Marathi AutoGuru

Marathi AutoGuru जय शिवराय👏
1st Automotive Content Creator Satara📍Thane
| Reviews, News, Tips | 🎯1M Followers
9049879443
[email protected]
जय महाराष्ट्र🙏
(1)

वेळ ही बोलून दाखवत नाही करून दाखवते
31/12/2024

वेळ ही बोलून दाखवत नाही करून दाखवते

Harrier ❎ Range Rover ✅
31/12/2024

Harrier ❎ Range Rover ✅

30/12/2024

एक चूक, लाखोंचा तोटा! कार विमा काळजीपूर्वक निवडा | Upgrade Your Car Insurance: Must-Have Add-ons

मे कुछ बोलूँगा तो विवाद खड़ा हो जाएगा ।
30/12/2024

मे कुछ बोलूँगा तो विवाद खड़ा हो जाएगा

Maruti 800
29/12/2024

Maruti 800

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Shout out to my newest followers! Excited to have you onb...
28/12/2024

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Shout out to my newest followers! Excited to have you onboard!

Mane Satish, Suhas Jamdhade, Ketan Prabhu, Sachin Bagade, Laxman Ghadigaonkar, Swapnil Sukhdhan, Krishna Ritthe, Krishnaprasad Chintala, Amol Barale, Kiran Gangurde, Dnyaneshwar Mohite, Sham Mali, Vardhaman Habale, Dipak Patil, Kishor Nagane, Omkar Otari, Akshay Dhage, Deepak Chaudhari, Milind Gore, Bhagwan Sangale, Vishal Khatri, Adv Suraj G. Jamthe, Krushna Gaikwad, Rawool Ravikiran, Rocky G, Amit Verma, Subhash Shinde, Ramesh Vavle, Suraj Hadke, Rakesh Salunke, Reshma Kadam Devkar, Babasaheb Dandge Patil, Sandipan Kadam, Mahiti Adhikar Nashik, Rajendra Ghodke, RK Røhit-khøpkãr, Ajinkya Mane, Ramesh Umavane, Siddhesh Rane, Vishwas Fadake, Devraj Dalvi, Subhash Thorat, रोहिदास जगताप आडगांव, Balasaheb Machale, Randriamboavonjy Fabien, Vishal Sule, Mohan Budgal, Kushinath Damale, Milind Patil, Siddu Siddu

पैसे वाचवा, स्टाइलमध्ये ड्राइव्ह करा | Exter SX Knight CNG2 2025 : Style Meets Savingshttps://youtu.be/BahLNy7K7Xw      ...
27/12/2024

पैसे वाचवा, स्टाइलमध्ये ड्राइव्ह करा | Exter SX Knight CNG2 2025 : Style Meets Savings
https://youtu.be/BahLNy7K7Xw

27/12/2024

पैसे वाचवा, स्टाइलमध्ये ड्राइव्ह करा | Exter SX Knight CNG2 2025 : Style Meets Savings

      Credit - sakal News
26/12/2024


Credit - sakal News

High Quality Seat Covers for I10 and Hyundai aura Price starting at 8000 Napa leather 5000
26/12/2024

High Quality Seat Covers for I10 and Hyundai aura
Price starting at 8000
Napa leather 5000

Tata Punch 2025
26/12/2024

Tata Punch 2025

26/12/2024

कडाक्याच्या थंडीत गाडी पण झोपते 😜 सकाळ सकाळी गाडी चालू करून पळवू नका | Why Cold Start is important ?

Cold Start Secrets: How Your Car's ECU Brings Your Engine to Life"

Ever wondered how your car starts in freezing temperatures? This video dives deep into the fascinating world of cold start procedures and explores the crucial role of your car's ECU. We'll cover topics like fuel enrichment, ignition timing adjustments, and how your car's computer ensures a smooth and reliable start in even the harshest conditions.

Cold start, ECU, engine control unit, car engine, cold weather starting, fuel injection, ignition system, engine management, automotive technology

, , , , , , , , , ,

"थंड सुरुवातीची रहस्ये: तुमची कारचे ईसीयू कसे आणते तुमच्या इंजिनला जीवंत"

कडाक्याच्या थंडीत तुमची कार कशी सुरू होते हे कधी विचार केला आहे का? हा व्हिडिओ थंड सुरुवातीच्या प्रक्रियांच्या मनोरंजक जगात खोलवर उतरतो आणि तुमच्या कारच्या ईसीयूची महत्त्वपूर्ण भूमिका शोधतो. आम्ही इंधन समृद्धी, इग्निशन टाइमिंग समायोजन आणि तुमच्या कारचा संगणक कसा कठोर परिस्थितीतही सुलभ आणि विश्वसनीय सुरुवात सुनिश्चित करतो या विषयांवर चर्चा करू.

