Green FM 90.4 Green Ki Baat

Green FM 90.4 Green Ki Baat आभाळमाया प्रस्तुत 90.4 ग्रीन एफ एम वर "ग्?

28/10/2021
31/12/2017
Rally for save the tigers of Sahyadri will start from Mumbai on 22nd December and on 26 th concluding session in Sangli
16/12/2017

Rally for save the tigers of Sahyadri will start from Mumbai on 22nd December and on 26 th concluding session in Sangli

26/11/2017

२६/११ च्या दहशदवादी हल्यात शाहिद झालेल्या भारतमातेच्या वीरपुत्रांना ग्रीन एफ एम 90.4 कडून भावपूर्ण श्राद्धांजली... जय हिंद ..🇮🇳🇮🇳

2 जून दुपारी 2 वाजता ग्रीन एफ एम वर आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांची मुलाखत ऐकायला विसरू नका सुवर्ण सिंहासन का व कशासा...
01/06/2017

2 जून दुपारी 2 वाजता ग्रीन एफ एम वर आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांची मुलाखत ऐकायला विसरू नका सुवर्ण सिंहासन का व कशासाठी

"आभाळमाया प्रस्तुत ९०.४ ग्रीन एफ एम वर "ग्रीन कि बात" या कार्यक्रमात आपण या रविवारी ऐकू शकाल 'बळीराजा कृषी व ग्रामीण पर्...
12/05/2017

"आभाळमाया प्रस्तुत ९०.४ ग्रीन एफ एम वर "ग्रीन कि बात" या कार्यक्रमात आपण या रविवारी ऐकू शकाल 'बळीराजा कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्र जे मालगाव, तालुका मिरज येथे आहे.
मला सांगताना खुप आनंद होतोय कि निसर्गरम्य असं हे पर्यटन केंद्र आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे, बोटिंग सुविधा, रेन डान्स, स्विमिंग, पक्षी, प्राणी आणि बरंच काही आपल्याला इथे अनुभवायला मिळत ते हि निसर्गाच्या सानिध्यात अगदी कमी पैशात. तर या संपूर्ण पर्यटन केंद्राची माहिती जाणून घेतलीये पर्यटन केंद्राचे संस्थपाक अशोक तवटे यांच्याकडून ग्रीन रेडिओ "आर जे निखिल" यांनी.
तर नक्की ऐका "ग्रीन कि बात" रविवारी दि १४ मे २०१७ रोजी.
सकाळी १०.४4 वाजता फक्त ९०.४ ग्रीन एफ एम वर..
Suno Green Raho EverGreen..🌲🍀
More Contact. Mr. Ashok Tavate 9975250045

14/04/2017
पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात प्ल्यास्टीकचा मोठा वाटा आहे पण हे प्ल्यास्टीक आपणच वापरतो म्हणजे आपणच पर्यावरणाचा ऱ्हास करत आह...
31/03/2017

पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात प्ल्यास्टीकचा मोठा वाटा आहे पण हे प्ल्यास्टीक आपणच वापरतो म्हणजे आपणच पर्यावरणाचा ऱ्हास करत आहोत पण आता आपल्याला आपलं पर्यावरण वाचवायचं आहे तर उचला एक पाऊल पर्यावरण रक्षणाकडे तुमच्याकडे असलेल्या प्ल्यास्टीकच्या पिशव्या जमा करा आणि कॉल करा ग्रीन एफ एम ९०.४ ला. ०२३३-२३२२०१२ या नंबर वर सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्वात जास्त प्ल्यास्टीकच्या पिशव्या जमा करणाऱ्या पर्यावरण प्रेमीला आकर्षक असं बक्षीस.
चला प्ल्यास्टीकचा वापर टाळूया आपलं पर्यावरण आपणच वाचवू या.

आता तरी जागे व्हा !!मागील प्रत्येक १० वर्षांपूर्वी 35 ते 40 अंश से असलेले तापमान आज ४3पार केले आहे.पुढील प्रत्येक ५:५ वर...
28/03/2017

आता तरी जागे व्हा !!
मागील प्रत्येक १० वर्षांपूर्वी 35 ते 40 अंश से असलेले
तापमान आज ४3पार केले आहे.
पुढील प्रत्येक ५:५ वर्षात
४५:५० नंतर ६० अंश से पर्यंत जाईल
तेव्हा अशी रडायची वेळ
येईल कि आहे ती झाडेही
सुकतील. तुमचा २२ हजारांचा ऐसी तुम्हाला दगा देईल .दिल्लीवाले पण
बुलेट ट्रेनने पानी पाठवणार नाहीत.
आपला जिल्हा हा वाळवंट व्हायला
वेळ लागणार नाही..
रडू नका लक्ष्यात असुद्या ....
तमाम नागरिकांना
जाहिर आवाहन ; कृपया जे करायचे ते स्वत:च करा.
१.येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने ५ झाडे लावा
३ वर्ष पोटच्या मुलासारखे
संगोपन करा.
२. पानी वाचवण्याचा संदेश प्रसार करा. प्रत्येक धरणांचा गाळ काढण्यास
मदत करुन पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करा
3 वर्षात 50 कोटी झाडे
मनापासून विचार करा
सर्वांनी एकत्र या
हायवे, मोकळ्या जागा वाटून घ्या. दर रविवारी
घर सोडा, एक दिवस पर्यावरन,संवर्धनासाठी द्या.
धन्यवाद !!
हिंदू नवीन वर्षा पासुन वरील संकल्प करूया.. शुभ पाडवा...🙏🏻

'ग्रीन एफ एम ९०.४ परिवाराकडून' तुम्हाला गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐
28/03/2017

'ग्रीन एफ एम ९०.४ परिवाराकडून' तुम्हाला गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐

Share This Info EveryOne. Jay Hind.🇮🇳
23/03/2017

Share This Info EveryOne. Jay Hind.🇮🇳

Jay Hind.🇮🇳🇮🇳
23/03/2017

Jay Hind.🇮🇳🇮🇳

क्रांतिकारी भगतसिंह , राजगुरु , सुखदेव शहिद दिवस त्यांना 90.4 ग्रीन एफ एम कडून विनम्र अभिवादन..🇮🇳💐💐

Green Good Morning..🌲🍀🍀Save Trees Save Nature, Go Green.🌲🍀🍀
21/03/2017

Green Good Morning..🌲🍀🍀
Save Trees Save Nature, Go Green.🌲🍀🍀

Address

Green Fm 90. 4, Near Ram Mandir Corner
Sangli
416416

Alerts

Be the first to know and let us send you an email when Green FM 90.4 Green Ki Baat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category