Kokankar Avinash

Kokankar Avinash Konkan, Travel & Lifestyle Marathi Vlogs

थोडक्यात ओळख...
एक कोकणकर...!!

माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानच मोठा झालो, गडकिल्ले आणि सह्याद्री सफर करायला नेहमी आवडते म्हणून Adventure Trekker. सोबत नौकरी पण करतो म्हणून Working Man. प्रवास शूट करून तुमच्या पर्यंत पोचवतो म्हणून - YouTuber / Travel Vlogger, प्रवास वर्णन लिहायला आवडते म्हणून - Travel Blogger. Bike चालवायला खूप आवडते म्हणून

- Biker.

हेच माझे सर्व अनुभव मी या Channel मार्फत तुमच्यापर्यंत Share करत असतो

आपण नक्कीच भेटू कुठेतरी - एखाद्या किल्ल्यावर, डोंगरावर, सह्याद्रीत, एखाद्या पायवाटेवर किंवा नक्कीच माझ्या आवडीच्या Bike प्रवासात...

धन्यवाद..!!

10/12/2024

आईसोबत जमिनीतून काढले भोरक्यान कंदमुळे - गावाकडच्या गोष्टी | Kokan Village Life | Kokankar Avinash

संध्याकाळची वेळ होती. ऑफिस ची कामे करता करता आईसोबत थोडा भोरक्यान खणायला गेलो. घराच्या पाठच्या बाजूस आईने भोरक्यान लावले होते. खणता खणता टक्के पण सोबत मिळाले आणि भोरक्यान एक असल्यामुळे मध्यम आकाराचे होतें. हे आपण मीठ टाकून शिजवून खाऊ शकतोच पण याची भाजी पण छान होते. संध्याकाळी सूर्यास्ताचा आनंद घेतला.

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 24 Nov 2024

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]
__________________________________________________________________________________
For New Jobs Update Join Today.

Facebook Group - Join now for Jobs Update.
https://www.facebook.com/groups/fasttrackjobsofficial

Whatsapp Channel - Join Now for Jobs Update
https://whatsapp.com/channel/0029VagIYoH8qJ01guOBfN1W

09/12/2024

गावच्या मातीच्या घराबद्दल Good News | Village Mud House Renovation, Kokan Homes - Kokankar Avinash

गावाला ज्या कारणासाठी आपण आलो होतो. त्यात थोडा व्यस्त होतो. गावी येताना बोलो होतो काहीतरी Good News आहे. तर ती अशी, आपण गावच्या घराचे काम चालू करतोय. डिसेंबर पासून काम सुरु होईल आणि होळी पर्यंत तरी असेल पूर्ण करायचा. मातीचे घर परत आपल्याला दिसणार नाही. पण शेवटी सर्व गोष्टींचा विचार करून आज ना उद्या आपल्याला हे करायचे होतेच.

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 24 Nov 2024.

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / WhatsApp करा 9321033368

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]
__________________________________________________________________________________
For New Jobs Update Join Today.

Facebook Group - Join now for Jobs Update.
https://www.facebook.com/groups/fasttrackjobsofficial

Whatsapp Channel - Join Now for Jobs Update
https://whatsapp.com/channel/0029VagIYoH8qJ01guOBfN1W

08/12/2024

आईसोबत खणले जमिनीतले टक्के कंदमुळे - गावाकडच्या गोष्टी | Kokan Village Life Vlog | Kokankar Avinash

आज सकाळची वेळ होती. गावाला मस्त थंडी पडली होती. सकाळी आई म्हणाली टक्के खणूया. आईसोबत गप्पागोष्टी करत टक्के (टक्के म्हणजे कंदमुळांचा एक प्रकार) खणायला सुरवात केली. टक्के बऱ्यापैकी मिळाले आणि एक भोरक्यानं मिळाले. हे सर्व आपण मीठ टाकून शिजवून खाऊ शकतो. किंवा त्याची सुद्धा करू शकतो. टक्के खणून झाले आणि सकाळची न्याहारी करून बंटीकडे गेलो.

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 23 Nov 2024

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]
__________________________________________________________________________________
For New Jobs Update Join Today.

