Studio Jugaad by Social Shastraa

Studio Jugaad by Social Shastraa Only Full Fledged Chroma Studio in Sangli Kolhapur Area. Equipped with Lights, Camera, Trolley and necessary Equipment's.

Suitable for Product Shoots, Advertisements, YouTube Videos, Online Webinars, Presentations, Meetings etc.

Vijeta Group celebrating International Yog Diwas on Social Shastraa Sports
21/06/2023

Vijeta Group celebrating International Yog Diwas on Social Shastraa Sports

International Yoga Day 2023Contact for Live Streaming :- Pravin - 8308014007 , Priya Dixit - 9545554145 || Asif Khan - 8856971736 ===========================...

24/10/2022

अंधारावर मात करण्यासाठी एक एक दीप लावू, चला ह्या दीपावलीला उत्साहाने साजरी करू , दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

#शुभ_दीपावली #दिवाळीच्या_हार्दिक_शुभेच्छा ्सव #दीप

09/09/2022

अनंत चतुर्दशी 2022
मिरज नगरीच्या गणेशोत्सवाची दिमाखदार परंपरा.

पाहा लाईव्ह फक्त सोशल शास्त्र infotainment वर आज दुपारी २:३० वा.
https://youtu.be/1YYwkyxI1V4

सादरकर्ते- SK Investments , MIRAJ, Khare Mangal Karyalay, Khare Club House Zeal International School, Bamnoli, Sangli, Vijeta Group, Patankar Sanskrit Institute

26/07/2022

Had an enlightening conversation with Kargil war veteran Appasaheb Patil about reasons, conditions and impact of Kargil war 1999, on occasion of Kargil Vijay Divas.

05/06/2022

फक्त आजच नाही तर रोज साजरा करूयात

#पर्यावरण_दिवस #पर्यावरण

09/03/2022

We at Social Shastraa associated with Vivek Potdar to play Solo Taal as a tribute to Ustad Zakir Hussain on his birthday.

09/03/2022

सोशल शास्त्र आणि माय एफ एम प्रस्तुत “ती” ची कहाणी मध्ये आजच्या एपिसोड मध्ये आपण भेटणार आहोत "डॉ. साधना पवार" यांना, जाणून घेवूयात त्यांची कहाणी.
डॉ. साधना पवार या स्त्री रोग तज्ज्ञ आहेत.


09/03/2022

सोशल शास्त्र आणि माय एफ एम प्रस्तुत “ती” ची कहाणी मध्ये आजच्या एपिसोड मध्ये आपण भेटणार आहोत "हर्षदा कबाडे" यांना, जाणून घेवूयात त्यांची कहाणी.
हर्षदा कबाडे या उत्तम गृहिणी आहेत.

09/03/2022

सोशल शास्त्र आणि माय एफ एम प्रस्तुत “ती” ची कहाणी मध्ये आजच्या एपिसोड मध्ये आपण भेटणार आहोत "विशाखा टेके" यांना, जाणून घेवूयात त्यांची कहाणी.
विशाखा टेके या टेके आय हॉस्पिटलमध्ये नेत्र रोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत तसेच त्यांना बॅडमिंटन खेळायला आवडते, त्याच सोबत त्यांना बागकाम आणि किबोर्डची आवड आहे.

09/03/2022

सोशल शास्त्र आणि माय एफ एम प्रस्तुत “ती” ची कहाणी मध्ये आजच्या एपिसोड मध्ये आपण भेटणार आहोत ‘’प्रिया पाटील“ यांना, जाणून घेवूयात त्यांची कहाणी.
प्रिया पाटील या एक यशस्वी उद्योजिका आहेत तसेच त्यांना पेंटिंगची आवड आहे.

05/03/2022

सोशल शास्त्र आणि माय एफ एम प्रस्तुत “ती” ची कहाणी मध्ये आजच्या एपिसोड मध्ये आपण घेऊन आलो आहोत ‘’स्नेहा वालवाडकर “यांना, जाणून घेवूयात त्यांची कहाणी.
स्नेहा वालवाडकर या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.

04/03/2022

सोशल शास्त्र आणि माय एफ एम प्रस्तुत “ती” ची कहाणी मध्ये आजच्या एपिसोड मध्ये आपण घेऊन आलो आहोत ‘डॉ. शिल्पा दाते’ यांना, जाणून घेवूयात त्यांची कहाणी.
डॉ. शिल्पा दाते या स्त्रीरोग तज्ञ असून, त्यांनी गोवा येथील ट्राथलॉन स्पर्धेमध्ये आयन मॅन हा किताब मिळवला आहे.


03/03/2022

सोशल शास्त्र आणि माय एफ एम प्रस्तुत “ती” ची कहाणी मध्ये आजच्या एपिसोड मध्ये आपण घेऊन आलो आहोत ‘ग्रीष्मा सोले’ यांना, जाणून घेवूयात त्यांची कहाणी.

02/03/2022

Women's Day Special Video Series

Address

E1/B1, C/o Social Shastraa, Kupwad MIDC Road, Opp. Indian Oil Petrol Pump Block, MIDC Kupwad
Sangli
416436

Opening Hours

Monday 9:30am - 5:30pm
Wednesday 9:30am - 5:30pm
Thursday 9:30am - 5:30pm
Friday 9:30am - 5:30pm
Saturday 9:30am - 5:30pm
Sunday 9:30am - 5:30pm

Telephone

+918484989204

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Studio Jugaad by Social Shastraa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Studio Jugaad by Social Shastraa:

Videos

Share