सूरज चव्हाण आहे Grand Finale Winner!! 🏆
आपला गोलीगत खेळ दाखवत प्रत्येक आव्हानाला चीत करणारा सूरज चव्हाण ठरलाय बिग बॉस मराठीच्या या पर्वाचा विजेता! हार्दिक अभिनंदन!!🎉
#ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #GrandFinale #Winner
महाराष्ट्राचा महानायक परततोय, एक आगळी वेगळी धमाल कथा घेऊन!
#AshokMaMa #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari #NewShow
बघा या दोघांना आता कळतय की आपली मैत्री चुकली आहे.
आपण तरी ही चूक करू नका Voting करतांनी.
#ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #EPK
Grand Finale च्या स्टेजवर दिसणार इरिना आणि वैभव मधली sizzling केमिस्ट्री 💫
#ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Promo #GrandFinale
सुपर ६ होणार finale साठी तयार, रितेशभाऊंचा धक्का कोण पचवू शकणार?🫢
#ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Promo #GrandFinale
घरात मोठा twist येणार, टॉप 6 finalists च्या लिस्ट मधून एक बाहेर राहणार?🫣
#ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Promo
‘दुर्गा’, दररोज, संध्याकाळी 7:30 वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर
#Durga #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari
Grand सेलिब्रेशनच्या स्टेज वर अवतरणार dashing DP, आपल्या खेळाचे झिंगाट moments पाहून उभे राहणार डोळ्यात पाणी 😎
#ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Promo
बघा हे दोघे खोटारडे दुसऱ्यांना खोटे बोलत आहे, अरे जनता बघतेय बाहेरून तुम्ही नका आम्हाला शिकवू.
#ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #EPK
Grand finale च्या आधी पहिल्यांदाच होणार Grand celebration जोरदार, सूरजची गोलीगत एन्ट्री होणार दमदार 😎
#ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Promo
सीजनच्या शेवटच्या आठवड्यात घरात रंगणार प्रत्येक सदस्याच्या प्रवासाचं भव्य celebration 💃🕺🏻
#ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #EPK
अभिजीतच्या घरातील किंमतीवरून झाली वादळी चर्चा 🙂↔
#ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Episodic