Facebook Group - Join now for Jobs Update.
https://www.facebook.com/groups/fasttrackjobsofficial

Whatsapp Channel - Join Now for Jobs Update
https://whatsapp.com/channel/0029VagIYoH8qJ01guOBfN1W
__________________________________________________________________________________

Our Others Channel :
Recipe Channel : https://www.youtube.com/
Entertainment Katta : https://www.youtube.com/
WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va5wtsmCHDynYDiNZA2N

Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UClurumWzrNaZC3znw7Z3WDw/join

Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review

07/12/2024

भाताच्या पेंड्याचे Contract - Sponsorship फरसाण पार्टी | Kokan Village Life Vlog | Kokankar Avinash

आज संध्याकाळची वेळ होती. बंटीच्या इथे पेंडा घरी न्यायचा होता. मी प्रमोद थोडा मदतीला गेलो. गावाकडे छोट्या मोठ्या कामाला आम्ही सर्व मुले मदत करतो. काम झाले आणि मग चहा प्यायलो तर बंटीने फारसं आणले. आम्ही म्हटले वाघदर्यावर जाऊन खाऊ. बरेच दिवस गेलो नसल्यामुळे तिकडे गेलो आणि फरसाण खाल्ले आणि काळोख पडायच्या अगोदर घरी आलो. रात्री प्रमोदला सोडायला रिक्षाने संगमेश्वर स्टेशन गाठले.

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 22 Nov 2024

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]
__________________________________________________________________________________
For New Jobs Update Join Today.

Facebook Group - Join now for Jobs Update.
https://www.facebook.com/groups/fasttrackjobsofficial

Whatsapp Channel - Join Now for Jobs Update
https://whatsapp.com/channel/0029VagIYoH8qJ01guOBfN1W

06/12/2024

रात्रीच्या काळोखात कोंबडीचा फडशा, डब्ब्यातली अक्खा चिकन तंदुरी | Chicken Tandoori | Kokankar Avinash

आज संध्याकाळची वेळ होती. पार्टीचा खास बेत झाला. प्रमोद आई नितेश चिकन आणण्यासाठी नायरीमधे गेले. चिकन आणले आणि आज भन्नाट अशी डब्यामधील अक्खा चिकन तंदुरी करायचा बेत झाला. सिद्धूने पुढाकार घेऊन कोंबडीला मॅरीनेट केले. कृष्णा दादाने चिकण साठी लागणार खुंटा लावा. चिकनला खुंटयांवर लटकावून त्यावर डब्बा ठेवला आणि मग बाजूने मस्त आग लावली. साधारणतः अर्ध्या तासात मस्त चिकन भुजिंग / चिकन तंदुरी तैयार झाली. सर्वानी मस्त ताव मारला.

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 21 Nov 2024

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]
__________________________________________________________________________________
For New Jobs Update Join Today.

Facebook Group - Join now for Jobs Update.
https://www.facebook.com/groups/fasttrackjobsofficial

Whatsapp Channel - Join Now for Jobs Update
https://whatsapp.com/channel/0029VagIYoH8qJ01guOBfN1W
__________________________________________________________________________________

Our Others Channel :
Recipe Channel : https://www.youtube.com/
Entertainment Katta : https://www.youtube.com/
WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va5wtsmCHDynYDiNZA2N

Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review

05/12/2024

घनदाट जंगल - ओढ्यावर खेकडा भुजिंग, मासेमारी । आईची रेसिपी | Crab Fish Catching | Kokankar Avinash

आज सकाळी आम्ही ओढ्यावर जायला निघालो.ओढ्यावर खेकडे मासे पकडायचे होते. ६ जण चालत मस्त निघालो ओढ्यावर. ओढ्यावर जाताना रानटी प्राण्यांच्या पाऊलखुणा दिसत होत्या. जंगल एकदम घनदाट झाले आहे. प्राणी खूपच वाढले आहेत. ओढ्यावर पोचलो आणि खेकडे पकडायची मज्जा सुरु झाली. खेकडे पकडले थोडे मासे पकडले आणि खेकडे भुजिंग ची मज्जा सुरु झाली. खेकडा खाऊन झाला आणि घरी जायला निघालो. घरी आलो आणि आईने मासे साफ करून मस्त चुलीवर बनवून घेतले.

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 21 Nov 2024

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]
__________________________________________________________________________________
For New Jobs Update Join Today.

