नादखुळा मराठी Nadkhula Marathi

नादखुळा मराठी Nadkhula Marathi इकडचं तिकडचं आणून इथं टाकायचं.
आता फॉलो केलेच तर युट्यूब ला पण सबस्क्राईब करा
लिंक खाली दिलेली आहे

25/12/2024
उभ्या जगाचा पोशिंदा असलेला आपला शेतकरी बांधव काळ्या मातीत घाम पेरून सोन्यासारखं पीक घेतो. त्याच्याकाबाडकष्टांमुळेच आपल्य...
23/12/2024

उभ्या जगाचा पोशिंदा असलेला आपला शेतकरी बांधव काळ्या मातीत घाम पेरून सोन्यासारखं पीक घेतो. त्याच्या
काबाडकष्टांमुळेच आपल्याला दोन वेळचं पोटभर अन्न मिळतं, या याच्या अपार मेहनतीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस अर्थात 'राष्ट्रीय शेतकरी दिवस' ! सर्व शेतकरी
बंधू-भगिनींच्या अपार कष्टाला माझा सलाम !

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Shout out to my newest followers! Excited to have you onb...
19/12/2024

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Shrikant Sanjay Raut, Dilip Thakre, Atul Prayag, Dattatray Lakade, Manisha Naik, Shekun Bagde, De Londe, राजेश ससाणे

शेतकऱ्यांचं माप नेहमी जडच असतं..😍🙏Today best photo ❤️  #शेतकरी
10/12/2024

शेतकऱ्यांचं माप नेहमी जडच असतं..😍🙏

Today best photo ❤️

#शेतकरी

08/12/2024

धुके पडायला सुरुवात झाली 😢😢
नादखुळा मराठी Nadkhula Marathi

ज्यांना ज्यांना आपल्या आईच्या हातचं जेवण आवडतं त्यांनीच लाईक आणि कमेंट करा.
07/12/2024

ज्यांना ज्यांना आपल्या आईच्या हातचं जेवण आवडतं त्यांनीच लाईक आणि कमेंट करा.

Address

Ralegaon

Telephone

+919082786377

Website

https://nadkhulamarathifun.blogspot.com/

Alerts

Be the first to know and let us send you an email when नादखुळा मराठी Nadkhula Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share