16/12/2024
*🏵️कोकणी युट्युबर्स यांचा बहूसन्मान🏵️*
कोकणातील लोककला आणि कोकणातील पडद्यामागील लोककलाकार महाराष्ट्रात नव्हे तर देशा विदेशात पोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न *कोकणातील युट्युबर्स* करत आहेत.चांगले काम करत असताना विरोधही सहन करावा लागतो पण विरोधाला खचून न जाता आपले काम रात्रंदिवस अविरत करणाऱ्या *कोकणी युट्युबर्स* यांच्या केलेल्या कामाची दखल घेऊन त्या प्रेमळ प्रयत्नाची पोचपावती म्हणून कोकणातील बहुचर्चित मंडळाने अर्थात *श्री हनुमान प्रसादिक विकास मंडळ मुंबई पालपेणे कुंभार वाडी* यांनी आम्हा कोकणी युट्युबर्स चा सन्मान केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.धन्यवाद🙏