Rasik Sahitya

Rasik Sahitya Rasik Sahitya is a renowned book store in Pune, Maharashtra, India since 1964 which has the largest
(24)

02/10/2024

सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार !

03/09/2024
12/07/2024

श्रीगुरूपौर्णिमेच्या निमित्ताने आवर्जुन भेट देता यावे आणि वाचनास सुरूवात करता येईल असे ‘हिरण्यगर्भ’- कहाणी ब्रह्मांडनायकाची- श्रीस्वामी समर्थांची. लेखक सखाराम आठवले ह्यांनी श्रीस्वामी समर्थांचा ७३० वर्षाच्या प्रवासाचा साक्षी होण्याचा प्रयत्न ६२ कथारूपात उलगडला आहे.
१५००० हून अधिक प्रतींची विक्री झालेला
हा अमूल्य ग्रंथ आपल्या संग्रही असायलाच हवा ! ( हार्डबाउंड मराठी आणि हिंदी मध्ये उपलब्ध ) छापील किंमत - ५५०₹ - सलवतीत ५००₹ + शिपिंग फ्री !
www.rasiksahitya.com
9371218370
Rasik Sahitya

अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन ! “मधुरव”  ह्या  रसिक साहित्य आणि रसिक आंतरभारती प्रकाशित पुस्तकासाठी लेखिका “मधुरा वेलणकर- ...
17/06/2024

अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन !
“मधुरव” ह्या रसिक साहित्य आणि रसिक आंतरभारती प्रकाशित पुस्तकासाठी लेखिका “मधुरा वेलणकर- साटम” ह्यांना
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ( शाखा सोलापूर )
“मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार” सोलापूर येथे
सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते १६ जून २०२४ या दिवशी प्रदान करण्यात आला. हा राज्यस्तरीय पुरस्कार असून
मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, आणि रोख २१ हजार रुपये असे ह्या पुरस्काराचे स्वरूप होते.

अभिनयासाठी मिळालेल्या अनेक पुरस्कारांनी गौरविल्यानंतर
“लेखनाकरिता”मिळालेला हा त्यांचा “पहिला” पुरस्कार!

🙏🏻🙏🏻🙏🏻
Madhura Welankar-Satam #मराठीसाहित्य #पुरस्कार #सन्मान #महाराष्ट्रसाहित्यपरिषद
Madhura Abhijeet Welankar-satam

अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन ! “मधुरव"  ह्या  रसिक साहित्य आणि रसिक आंतरभारती प्रकाशित पुस्तकासाठी लेखिका "मधुरा वेलणकर- ...
17/06/2024

अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन !
“मधुरव" ह्या रसिक साहित्य आणि रसिक आंतरभारती प्रकाशित पुस्तकासाठी लेखिका "मधुरा वेलणकर- साटम" ह्यांना
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ( शाखा सोलापूर )
"मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार" सोलापूर येथे
सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते १६ जून २०२४ या दिवशी प्रदान करण्यात आला. हा राज्यस्तरीय पुरस्कार असून
मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, आणि रोख २१ हजार रुपये असे ह्या पुरस्काराचे स्वरूप होते.

अभिनयासाठी मिळालेल्या अनेक पुरस्कारांनी गौरविल्यानंतर
"लेखनाकरिता"मिळालेला हा त्यांचा "पहिला" पुरस्कार!

🙏🏻🙏🏻🙏🏻
Madhura Welankar-Satam #मराठीसाहित्य #पुरस्कार #सन्मान #महाराष्ट्रसाहित्यपरिषद
Madhura Abhijeet Welankar-satam

क्रियायोगाच्या महान कार्यात नवे पर्व, नवी अवस्था निर्माण करण्यासाठी  महावतार बाबाजींच्या दिव्य वाणीतून झालेल्या उपदेशाच्...
23/05/2024

क्रियायोगाच्या महान कार्यात नवे पर्व, नवी अवस्था निर्माण करण्यासाठी महावतार बाबाजींच्या दिव्य वाणीतून झालेल्या उपदेशाच्या, शिकवणुकीच्या नोंदी ह्या पुस्तकात वाचायला मिळतात. बाबाजींनी केलेले हे प्रत्यक्ष निवेदन,
बाबाजींचे शिष व्ही. टी. नीलकांतन् ह्यांनी जसेच्या तसे, शब्दशः लेखी स्वरूपात लिहून ठेवले.

