14/11/2022
"छ. संभाजी महाराज म्हणजे इतिहासाला न सुटलेलं कोडं. तलवारीच्या टोकावर धर्म आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी ज्यांनी कार्य केले आणि बलिदान दिले, अशा त्या छत्रपतींच्या वाट्याला आज ३५० वर्षानंतर ही आरोप-प्रत्यारोप येतात, त्यांचे अवघ्या १० वर्षांची पण वेगवान आणि प्रेरणादायी कारकीर्द असणाऱ्या या महापुरुषाच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटनांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मी आज करणार आहे" - ॲड. उमेश सणस
मामाच्या पहिल्या भागात आपण छ. संभाजी महाराज जन्म दिनानिमित्त आपल्यातीलच एक व्यक्ती जी वकिली पेशातील असून एक ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, लेखक, आणि व्याख्याते आहेत. ॲड. उमेश सणस यांनी इतिहासावरील अनेक विषयांवर भाषणे, काव्यसंग्रह आणि कादंबऱ्या प्रकाशित केल्या आहेत. त्यातील रायगडावरील छ. शिवाजी महाराजांचे सिंहासन ही मैलाचा दगड ठरली.
Disclaimer
व्हिडिओमध्ये सादर केलेल्या किंवा वक्त्याच्या वक्तव्याशी किंवा विचारांशी मामा चॅनेल पूर्णपणे सहमत असेलच असे नाही. या व्हिडीओच्या माध्यमातून जाणते-अजाणते पणे कोणाच्याही भावना किंवा विचार दुखावण्याचा उद्देश नाही तरीही कोणाला तसे वाटल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा.
धन्यवाद
----
Today's MaMa : Adv Umesh Sanas
Video Narration : Vivek Manukar
Editing & Camera Support : Pratik Dhulekar
Please Connect Us On Email ID
[email protected]
8600330802 / 962352961
To get speaker's books click on link below.
https://www.amazon.in/Shivpratap-Umes...