Miracles Academy Of Arts & Media Pvt.Ltd.

Miracles Academy Of Arts & Media Pvt.Ltd. Mumbai Office :
Shop No. 112, First Floor,
United Industrial Premises,
Sh*taladevi Temple Road,Mahim
(254)

मिरॅकल्स अकॅडमीची स्थापना 2002 साली प्रसिद्ध लेखक/दिग्दर्शक - प्रमोद प्रभुलकर आणि प्रसिद्ध अभिनेत्री - मधुराणी प्रभुलकर यांनी केली.
पुणे आणि मुंबईमधील प्रदीर्घ २१ वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर आता नाशिक, अहमदनगर, संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, सांगली येथेही अकॅडमीच्या शाखा सुरु झाल्या आहेत. "आम्ही ॲक्टर्स घडवतो"...
शिक्षणाची/दिसण्याची/वयाची/अनुभवाची अट नाही.
विद्यार्थी / नोकरदार / व्यावसायिक / गृहि

णी / रिटायर्ड मंडळींसाठी “स्पेशल ॲक्टिंग कोर्स”

अधिक माहितीसाठी..
8104881822 / 8657998864 / 8657998865

https://whatsapp.com/channel/0029VaMKcMw77qVXe0ZcVI2Fफ्री ॲक्टिंग  सेमिनार ! फ्री ॲक्टिंग सेमिनार !! फ्री ॲक्टिंग सेमिना...
21/12/2024

https://whatsapp.com/channel/0029VaMKcMw77qVXe0ZcVI2F

फ्री ॲक्टिंग सेमिनार ! फ्री ॲक्टिंग सेमिनार !! फ्री ॲक्टिंग सेमिनार !!!

सोलापूर
रविवार २२ डिसेंबर २०२४, सकाळी ११:०० वा.
शिवछत्रपती रंगभवन, रूप भवानी रोड, सदर बाजार, जवाहरलाल सोसायटी, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर.

गूगल मॅप लिंक :
https://maps.app.goo.gl/SHYTjVDtiLZEF5dc8

Miracles Acting Academy
Call For Seminar Info :
8104881822
8657998864
8657998865

लेखक/दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर (त्यांचे लिखित/ दिग्दर्शित केलेले सिनेमे : गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, सुंदर माझं घर, फिनिक्स, युथट्यूब ह्या सर्व फिल्मसमध्ये Miracles Acting Academy च्या विद्यार्थ्यांना संधी दिली)
प्रमोद प्रभुलकर Miracles Academy चे संचालक आहेत.

Visit Our Website
www.miraclesacademy.in

Subscribe us on YouTube
https://www.youtube.com/TheMiraclesacademy

Like our page
http://www.facebook.com/Themiraclesacademy

Follow us on Instagram
https://www.instagram.com/academymiracles

https://whatsapp.com/channel/0029VaMKcMw77qVXe0ZcVI2Fफ्री ॲक्टिंग  सेमिनार ! फ्री ॲक्टिंग सेमिनार !! फ्री ॲक्टिंग सेमिना...
20/12/2024

https://whatsapp.com/channel/0029VaMKcMw77qVXe0ZcVI2F

फ्री ॲक्टिंग सेमिनार ! फ्री ॲक्टिंग सेमिनार !! फ्री ॲक्टिंग सेमिनार !!!

ठाणे
रविवार २९ डिसेंबर २०२४, संध्याकाळी ४:०० वा.
जोशी बेडेकर कॉलेज (ठाणे कॉलेज), बाजीराव पेशवे सभागृह, चेंदनी बंदर रोड, सिडको बस डेपो जवळ, ठाणे (पश्चिम)- ४००६०१.

गूगल मॅप लिंक : https://goo.gl/maps/KRRwQvvtKmg5hs3e7

Miracles Acting Academy
Call For Seminar Info :
8104881822
8657998864
8657998865

लेखक/दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर (त्यांचे लिखित/ दिग्दर्शित केलेले सिनेमे : गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, सुंदर माझं घर, फिनिक्स, युथट्यूब ह्या सर्व फिल्मसमध्ये Miracles Acting Academy च्या विद्यार्थ्यांना संधी दिली)
प्रमोद प्रभुलकर Miracles Academy चे संचालक आहेत.

