आज भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्ताने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुरुस आपटी तसेच आपटी हायस्कूल आपटी येथे पार पडला. ग्रामस्थ, मान्यवर शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले.
स्व यशवंतराव चव्हाण व स्व बाळासाहेब देसाई यांनी या सातारा जिल्ह्याचे नेतृत्व केले त्या सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री पदावर मला दुसऱ्यांदा संधी मिळाली :नामदार शंभूराज देसाई
दुसऱ्यांदा सातारचे पालकमंत्री झालेले शंभूराजे देसाई यांचे राजधानी सातारा मध्ये जल्लोषात स्वागत
कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर शिवराज कणसे स्ट्रॉबेरी पीक संवर्धन यासह शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन बांधावरून संपर्क 9890759229
महाबळेश्वर तालुक्यातील रामेघर श्री वाघजाई महाकाली यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते देवीचा अभिषेक आरती करून गावांमध्ये प्रत्येक घरी पालखी सोहळा लेझीम नंतर छबीना फटाक्यांची आतषबाजी गुलालाची उधळण करीत काढण्यात आला नंतर वसंत वाडेकर यांचा लोकनाट्य तमाशा मनोरंजन कार्यक्रम झाला दुसऱ्या दिवशी सकाळी परत एकदा सकाळी 11 वाजता तमाशा मनोरंजन कार्यक्रम झाला दुपारी तीन वाजता सातारा जिल्ह्यातून आलेल्या पैलवानांसाठी तसेच विभागातील पैलवानांना जंगी कुस्ती फडाचे आयोजन करण्यात आले होते
गजराज फेस्टीवल 2025
31 जानेवारी 2025 ला राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी साताऱ्यातील जावळी तालुक्यातील कुडाळ येथे बेस्ट डान्सर यांना सुवर्णसंधी तर मग चला लवकर तयारी करा आणि आपला परफॉर्मस दाखवा
एक दिवसाच्या मुक्कामी आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना
*साताऱ्यातील रहिमतपूर जवळील शिवनेरी साखर कारखान्याचे दूषित पाण्यामुळे गावातील विहिरी झाल्या दूषित बातमी लोकशाही मराठीवर*
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा आले दरे गावात
चार दिवस महाबळेश्वर तालुक्यातील दरेगावात एकनाथ शिंदे मुक्कामी
श्री तळेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त तळदेव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या देवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व खूप मोठे आहे. प्राचीन काळातील बांधकाम अत्यंत सुंदर आणि कलात्मक आहे, ज्यामुळे या मंदिराचे विशेष महत्त्व आहे.