Sandeep Rane MNS

Sandeep Rane MNS संदीप राणे
अध्यक्ष मिरा भाईंदर शहर
(महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना - उपाध्यक्ष

समस्त मिरा भाईंदर वासियांना माझा सस्नेह नमस्कार....

मी संदीप राणे... गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून मिरा भाईंदर शहरासाठी निस्वार्थपणे समाजकार्य करत आहे. मी आपल्या विश्वासावर आणि आपल्या पाठबळावर सामाजिक तसेच राजकीय माध्यमातून अहोरात्र मेहनत करत आहे. आपण माझ्यावर दाखवलेल्या विश्वासास अनुसरून येत्या काळात आपल्या समोर नक्कीच तुम्हाला हव्या असलेल्या मुलभूत गरजांचा आपल्या शहराच्या आणि विकासासाठी आवश्यक. गोष्टीसाठी निस्वार्थपणे समाजकार्य करत राहील.

21/01/2025

मनसे दणका.....
२४ तासाच्या आत महानगरपालिका खडबडून जागी

20/01/2025

शहीद मेजर कौस्तुभ राणे स्मारकाकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष........
मनसे आक्रमक..............

Hby🍰 my frd
20/01/2025

Hby🍰 my frd

18/01/2025

गटई कामगारांसाठी मनसे आक्रमक............
गटई कामगारांच्या हक्कासाठी आमरण उपोषण कर्त्याना मनसेचा पाठिंबा.......

21/12/2024

कल्याण मध्ये मराठी माणसासोबत जो प्रकार घडला तसा प्रकार जर मीरा भाईंदर शहरात परप्रांतीयांकडून घडला तर जशास तसे उत्तर देण्यात येईल.....

#बेदम चोप.... महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीवर्धन Amit Thackeray Raj Thackeray TV9 Marathi Saam TV News MNS Adhikrut Raju Patil - Pramod Ratan Patil ABP Majha Lokmat Zee 24 Taas NDTVMarathi Pudhari My Mira Bhayandar लोकशक्ती News Mira Bhayander Sena On Record Mira Bhayandar Mira Bhayandar City Group Mira-Bhaindar Current Affairs MIRA BHAYANDER FRIENDS CLUB Iskcon Mira Road Kalyan, Mumbai

17/12/2024

पाणी प्रश्न गंभीर......
मनसे आंदोलनाचा इशारा....
मनसे शिष्ट मंडळ आणि संबंधित अधिकारी यांची बैठक....
पाणी प्रश्न लवकरच मार्गी लावणार महानगरपालिकेकडून आश्वासन....

#पाणीप्रश्न #मीरा-भाईंदर

मिरा भाईंदर नागरिक पाणी पासून वंचित.
30/11/2024

मिरा भाईंदर नागरिक पाणी पासून वंचित.

सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार...!विधानसभा निवडणुकीत उस्फूर्त सहभाग घेऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल सर्...
20/11/2024

सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार...!
विधानसभा निवडणुकीत उस्फूर्त सहभाग घेऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचे मनःपूर्वक आभार.
तसेच या निवडणुकीसाठी अहोरात्र रात्रंदिवस प्रचार करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नेते महिला,पुरुष व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिक,मित्रपरिवार आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार...! 🙏🏻

#आता_बदल_हवा_आहे

https://youtu.be/H2cQgx0-mGc?si=AmAo-wKoJtq9JDfO #दाबू_बटन_नंबर_चार #करू_भ्रष्टाचाऱ्यांना_हद्दपारएक मत तुमच्या संदिप ला....
20/11/2024

https://youtu.be/H2cQgx0-mGc?si=AmAo-wKoJtq9JDfO

#दाबू_बटन_नंबर_चार
#करू_भ्रष्टाचाऱ्यांना_हद्दपार

एक मत तुमच्या संदिप ला... मतदार मायबाप १ संधी देऊन बघा हा तुमचा संदिप संधीच नक्किच सोन करेल...

#आता_बदल_हवा_आहे


TV9 Marathi Raj Thackeray MNS Adhikrut Amit Thackeray Saam TV News Raju Patil - Pramod Ratan Patil ABP Majha Zee 24 Taas Lokmat महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीवर्धन NDTVMarathi Pudhari My Mira Bhayandar Mira Bhayander Sena लोकशक्ती News On Record Mira Bhayandar Mira-Bhaindar Current Affairs MIRA BHAYANDER FRIENDS CLUB Mira Bhayandar City Group Iskcon Mira Road

Did Bhartiya Janta Party create fake voting cards? Sandeep Rane exposes BJP's alleged tactics! Another conspiracy by BJP? Shocking revelations point to count...

https://www.facebook.com/share/p/1AyH95EVjv/https://sandiprane.in/१४५ विधानसभा क्षेत्र मिरा भाईंदर...तुम्हाला तुमचे नाव ...
19/11/2024

https://www.facebook.com/share/p/1AyH95EVjv/

https://sandiprane.in/

१४५ विधानसभा क्षेत्र मिरा भाईंदर...