Visit Our Website
www.miraclesacademy.in

Subscribe us on YouTube
https://www.youtube.com/TheMiraclesacademy

Like our page
http://www.facebook.com/Themiraclesacademy

Follow us on Instagram
https://www.instagram.com/academymiracles

तेव्हा झिरो बँक बॅलेन्स भरून काढायचा होता | Her Story ft. Sukanya Kulkarni Moneसुकन्या कुलकर्णी मोने यांना. बालपण, डान्स...
18/12/2024

तेव्हा झिरो बँक बॅलेन्स भरून काढायचा होता | Her Story ft. Sukanya Kulkarni Mone

सुकन्या कुलकर्णी मोने यांना. बालपण, डान्सची आवड, अभिनयाकडे वाटचाल, आयुष्यात आलेले धक्के या सगळ्याबद्दल त्यांनी खुलेपणाने गप्पा मारल्या.वरील लिंक वर क्लिक करून मुलाखत नक्की पहा..

मिरॅकल्स अकॅडमीतर्फे मन: पूर्वक आभार...!!!
निर्मिती संस्था :-* Rajshri Marathi ShowBuz

प्रमोद प्रभुलकर सर
(संचालक, मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्टस् अॅण्ड मिडीया प्रा.लि).................................................................
Visit Our Website
www.miraclesacademy.in
Subscribe us on YouTube
https://www.youtube.com/TheMiraclesacademy
Like our page
http://www.facebook.com/Themiraclesacademy
Follow us on Instagram
https://www.instagram.com/academymiracles
Follow us on Twitter
https://twitter.com/AcademyMiracles

# तिची गोष्टच्या आजच्या भागात भेटूया अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांना. बालपण, डान्सची आवड, अभिनयाकडे वाटचाल, ...

दिलखुलास अभिनेते गश्मीर महाजनी यांची मनस्वी मुलाखत घेतली लेखक/दिग्दर्शक आणि संचालक: Miracles Acting Academy प्रमोद प्रभु...
17/12/2024

दिलखुलास अभिनेते गश्मीर महाजनी यांची
मनस्वी मुलाखत घेतली लेखक/दिग्दर्शक आणि संचालक: Miracles Acting Academy
प्रमोद प्रभुलकर यांनी

दि.१४ डिसेंबर २०२४,(शनिवार) रोजी मुंबई, पुणे,नाशिक,कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांसाठी प्रमोद सरांनी खास गेस्ट लेक्चर पुण्यातील लेडी रमाबाई सभागृह सर परशुरामभाऊ महाविद्यालय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक रोड, पेरूगेट, सदाशिव पेठ येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता "गश्मीर महाजनी" यांना आमंत्रण देण्यात आले होते.. वयाच्या 15 व्या वर्षापासून आर्थिक संघर्ष करत अभिनयाची सुरुवात केली, मुस्कुराके देख जरा यामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तसेच कॅरी ऑन मराठा यामधून मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी फुलवंती, देऊळ बंद, गुनाह, इमली, सरसेनापाती हंबीरराव, पानिपत, धर्मवीर, विशू, मला काहीच प्रॉब्लेम नाही, एक राधा एक मीरा, वन वे तिकीट, कान्हा अश्या अनेक चित्रपट, मालिका, वेबसिरीज आणि नाटकांमध्ये तसेच रिअ‍ॅलिटी शोमध्ये कामे केली आहेत.

अश्या हसमुख व्यक्तिमत्वाची मुलाखत मिरॅकल्स अकॅडमीचे संचालक प्रमोद प्रभुलकर सर यांनी घेतली. यश कधीच सहजासहज मिळत नाही, पण मेहनत आणि जिद्द तुमच्याकडे असेल, तर ते तुमच्यापासून यश फार काळ लांब राहू शकत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे गश्मीर महाजनी यांचा जीवनप्रवास...या कार्यक्रमासाठी गश्मीर सरांनी स्वतःचा अमूल्य वेळ दिला तसेच ह्या क्षेत्रात येण्यासाठी मेहनत आणि जिद्द असायला हवंच त्याप्रकारे संयम बाळगणे किती महत्वाचे ह्या बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुलाखतीमध्ये एक चांगलीच रंगत चढली होती त्यावेळी कॅमेरात टिपलेली काही क्षणचित्रे नक्की पहा..

अधिक माहितीसाठी संपर्क :- Call :- 8104881822 / 8657998864 / 8657998865.

🎭मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमी🎭

फुलवंतीचं यश आणि प्राजक्ताची Exclusive मुलाखतअभिनेत्री प्राजक्ता माळी फुलवंती या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.चित्रपटा...
13/12/2024

फुलवंतीचं यश आणि प्राजक्ताची Exclusive मुलाखत

अभिनेत्री प्राजक्ता माळी फुलवंती या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.चित्रपटाचा प्रोजेक्ट सुरु होण्याआधीपासून ते प्रोजेक्ट संपेपर्यंतचा पडद्यामागचा प्रवास प्राजक्ता माळी हिने मुलाखतीद्वारे सांगितला आहे.फुलवंतीसाठी तिने घेतलेली मेहनत प्राजक्ताने राजश्री मराठीशी बोलताना सांगितली. वरील लिंक वर क्लिक करून मुलाखत नक्की पहा..

