Rokhthok maval

Rokhthok maval Rokhthok Maval is a digital web news portal .We will keep you update with all kinds of politicial ,s
(1)

आधुनिक युगात डिजीटल मिडीया हा आता आपला
खरा सोबती होवू पाहतोय, म्हणूनच माध्यम विश्वात क्रांती होवू घातली
असताना ‘रोखठोक मावळ’ची एन्ट्री वैशिष्ट्यपुर्ण असेल.
डिजिटल मिडीयाच्या क्रांतीने सारा भोवताल या माध्यम विश्वाचा
एक धागा बनला असल्याने या मिडीयाची ताकदही वाढली आहे.
शब्दांचे शस्त्र आता डिजीटल मिडीयातून व्यक्त होवू लागल्याने त्याची
धार अधिक जाणवत आहे. नव्या जगाची ही नवी परिभाषा आहे.
ही भाषा आत्मसात

करुन समाजाला नवे काही देण्यासाठीचा आमचा हा प्रयत्न...!..............................................................................................................
रोखठोक मावळ फेसबुक पेज वर आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत.!
आपल्या प्रतिक्रिया व सूचनांचे नेहमीच स्वागत असेल.
कोणाचे व्यक्तिगत चारित्र्य हनन वा बदनामी होणार नाही,
सामाजिक सदभाव बिघडणार नाही याची काळजी
प्रतिक्रिया देताना घ्यावी. रोखठोक मावळ ला आक्षेपार्ह वाटणाऱ्या
प्रतिक्रिया पेज वरून काढून टाकण्याचा अधिकार असेल.
आपण पेजला प्रतिसाद दिला याचा अर्थ यासंदर्भातील सूचना आपणास मान्य आहेत.


नितीन फाकटकर
संस्थापक संपादक

Address

Talegaon Dabhade

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rokhthok maval posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Nearby media companies


Other Media/News Companies in Talegaon Dabhade

Show All