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿आज अक्षय तृतीया च्या शुभमुहूर्तावर रसिक साहित्य चा ६० वा वर्धापनदिन ! 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆सर्व रसिक वाचक, हितचिंतक, ग्रंथा...
10/05/2024

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
आज अक्षय तृतीया च्या शुभमुहूर्तावर
रसिक साहित्य चा ६० वा वर्धापनदिन !
🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆
सर्व रसिक वाचक, हितचिंतक, ग्रंथालये, शाळा- महाविद्यालये, लेखक, संपादक, प्रकाशक, विक्रेते, मुद्रितशोधक, सजावट, छपाई व्यवस्था, निर्मिती प्रमुख, ह्या सर्वांच्या योगदानामुळे
इथवर येवून पोहोचलो आहोत.
आई- वडिल आणि काका ह्यांची पुण्याई
आणि श्री सदगुरू श्रीस्वामी समर्थांची कृपा
आणि तुम्हा सर्वांचे प्रेम, आशीर्वाद, शुभेच्छा सदैव पाठीशी राहो. ! 🙏🏻
🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆
आपले
नांदुरकर परिवाराच्या वतीने

शैलेश मोरेश्वर नांदुरकर
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

    Gadakari Rangayatan,Thane
30/04/2024

Gadakari Rangayatan,Thane

Today!
रसिक साहित्य प्रस्तुत,
जाई काजळ प्रायोजित,
वाईड विंग्ज मीडियाच्या सहयोगाने,

कवी, गीतकार वैभव जोशी यांची रसिकप्रिय मैफल,
दत्तप्रसाद रानडे यांची सुरेल गायकी आणि आशिष मुजुमदार यांच्या अप्रतिम स्वर रचनेतून उलगडणार 'सोबतीचा करार'!

आज,मंगळवार ३० एप्रिल, रात्री ८:३० वा., गडकरी रंगायतन, ठाणे

Tickets available on BookMyShow:
https://in.bookmyshow.com/events/sobaticha-karar/ET00392520

Tickets available on Ticket Khidakee:
https://www.ticketkhidakee.com/sobatichakarar

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ✨
09/04/2024

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ✨


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आवर्जून वाचावीत अशी ही पुस्तकं..                         📖  📖
28/03/2024

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आवर्जून वाचावीत अशी ही पुस्तकं..

📖 📖

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आवर्जून वाचावीत अशी ही पुस्तकं..
27/03/2024

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आवर्जून वाचावीत अशी ही पुस्तकं..

पाणीप्रश्नावरची आवर्जून वाचावीत अशी ही काही पुस्तकं.
22/03/2024

पाणीप्रश्नावरची आवर्जून वाचावीत अशी ही काही पुस्तकं.

छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त मानाचा मुजरा 🙏
11/03/2024

छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त मानाचा मुजरा 🙏

पाडगावकरांचा तुमचा आवडता काव्य संग्रह कोणता..?
10/03/2024

पाडगावकरांचा तुमचा आवडता काव्य संग्रह कोणता..?

पुरुष लेखकांनी स्त्री व्यक्तिरेखांविषयी लिहिलेली ही पुस्तकं तुम्ही वाचली आहेत का?
08/03/2024

पुरुष लेखकांनी स्त्री व्यक्तिरेखांविषयी लिहिलेली ही पुस्तकं तुम्ही वाचली आहेत का?

रणजीत देसाई यांची कोणती कादंबरी तुम्हाला सर्वात जास्त आवडते?
06/03/2024

रणजीत देसाई यांची कोणती कादंबरी तुम्हाला सर्वात जास्त आवडते?

03/03/2024

रसिक श्रोते, वाचकांचे मनःपूर्वक आभार ! 🙏🏻

Address

683, Budhwar Peth, Appa Balwant Chowk, Near Jogeshwri Mandir
Pune
411002

Opening Hours

Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8:30pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Telephone

+919823054520

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rasik Sahitya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rasik Sahitya:

Videos

Share

Category