Facebook Group - Join now for Jobs Update.
https://www.facebook.com/groups/fasttrackjobsofficial

Whatsapp Channel - Join Now for Jobs Update
https://whatsapp.com/channel/0029VagIYoH8qJ01guOBfN1W
__________________________________________________________________________________

Our Others Channel :
Recipe Channel : https://www.youtube.com/
Entertainment Katta : https://www.youtube.com/
WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va5wtsmCHDynYDiNZA2N

Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UClurumWzrNaZC3znw7Z3WDw/join

Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review

04/12/2024

गावाकडचे मतदान - आईने केले चुलीवर गावठी चिकन | Voting & Gavran Chicken, Nivali| Kokankar Avinash

आज सकाळी मुंबईवरून गावाला आलो आणि आज मतदानाचा दिवस. मतदानासाठी दुपारी निघालो. प्रमोद आणि नितेश पण सोबतीला होते. voting करून आम्ही गावच्या मंदिरात गेलो. मंदिर पाहून थोडा क्रिकेट खेळलो आणि काकींकडे चहा पिऊन घरी आलो. आज घरी पण गावठी चिकनचा बेत होता. आईने मस्त चुलीवर गावरान चिकन बनवले.

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 20 Nov 2024

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]
__________________________________________________________________________________
For New Jobs Update Join Today.

Facebook Group - Join now for Jobs Update.
https://www.facebook.com/groups/fasttrackjobsofficial

Whatsapp Channel - Join Now for Jobs Update
https://whatsapp.com/channel/0029VagIYoH8qJ01guOBfN1W
__________________________________________________________________________________

Our Others Channel :
Recipe Channel : https://www.youtube.com/
Entertainment Katta : https://www.youtube.com/
WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va5wtsmCHDynYDiNZA2N

Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UClurumWzrNaZC3znw7Z3WDw/join

Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review

04/12/2024

खास कारणासाठी मुंबईतून ट्रॅव्हल्सने गावी, गावचा परिसर | Kokan Village Nature Vlog | Kokankar Avinash

बरेच दिवस मुंबईला होतो. आज गावी जायचा योग्य आला. गावाला काहीतरी खास गोष्टीसाठी जायचे होते. नालासोपारा वरून बस पकडून मी गावी पोचलो. गावी थंडीचे प्रमाण खूप आहे. गावाला पोचल्यावर एकदम भारी वाटले. घरचा परिसर फिरलो आणि मित्रांसोबत फेरफटका पण मारला.

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 19 & 20 Nov 2024

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]
__________________________________________________________________________________
For New Jobs Update Join Today.

Facebook Group - Join now for Jobs Update.
https://www.facebook.com/groups/fasttrackjobsofficial

Whatsapp Channel - Join Now for Jobs Update
https://whatsapp.com/channel/0029VagIYoH8qJ01guOBfN1W
__________________________________________________________________________________

Our Others Channel :
Recipe Channel : https://www.youtube.com/
Entertainment Katta : https://www.youtube.com/
WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va5wtsmCHDynYDiNZA2N

Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UClurumWzrNaZC3znw7Z3WDw/join

Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review

27/11/2024

हुंबरच्या झाडाने बघा काय शिकवले : जगण्याची जिगर असली तर दुसऱ्यांना पण उम्मीद मिळते

14/11/2024

बायकोने केली हॉटेलच्या चवीची सुरमई बिर्याणी - Surmai Fish Biryani | Nalasopara | Kokankar Avinash

आज संध्याकाळची वेळ होती. ऑफिस मधून घरी आलो आणि मयुरीने आज जेवणाचा खास बेत केला होता. आज घरी सुरमई मच्छीपासून खास बिर्याणी होणार होती. मी तर पहिल्यांदाच खाणार होतो आणि मयुरी पण पहिल्यांदाच बनवणार होती. मयुरीने सर्व तैयारी केली होतीच. या विडिओ मध्ये सुरमई फिश बिर्याणी ची पूर्ण रेसिपी आणि अवनीची धम्माल पाहायला मिळणार आहे.