थंड सुरुवात, ईसीयू, इंजिन नियंत्रण युनिट, कार इंजिन, थंड हवामान सुरुवात, इंधन इंजेक्शन, इग्निशन सिस्टम, ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान

#थंडसुरुवात, #ईसीयू, #इंजिननियंत्रणयुनिट, #कारइंजिन, #थंडहवामानसुरुवात, #इंधनइंजेक्शन, #इग्निशनसिस्टम, #ऑटोमोटिव्हतंत्रज्ञान, #कारटेक, #इंजिनटेक, #कसेकाम करते

पहाटे पहाटे ४.३० ला स्वारगेट ला उतरलो तर रिक्षा वाल्यांनी माझ्यावर धाडटाकली, मला वाकड हिंजवडी येथे जायचे होते. एकेकाने ब...
25/12/2024

पहाटे पहाटे ४.३० ला स्वारगेट ला उतरलो तर रिक्षा वाल्यांनी माझ्यावर धाडटाकली, मला वाकड हिंजवडी येथे जायचे होते. एकेकाने बोली चालू केली. ७००, ८००, सर्वोच्च बोली १२०० पर्यंत पोहचली. शेवटी मीच काहीतरी कारण काढून बाजूला झालो. जरा एका बाजला येउन, येणाऱ्या मित्राची वाट बघू लागलो तेवढ्यात एकपन्नाशीचा, रिक्षावाला समोर येउन उभा राहिला..

काय साहेब कुठे जाणार त्याचा गोळी मारल्या सारखा प्रश्न. आता मी वैतागलो होतो. कारण हा आता १४०० असा भाव करणार असे वाटले. त्याचा पुन्हा प्रश्न. मी पुटपुटलो हिंजवडी. साहेब बसा सोडतो. पहिले किती घेणार ते सांग तुम्ही किती देणार त्याचा अजबप्रश्न. मी अंदाजे मागील अनुभवावरून माझे उत्तरफेकले. मी नेहमी, २५० ते ३०० देतो. साहेब बसा मी जास्त घेणार नाही. बघा हा नंतर. आयत्या वेळी सहाशे - सातशे सांगाल.
शेवटी काही इलाज नाही म्हणून मी बसलो..

रिक्षात बसल्यावर माझे, निरीक्षण चालू झाले, रिक्षावाला चार पावसाळे बघितलेला वाटत होता रिक्षात देवाचा फोटो लावतात तिथे स्वामी आणि साईबाबांचा फोटो होता. सोबत एका फटीत पाच सहा पोथ्या होत्या. साहेब गाणी लाऊ काय माझ्या कडे, आरत्या, हिंदी जुनी - नवी, कव्वाली, अभंग, मराठी गाणी सगळी आहेत. तुम्ही सांगाल ती लावतो. मी वाकून स्पीकर बघितला तर कुठे दिसला नाही. माझी शंका, बघून त्याने खुलासा केला साहेब माझ्या मोबाइलमध्ये आहेत. मोबाइल जुना नोकिया चा साधा पीस होता. मी म्हणालो राहू दे. सहज म्हणून त्यांना विचारल, काय किती वर्ष रिक्षा चालवताय..

झाली असतील दहा एक वर्ष मग पूर्वी काय करायचात माझा सलग दुसरा प्रश्न मग, मात्रतो बोलायला लागला साहेब पूर्वी माझ्या वडीलांचे ५ ट्रक होते. वडील गेल्यावर मी, व्यवसाय पुढे चालू केला पण पुढे दोन - तीन वर्षात पार्टनर लोकांनी फसवले. मला ३० लाखाचे कर्ज झाले. मग घरात होते नवते ते विकून कसे बसे कर्ज फेडत आणले आहे. सध्या पर्वती येथे भाड्याने राहतो. एकेकाळी खूप श्रीमंती बघितली आहे. इकडे भाड्याने राहायला आल्यावर मुले लहान होती. मग भाड्यावर रिक्षा चालवायला लागलो..