तुम्हाला तुमचे नाव तसेच मतदान केंद्र कुठे आहे हे शोधायचे असल्यास दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही शोधू शकतात तसेच आपले व आपल्या ओळखीतील लोकांचे नाव शोधा आणि त्याचे Details Whatsapp किंवा SMS द्वारे लोकांना पाठवा.

https://sandiprane.in/

IMP Note - लिंक वापरताना जर तुम्हाला तुमचे नाव शोधण्यास त्रास होत असेल तर तुम्ही फक्त तुमच्या नावाची दोन अक्षरे टाईप करून सुद्धा तुमची माहिती प्राप्त करू शकता...

https://sandiprane.in/

उदा :-
First Name - Sandeep
Middle Name - Harishachandra
Last Name. - Rane

First Name - Sa
Middle Name - Ha
Last Name. - Ra (या प्रकारे तुम्ही तुमचे नाव व मतदान केंद्र शोधू शकतात)

काही अडचण आल्यास तुम्ही मला कधीही मेसेज करू शकता...

धन्यवाद!
संदीप राणे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
चिन्ह: रेल्वे इंजिन* 🚂
"४ नंबरचे बटन म्हणजे विकासाची वाट, प्रगतीची पहाट"

आपल्या अस्तित्वासाठी... एक मत तुमच्या संदिप ला... मतदार मायबाप १ संधी देऊन बघा हा तुमचा संदिप संधीच सोन करेल...

https://sandiprane.in/

(ही लिंक तुम्ही तुमच्या ओळखीच्या सर्व नागरिकांना तसेच तुमच्या facebook आणि WhatsApp वर सेंड करा)

18/11/2024

१४५ मनसे उमेदवार संदीप राणे यांनी मीरा-भाईंदर मायबाप जनतेला स्टॅम्प पेपरवर दिला वचननामा.....
आणि आमदारकीचा राजीनामा....

मायबाप जनता तुमची सेवा करण्यासाठी मला फक्त एकदा संधी द्या.......

आश्वासन नाही तर वचन देतो या शहराचे नवनिर्माण करेन हे शहर समृद्ध आणि विकसित करणे...

आता परिवर्तन हवं..
४ नंबरचे बटन म्हणजे विकासाची वाट, प्रगतीची पहाट...

#दाबू_बटन_नंबर_चार
#करू_भ्रष्टाचाऱ्यांना_हद्दपार

एक मत तुमच्या संदिप ला... मतदार मायबाप १ संधी देऊन बघा हा तुमचा संदिप संधीच नक्किच सोन करेल...

#आता_बदल_हवा_आहे


Amit Thackeray Raj Thackeray TV9 Marathi Saam TV News MNS Adhikrut Avinash Jadhav MNS Raju Patil - Pramod Ratan Patil Zee 24 Taas ABP Majha Lokmat Shalini Thackeray NDTVMarathi महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीवर्धन Pudhari लोकशक्ती News On Record Mira Bhayandar Mira Bhayandar City Group Mira-Bhaindar Current Affairs MIRA BHAYANDER FRIENDS CLUB

18/11/2024

स्थानिक भूमिपुत्र 🙏🏼 आजी, माजी प्रतिनिधी च्या दलाल पासून सावधान, गाव उध्वस्त होऊ देऊ नका.

मेहता,जैन,हुसैन तीनों ज़हर है शहर के लिए - राणे...चुन कर आने के बाद काम नहीं किया करना घेराव...तीनों उम्मीदवार शहर के ना...
17/11/2024

मेहता,जैन,हुसैन तीनों ज़हर है शहर के लिए - राणे...

चुन कर आने के बाद काम नहीं किया करना घेराव...

तीनों उम्मीदवार शहर के नामी बिल्डर....

गुजराती मारवाड़ी समाज का मिल रहा समर्थन...
👇👇👇👇👇

मेहता,जैन,हुसैन तीनों ज़हर है शहर के लिए - राणे चुन कर आने के बाद काम नहीं किया करना घेरावतीनों उम्मीदवार शहर के नाम.....

Address

Mira Bhayandar
Thane
401107

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sandeep Rane MNS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share