Neev Petroleum, Dodi Budruk

Neev Petroleum, Dodi Budruk First CNG Gas Station in Nashik (Sinnar)
Indian Oil & MNGL Joint Venture
Petrol,Diesel,CNG,Veg Rest

26/12/2022

Pure aur Pura bhi

17/06/2022

दोडी पेट्रोल पंपावर कामासाठी इमानदार व कष्ठाळु मुलं पाहिजे आहेत इच्छुक मुलांनी संपर्क करा : +91 9284621276
मॅनेजर

13/11/2020

Today is . is always committed to creating
better value for its customers. Assuring you of the highest standards and best quality always

28/09/2020

This , let us try to be more aware of what and how we buy, and the impact it has on our common environment. One such green buying tip is to buy local. Let’s make smarter purchasing choices,support local business and be mindful of the environment.

💠 *नाशिक न्यूज* 💠⛽ *नाशिक जिल्ह्यातील पहिला CNG पंप सिन्नर तालुक्यातील दोडी येथे कार्यरत...*⛽ दोडी च्या *नीव पेट्रोलियम*...
28/07/2020

💠 *नाशिक न्यूज* 💠
⛽ *नाशिक जिल्ह्यातील पहिला CNG पंप सिन्नर तालुक्यातील दोडी येथे कार्यरत...*
⛽ दोडी च्या *नीव पेट्रोलियम* मधून पूर्ण क्षमतेने ग्राहक सेवा सुरू...
⛽ संचालक निखिल उगले यांनी वाहनधारकांना दिली दिलासादायक माहिती...
🎞️ नाशिक न्यूजचा व्हिडीओ बघा ⬇️
https://youtu.be/6wFY1kKRM7U
मंगेश गोळेसर सह ऋषीकेश गवारे रिपोर्ट...
📱 *जल्लोष पब्लिसिटी* 📱

NASHIK NEWS Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai,NASHIK Maharashtra that launched in 2009. NASHIK NEWS NEATWORK India's largest me...

26/07/2020

CNG फिलिंगची वेळ सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत राहील..कालांतराने 24 तास सेवा दिली जाईल...त्याबद्दल माहिती ह्या पेजवर दिली जाईल.

टीप : कृपया पुढील अपडेटसाठी पेज लाईक करा 👍🏻

आपल्या सेवेत CNG आजपासून सुरु ⛽️
26/07/2020

आपल्या सेवेत CNG आजपासून सुरु ⛽️

24/03/2020

23/03/2020
21/03/2020

*नीव पेट्रोलियम दोडी बुद्रुक जाहीर आवाहन*

पेट्रोल पंप अत्यावश्यक सेवा असल्यामुळे आपणांस पेट्रोल पंप बंद ठेवता येत नाही.
तर सर्व ग्राहकवर्गांना विंनती आहे कृपया आपण *कुठल्याही पेट्रोल पंपवर पेट्रोल अथवा डिझेल भरताना टॅंक फुल्ल करून घ्यावे* व सारखे सारखे पेट्रोल पंपवर येणे टाळावे ही नम्र विंनती. हीच वेळ आहे देशभक्ती दाखवण्याची आणि कोरोनाशी लढन्याची, एक मताने घरी राहूया व कोरोनाला हरवुया.

निखिल उगले
नीव पेट्रोलियम दोडी बु||

14/03/2020

शाळा बंद
कार्यालये बंद
मॉल रिकामे आहेत
कार्यक्रम बंद
फ्लाइट्स रद्द केली आहेत
अर्थव्यवस्था खाली
आंतरराष्ट्रीय सीमा देखील बंद

लोक एकमेकांना पाहण्यास घाबरतात, स्पर्श करायला घाबरत आहेत ..

*परंतु, पेट्रोल पंप अद्याप चालू आहेत.
जर आपल्याला सर्दी, खोकला आणि ताप असेल तर आम्ही मागे पुढे पाहत नाही आणि होआम्ही आमच्या जिवाची परवा न करता आम्ही ग्राहकांच्या टाकीचे कॅप , सुटते पैसे देत, ३ मीटर लांब जात नाही.

*एकमेव समुदाय ज्याला सर्वाधिक धोका आहे, तरीही मागे न हटता कर्तव्य बजावताहेत*

*🙏ते फक्त पेट्रोल पंप व त्याचे कर्मचारी 🙏*

आग्रहाचे निमंत्रण 🙏🏻😇
24/12/2019

आग्रहाचे निमंत्रण 🙏🏻😇

 #आनंदाचीबातमी 😇 (पुढील माहितीसाठी पेज LIKE) 👍🏻लवकरच आपल्या येथे CNG गॅस फिलिंग स्टेशन सुरु होत याचा लाभ सिन्नरपासून संग...
09/09/2019

#आनंदाचीबातमी 😇 (पुढील माहितीसाठी पेज LIKE) 👍🏻

लवकरच आपल्या येथे CNG गॅस फिलिंग स्टेशन सुरु होत याचा लाभ सिन्नरपासून संगमनेर पर्यंत सर्वसामान्य जनतेला होणार आहे. CNG हे पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त असते तसेच कमी खर्चात जास्तीत जास्त किलोमीटर प्रवास करता येतो.
व दळणवळणाचा खर्च कमी होतो.
#स्वच्छइंधनस्वस्तइंधन

पत्ता : नीव पेट्रोलियम इंडियन ऑइल पंप
दोडी बुद्रुक,नाशिक-पुणे हायवे
नीव फॅमिली रेस्टॉरंट शेजारी
ता. सिन्नर जि. नाशिक

14/08/2019
लवकरच CNG गॅस स्टेशन सुद्धा सुरु होत आहे जवाबदार व चांगल्या काम करणाऱ्या मुलांना योग्य जवाबदारी आपल्याकडे दिली जाते. नोट...
25/07/2019

लवकरच CNG गॅस स्टेशन सुद्धा सुरु होत आहे जवाबदार व चांगल्या काम करणाऱ्या मुलांना योग्य जवाबदारी आपल्याकडे दिली जाते.

नोट : इच्छुक मुलांनी सकाळी दोडी बुद्रुक येथील इंडियन ऑइल पंप नीव पेट्रोलियम येथे 10 ते 2 या वेळेत उपस्थित राहावे.

Celebrating 🥳   at Neev Petroleum Dodi Budruk
09/01/2019

Celebrating 🥳 at Neev Petroleum Dodi Budruk

18/11/2018

Visit any petrol pump & get amazing cashback by paying for fuel through debit/credit/prepaid card or UPI. *Conditions Apply. Read more to understand the process- http://bit.ly/2RW2CPM

National Payments Corporation of India BHIM RuPay IndianOil XtraRewards Gurmeet Singh Director Marketing

Address

Dodi BK
Sinnar
422606

Telephone

+912551299876

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Neev Petroleum, Dodi Budruk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share