कसे बसे घर चालवले आता मुलगा हाताशी आला आहे. तो शिपाई म्हणून लागला आहे, मुलगी लास्ट इयरला आहे. माझी ३ वर्षापूर्वी मेजर हार्ट सर्जरी झाली परत ४ लाखाचे कर्ज झाले. त्याने हात दाखवला, जिथली नस काढून आता ह्र्य्दयात काम करत होती. कदाचित हाताचे कष्ट करण्याची सवय आता त्याच्या ह्रुदयाने स्वीकारली होत. परत ते फेडायचे आहे. मी मनातल्या मनात त्याच्या कर्जाची बेरीज करत होतो पण मला एक सांगा काका. माझ्या तोंडातून चटकन रिक्षवाला आता काका झाला होता. तुम्ही एवढे कमी पैसे कसे घेताय. बाकी लोक मला 1200 पर्यंत घेऊन गेलो होते..

साहेब, मला फुकटचा लूटलेला पैसा नको.माझे कर्ज सावकाश फेडीन, पण साई वरून बघत आहेत. त्यांना काय उत्तर देऊ कधी कधी लोक बिचारी कामाला आलेली असतात, एक - एक रुपया हिशोबाचा असतो आणि त्यातील पैसे ओरबाडून मला, श्रीमंत नाही व्हायचे. माझी मुलगी पण हाताशी येईल कधी कधी ती पण रिक्षा चालवते. सकाळचे LPG भरायचे काम तिंच करते. कारण महिलांची रांगवेगळी असते. त्याबद्दल मी तिला रोज ५० रुपये देतो. आपले मस्त चालले आहे काही टेन्शन नाही..

कशाला लुटालूट. त्याचा मला उलटा प्रश्न माझे लुटारू मन भानावर आलेले. मनातल्या मनात काकांना लाख वेळा सॉल्यूट केला. कुठे बाराशे पर्यंत बोली लावणारे नवीन पिढीतील, झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न बघणारे व्यावसाईक कुठे, ह्र्य्दय फाटून पण इमानदारी कायम राखणारा फकीर. माझा स्टॉप जवळ आला. काका नाव काय तुमचे अजय पुढचे आडनाव मी ऐकले नाही. कारण आडनावाला जातीचा दर्प येतो. तो मला येऊ द्यायचा नव्हता. मी फाकीराची मूर्ती डोळ्यात साठवली आणि स्वारगेट ते हिंजवडी वाकड २०.२ किमी चे ३०० रुपये देवून निरोप घेतला..

आजही अजय काका स्वारगेट ला पहाटे रिक्षा लावतात. त्यांचा. फोन नंबर. ९८९००९६५२२ पुण्यात स्वारगेट ला वेळी अवेळी उतरणार असाल तर आधी एक तास फोनकरा. फकीर उभा असेल तुमच्या सेवेसाठी. एक विनंती ते भाड्याचा विषय निघाला कि तुम्ही किती देणार असा प्रश्न काकां कडून येतो. त्यावेळी थोडे पैसे जास्त सांगा कारण काका तुम्ही सांगाल त्या भाड्यात तुमच्या इच्छित स्थळी पोहचवतात आणि अजून त्यांचे १ लाखाचे एक अॉपरेशन बाकी आहे.....
-अज्ञात लेखकास सादर समर्पित

Grand Vitara 2025 .9049879443
25/12/2024

Grand Vitara 2025 .
9049879443

25/12/2024

कार विकताना पण तुम्हाला द्यावा लागणार १८% GST ? | जाणून घ्या खरी माहिती | GST on Used Cars

(NIRMALA SITHARAMAN, FINANCE MINISTER, GST, GST COUNCIL, GST COUNCIL MEETING, GST on Car, GST on Popcorn, GST on used car, GST on loss car,
18% GST, Margin Scheme)

Mahindra Thar Roxx 2025
25/12/2024

Mahindra Thar Roxx 2025

2024 मधे तुम्ही सर्वानी साथ दिली आपण इथे पोहचलो. तुमच्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. येणारे वर्ष खूप छान असणार आहे. तुम...
24/12/2024

2024 मधे तुम्ही सर्वानी साथ दिली आपण इथे पोहचलो. तुमच्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. येणारे वर्ष खूप छान असणार आहे. तुमचे प्रेम पुढे पण असेच राहुद्या मित्रांनो. तुमच्याशिवाय सुशील नावडकर आणि हा चैनल शून्य आहे.
प्रत्येकाचे मनस्वी धन्यवाद ❤️❤️🙏🙏🙏🙏
जय शिवराय, जय महाराष्ट्र 👏
हर हर महादेव 🙏🙏🙏

लई महाग जुगाड आहे भो 😂😂😂😂
24/12/2024

लई महाग जुगाड आहे भो 😂😂😂😂

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi AutoGuru posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Marathi AutoGuru:

Videos

Share