोहर मढवी – शिवसेना उबाठा, ॲड.चेतन पाटील – अपक्ष, विनोद पोखरकर – अपक्ष
अंतिम उमेदवारांची यादी - राजीव कोंडीबा भोसले – अपक्ष, अंकुश सखाराम कदम- महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, राहूल जगबीर सिंघ मेहरोलिया – अपक्ष, गणेश रामचंद्र नाईक – भारतीय जनता पार्टी, निलेश अरूण बाणखेले – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सचिन ग्यानबा मगर – बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी, मनोहर कृष्ण मढवी- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), विक्रांत दयानंद चिकणे- वंचित बहुजन आघाडी, रत्नदीप तुळशीराम वाघमारे- अपक्ष, शरद रामकिसन जाधव – बहुजन मुक्ती पार्टी, अमोल अंकुश जावळे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कांबळे), शरद दगडु देशमुख- संभाजी ब्रिगड, विजय लक्ष्मण चौगुले- अपक्ष, भुपेंद्र नारायण गवते – लोकराज्य पार्टी, हरिश्चंद्र भागुराम जाधव – बहुजन समाज पार्टी, अरविंद सिंह श्रीराम राव – बहुजन समाज पार्टी, सुभाष दिगंबर काळे – अपक्ष
#151 बेलापूर मतदारसंघातून एकूण 24 उमेदवार वैध ठरले होते, त्यापैकी 9 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.*
अर्ज मागे घेतलेले उमेदवार – निवास दिनकर साबळे - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), शेट्टी शांताराम कुकरा – अपक्ष, नवीन आनंदराव प्रतापे - बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, अशोक अंकुश गावडे – अपक्ष, अक्रम बाबू हवालदार – अपक्ष, ॲड. गुरूदेव नरसिंग सूर्यवंशी – अपक्ष, राहुल शंकर शिरसाठ – अपक्ष, संतोष रघुनाथ कांबळे – अपक्ष, डॉ. अमरदिप पोपटराव गरड – अपक्ष अंतिम उमेदवारांची यादी - विजय नाहटा - अपक्ष, संदिप गणेश नाईक - नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – (शरदचंद्र पवार गट), शर्मिला संजय पडिये - अपक्ष, शिवशरण मालीकार्जुन पुजारी - बहुजन समाज पार्टी, गजानन श्रीकृष्ण काळे - महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विष्णू नंदू वासमनी – अपक्ष, विशाल आनंदराव माने -अपक्ष, मंदा विजय म्हात्रे -भारतीय जनता पार्टी, डॉ.महादेव सूकर - मांगेला पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक), डॉ.आमले मंगेश महादेव - अपक्ष, डॉ.अजय राजश्री बाबूराम गुप्ता -संभाजी ब्रिगेड पार्टी, सुनिल प्रभू भोले - वंचित बहुजन आघाडी, मंदा संजय म्हात्रे – अपक्ष , प्रफुल्ल शारदा नारायण म्हात्रे- महाराष्ट्र राज्य समिती, संदिप प्रकाश नाईक – अपक्ष