Yogiraj Film Creations

Yogiraj Film Creations वर्चस्व असलेले डावलतात तेव्हा स्वराज्य निर्माण करायचं
Independent Filmmaker
(2)

Yogiraj film creations is production house and media agency in Pune, Active in film making and broadcasting.

15/01/2025

कामातून वेळ काढून बायकोलाही द्यायला हवा तस नातं कस टिकेल

15/01/2025

आई बाप मुलाला भेटण्यासाठी व्याकुळ होतात भेटत जा रे बाळांनो त्यांच्या शिवाय जगात काही नाही

14/01/2025

नवरा बायकोची भांडण तर रोजच होतात पण आज संक्रातीच तरी गोड बोला

12/01/2025

आयुष्यातून खचलेल्या मुलाला आई बापाची साथ हवी

सुप्रभात मित्रांनो ☺️
12/01/2025

सुप्रभात मित्रांनो ☺️

10/01/2025

लग्न झाल्यावर बायकोलाही वेळ दिला पाहिजे

09/01/2025

बायको दिवस रात्र फक्त तयारीच करते

08/01/2025
07/01/2025

बायकांना हल्ली मोबाईलचा जास्तच नाद लागलाय

असंख्य प्रश्न होते मनात,काय पाहू या राजकुमारात ऐटीत आला अन्,जिंकून गेलायुद्ध नव्हते रणांगणातले, ना तलवारी ना भाले फक्त ड...
06/01/2025

असंख्य प्रश्न होते मनात,काय पाहू या राजकुमारात
ऐटीत आला अन्,जिंकून गेला
युद्ध नव्हते रणांगणातले,
ना तलवारी ना भाले
फक्त डोळेच डोळ्यांना भिडले,
एक पापणी लवली
आणि तिथेच युद्ध मी हरले.

स्वप्न होती स्वप्नासारखीच
तरी पाणी डोळ्यात तरळत होते
जिंकून गेला ही युद्ध म्हणून
त्याने मला कैद करण्याची, वाट पाहत होते

राजकुमारही राहिला आणि कैद हि राहीली
मनाचे रणांगण रिते रिते झाले
दासी म्हणाली आता पुसा अश्रू
स्वप्नांचे गालीचे पोरके झाले.
..©® Yogesh Baban Gadage

06/01/2025

बायकोने नवऱ्याकडे मागितलं नवीन घर

06/01/2025

बायकोला मुलं होत नाही म्हणून दुसरं लग्न करण योग्य आहे का..?

निशाणा तुला कळलाना 😉 कोणत्या चित्रपटातलं गाणं आहे ..?सांगा बर..!!
05/01/2025

निशाणा तुला कळलाना 😉 कोणत्या चित्रपटातलं गाणं आहे ..?सांगा बर..!!

Celebrating my 10th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉
05/01/2025

Celebrating my 10th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

04/01/2025

सांगाना कशी दिसते मी

04/01/2025

साखर कारखान्याचा असा भोंगळ कारभार कधी बंद होणार

04/01/2025

Address

AP Warulwadi Tal Junnar Dist Pune Narayangaon
Pune
410504

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogiraj Film Creations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yogiraj Film Creations:

Videos

Share

Social media marketing,Pr Filmpromotions,Buisness promotions,webseries promotions,event management. Wh.App:9665373739

Yogiraj Film Creations,या निर्मिती संस्थे अतर्गत हे पेज चालवल जात.प्रत्येक स्त्री ला ह्काकाच व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आमचा मूळ हेतू आहे.तुमचे सुंदर फोटो आणि तुम्ही स्वत: कुठला व्यवसाय करत असाल तर आम्हाला नक्की मेल करा.महाराष्ट्र भर व जगभर तुम्हांला पोहचविण्याची जबाबदारी आमची.मराठी चित्रपट,प्रमोशन,इव्हेंट,निसर्ग प्रेम,फेसबुक प्रमोशन,व्यवसाय जाहिरात.या साठी संपर्क करा.

Whats App:9665373739 / Email : [email protected]