मिरॅकल्स अकॅडमीतर्फे मन: पूर्वक आभार...!!!
निर्मिती संस्था :- Rajshri Marathi ShowBuz

प्रमोद प्रभुलकर सर
(संचालक, मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्टस् अॅण्ड मिडीया प्रा.लि).................................................................
Visit Our Website
www.miraclesacademy.in
Subscribe us on YouTube
https://www.youtube.com/TheMiraclesacademy
Like our page
http://www.facebook.com/Themiraclesacademy
Follow us on Instagram
https://www.instagram.com/academymiracles
Follow us on Twitter
https://twitter.com/AcademyMiracles

अभिनेत्री प्राजक्ता माळी फुलवंती या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. फुलवंतीसाठी तिने घेतलेली मेहनत प्राजक्ता....

 #मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमी  #नाट्यप्रवेश महोत्सव आणि प्रमाणपत्र वितरण सोहळानमस्कार,दि.०९ डिसेंबर,सोमवार रोजी दादर शेड्यु...
10/12/2024

#मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमी #नाट्यप्रवेश महोत्सव आणि प्रमाणपत्र वितरण सोहळा
नमस्कार,
दि.०९ डिसेंबर,सोमवार रोजी दादर शेड्युल ४३ आणि बोरीवली शेड्युल ०३ यांचा स्कीट शो सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला.मिरॅकल्सच्या विद्यार्थ्यांनी स्टेजवर सादरीकरण करताना जरा सुद्धा कसर सोडली नाही.एकावर एक उत्तम सादरीकरण होऊन महोत्सवाला एक चांगलीच रंगत चढत होती. त्यावेळी कॅमेरात टिपलेली काही क्षणचित्रे नक्की पहा.

10/12/2024

नमस्कार,
मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीमध्ये अॅक्टिंग क्लास होत असतो..या रविवारी बोरीवली शेड्युल ०५ चे "नवरस" हे लेक्चर फॅकल्टी अश्विनी सुजित मॅडम यांनी घेतलं. या लेक्चर फॅकल्टी अश्विनी सुजित मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांची अभिनय म्हणजे नेमकं काय असतं हे सांगितलं तसेच अभिनयात नवरसाचे किती महत्त्व आहे ते सुद्धा सांगितले. सरांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून नवरसांबद्दल ऍक्टिव्हिटी करून घेतल्या....त्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांचे ५-५ जणांचे ग्रुप केले आणि पुढे सादरीकरण करण्यास सांगितले. या लेक्चर बद्दल सांगताना बोरीवली शेड्युल ०५ चे विद्यार्थी..

प्रमोद प्रभुलकर सर
(संचालक, मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्टस् अॅण्ड मिडीया प्रा.लि).................................................................
Visit Our Website
www.miraclesacademy.in
Subscribe us on YouTube
https://www.youtube.com/TheMiraclesacademy
Like our page
http://www.facebook.com/Themiraclesacademy
Follow us on Instagram
https://www.instagram.com/academymiracles
Follow us on Twitter
https://twitter.com/AcademyMiracles

10/12/2024

नमस्कार,
मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टिंग क्लास होत असतो..या रविवारी पनवेल शेड्युल ०४ बॅचचे "डान्स 1" हे लेक्चर होते... तसेच ह्या लेक्चर मध्ये डान्स १ लेक्चर घेताना ऍक्टिव्हिटी व्हिडिओ त्यातील एक निवडक व्हिडिओ या लेक्चर मध्ये पनवेल शेड्युल ०४ चे विद्यार्थी लेक्चर मधील ऍक्टिव्हिटी करताना ..
प्रमोद प्रभुलकर सर
(संचालक, मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्टस् अॅण्ड मिडीया प्रा.लि).................................................................
Visit Our Website
www.miraclesacademy.in
Subscribe us on YouTube
https://www.youtube.com/TheMiraclesacademy
Like our page
http://www.facebook.com/Themiraclesacademy
Follow us on Instagram
https://www.instagram.com/academymiracles
Follow us on Twitter
https://twitter.com/AcademyMiracles

Address

Apratim Apartment, Office No. 2, 2nd Floor, Near Kulkarni Hospital, Drive Babasaheb Ambedkar Chowk, Warje Jakat Naka
Pune
411058

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 1pm
Sunday 10am - 6pm

Telephone

+918104881822

Alerts

Be the first to know and let us send you an email when Miracles Academy Of Arts & Media Pvt.Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category