Places in Video :
* Nalasopara, Palghar, Near Mumbai, Maharashtra India (Konkan)
Nallasopara or Nala Sopara formerly known as Sopara or Supara, is a town within the Mumbai Metropolitan Region. The town lies in the Palghar district of Maharashtra, India, and is governed by Vasai-Virar Municipal Corporation.
Google Guide : https://maps.app.goo.gl/6HbvzDSdiTwjHjm87

Month : 06 Nov 2024

सुरमई (Seer fish/Spanish Mackerel/King Mackerel) :-
सुरमई हे मासे इंडो पॅसिफिक प्रदेशातून भारताच्या पूर्व समुद्रामध्ये आलेले आहेत. यांना तोवर व इसवान या नावाने सुद्धा ओळखले जाते. या माशांचा रंग हिरवा किंवा करडा असतो तसेच पाठीकडील भाग काळपट व पोटाकडील भाग चंदेरी रंगाचा असतो.
सुरमई ही भारताच्या सर्व समुद्र किनाऱ्याभोवती मिळते. त्यामुळे मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. तसेच सुरमई हे मासे खाण्यासाठी अत्यंत चविष्ट असतात.तसेच हे मासे चवीला स्वादिष्ट असल्यामुळे या माशांना वर्षभर मागणी असते. हे मासे सामान्यतः अरबी समुद्रामध्ये आढळून येतात. यांच्यातील प्रमुख प्रजाती आढळतात. ज्या भारतामध्ये सुद्धा पकडल्या जातात. भारतातील माशांच्या एकूण उत्पादनामध्ये 20 टक्के वाटा हा सुरमई पकडण्याचा असतो.
सुरमई हा हिंद महासागरातील स्थानिक मासा आहे. याला सामान्यतः इंडो-पॅसिफिक किंग मॅकरेल किंवा सीअर फिश असेही म्हणतात. स्थानिक पातळीवर हा केरळमधील सर्वात लोकप्रिय मासा आहे. हे दक्षिण केरळमध्ये ‘नेयमीन’, उत्तर केरळमध्ये ‘आयकूरा’ आणि तामिळनाडूमध्ये ‘वंजाराम’ म्हणून ओळखले जाते.

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]
__________________________________________________________________________________
For New Jobs Update Join Today.

Facebook Group - Join now for Jobs Update.
https://www.facebook.com/groups/fasttrackjobsofficial

Whatsapp Channel - Join Now for Jobs Update
https://whatsapp.com/channel/0029VagIYoH8qJ01guOBfN1W

13/11/2024

बायकोने पहिल्यांदाच कुकरमध्ये बनवली चिकन बिर्याणी | Cooker Chicken Biryani | Kokankar Avinash

आज संध्याकाळी ऑफिस मधून घरी आलो आणि मयुरीने बिर्याणी चा प्लॅन केला. आज खास कूकर मध्ये चिकन बिर्यानी होणार होती. मयुरी पहिल्यांदाच कूकर मध्ये बिर्याणी करत होती. लागणारे सामान घेऊन आलो आणि बिर्याणी बनवायला सुरवात केली. अवनीची बडबड मध्ये मध्ये होतीच. छान बिर्याणी झालं एकदम टेस्टी. मज्जा आली एकदम.

Places in Video : Nalasopara, Palghar, Near Mumbai. Maharashtra India (Konkan)
Month : Nov 2024

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]
__________________________________________________________________________________
For New Jobs Update Join Today.

Facebook Group - Join now for Jobs Update.
https://www.facebook.com/groups/fasttrackjobsofficial

Whatsapp Channel - Join Now for Jobs Update
https://whatsapp.com/channel/0029VagIYoH8qJ01guOBfN1W

12/11/2024

कोथिंबीर वडी खाताना अवनीची मज्जा | Kothimbir Vadi | Kokankar Avinash

11/11/2024

दिवाळीचे फटाके - सर्वानी केली मज्जा | Diwali Fireworks | Kokankar Avinash

11/11/2024

लग्नाच्या वाढदिवसाचा केक कापला | Marriage Anniversary Cake Cutting | Kokankar Avinash

10/11/2024

मयुरीची भाऊबीज - Bhaubij Diwali | Kokankar Avinash

10/11/2024

ताई आली घरी - मयुरीची भाऊबीज, भरपूर गिफ्ट्स | Bhaubij Vlog | Kokankar Avinash

08/11/2024

ताईची भाऊबीज आणि दिवाळी पाडवा | Bhaubij - Diwali Padawa | Kokankar Avinash

08/11/2024

मयुरीने केले सुरमई फ्राय, कोळंबी रस्सा - Surmai Fry, Prawns Curry | Kokankar Avinash

Address

Ratnagiri
Ratnagiri
415610

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokankar Avinash posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kokankar Avinash:

Share

Category