Sanavi Chavan Bhuvad

Sanavi Chavan Bhuvad Housewife

24/04/2024
21/02/2024

कोण इच्छुक असेल त्याने "yes"करा

आपला कंपनीमध्ये काही लॉस होतच नाहीये ना आपण जे पैसे भरतोय त्याच्याबद्दल आपल्याला प्रॉडक्ट मिळते..... म्हणजे आपले पैसे ति...
15/02/2024

आपला कंपनीमध्ये काही लॉस होतच नाहीये ना आपण जे पैसे भरतोय त्याच्याबद्दल आपल्याला प्रॉडक्ट मिळते.....
म्हणजे आपले पैसे तिथेच वसूल होऊन जातात नंतर त्यानंतर त्यांना पण काम करायचं असतं आणि ज्यांनी पण आज लाखो income अकराशे भरूनच केलेली आहे आणि फेक ase काहीच नाहीये कंपनीला दोन वर्षे झालेले आहेत आज एवढ्या महिला इनकम घेता दोन वर्षे झाले आहे जो हे जिद्दीने काम करेल त्याला इन्कम येतच आहे ना...आणि जाने ट्रस्ट केलेला आहे कंपनीवर त्यांनी तीस चाळीस लाख कंपनी मधून इन्कम घेतलेला आहे तर कस काय विश्वास ठेवत नाही लोक बरोबर ठेवता काहींना स्टेटमेंट दिलं ना विश्वास बसतो....
आपण जर हाच विचार करत बसलो हे फेक आहे ते फेक आहेत आपण जिथे आहोत तिथेच राहणार त्याच्यापुढे आपण जाऊ शकत नाही ना आणि पूर्णपणे गव्हर्मेंट Approval कंपनी आहे तुमच्याकडेच एखादा वकील असेल ना त्याला डॉक्युमेंट दाखवले ना तो पण सांगेल.... तुम्हाला कंपनी जर एवढी फेक राहिलं असती तर वकील पण जॉईन झाले नसते अन पोलीस पण जॉईन झाले नसते पीएसआय सुद्धा जॉईंट आहेे कंपनीमध्ये...
तर निगेटिव्ह विचार सोडून द्या आणि काम करू शकतात तुम्ही त्याच्यातून काही तरी तुम्हाला काही नवीन तरी शिकायला मिळेल...विश्वास न ठेवून कसं चालेल...

Address

Ratnagiri

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanavi Chavan Bhuvad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sanavi Chavan Bhuvad:

Videos

Share


Other Digital creator in Ratnagiri

Show All