"झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमीच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा"
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर गायिका आर्या आंबेकर हिने गायलेल्या कृष्णभक्ती या विषयावरील पूर्ण रचना खांलील लिंक वर जाऊन नक्की ऐका.
रागानेक्स्ट च्या खालील लिंकवर भेट देऊन युट्युब चॅनेला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की दाबा आणि Share करा.
https://www.youtube.com/watch?v=v3QTVDjWpjo
https://youtube.com/RagaNXT
धन्यवाद!
#music #classicalmusic #indianmusic #raaga #dasera
पूर्ण रचना ऐकण्यासाठी खालील लिंकवर भेट द्या.
http://bit.ly/RagaNXT_Nand-Nand-Bilmai_Aarya-Ambekar
ही लिंक भारतीय प्रमाणवेळेनुसार दि. १३ सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता प्रकाशित होणार आहे.
कृष्णभक्ती या विषयावरील रचना असून उत्तुंग भाव असलेल्या दोन्हीही पद रचना या संत मीराबाई यांच्या आहेत.
अल्बमचे Notification मिळवण्यासाठी रागानेक्स्ट च्या खालील लिंकवर भेट देऊन युट्युब चॅनेला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की दाबा आणि Share करा.
https://youtube.com/RagaNXT
धन्यवाद!
Hemant Pendse Aarya Ambekar Milind Gune #music #classicalmusic #indianmusic #raaga
नमस्कार रसिकहो,
भारतीय प्रमाणवेळेनुसार दि. १३ सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता रागानेक्स्ट च्या वतीने प्रसिद्ध युवा गायिका आर्या आंबेकर चा अल्बम प्रकाशित होत आहे.
कृष्णभक्ती या विषयावरील या रचना असून उत्तुंग भाव असलेल्या दोन्हीही पद रचना या संत मीराबाई यांच्या आहेत.
यासाठी आताच खालील लिंक वर क्लिक करा आणि रागानेक्स्ट चा युट्युब चॅनेला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि Share करायला विसरू नका.
https://youtube.com/RagaNXT
धन्यवाद!
Hemant Pendse Aarya Ambekar Milind Gune #music #classicalmusic #indianmusic #raaga
नमस्कार रसिकहो,
रागानेक्स्ट च्या वतीने मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की भारतीय प्रमाणवेळेनुसार दि. १३ सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता रागानेक्स्ट च्या वतीने प्रसिद्ध युवा गायिका आर्या आंबेकर चा अल्बम प्रकाशित होत आहे.
कृष्णभक्ती या विषयावरील या रचना असून उत्तुंग भाव असलेल्या दोन्हीही पद रचना या संत मीराबाई यांच्या आहेत.
यासाठी रागानेक्स्ट चा युट्युब चॅनेल सबस्क्राईब आताच करुन ठेवा.
https://youtube.com/RagaNXT
भारतीय प्रमाणवेळेनुसार दि. १३ सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता जगभरात रागानेक्स्ट च्या चॅनेल वरून नंद नंदन बिलमाई .... हा अल्बम प्रकाशित होईल.
आपला,
अरुण जोशी
(रागानेक्स्ट संस्थापक)
Hemant Pendse Arya Ambekar #music #india #classicalmusic
श्री. सुहास व्यास यांनी RagaNXT च्या सहकार्याने दिनांक 26 नोव्हेंबर 2019 रोजी पं. रामकृष्णबुवा वझे यांची श्री राम करुणा लहरी सादर केले होते. रसिकांसाठी आम्ही सर्व रचना पुन्हा घेऊन येत आहोत. नक्की share आणि like करा. धन्यावाद!
रचनाकार: गायनाचार्य पं. रामकृष्ण बुवा वझे.
निरुपण : विद्यावाचस्पती गुरुदेव श्री शंकर अभ्यंकर.
संगीत व संगीत संयोजन : श्री मिलिंद गुणे .
गायक कलाकार : जयदीप वैद्य ,शर्वरी वैद्य , श्रुती वझे व पं. सुहास व्यास.
वादक कलाकार : निलेश रणदिवे (तबला), गोविंद भिलारे (पखवाज ), अनय गाडगीळ(कि बोर्ड), आदित्य आपटे (तालवाद्ये) , अमर ओक (बांसुरी) , अभिषेक बोरकर (सरोद), राहुल गोळे (ऑर्गन), रोहन वनगे (रिदम मशीन), लीना केतकर (पढंत), अमित सोमण (ध्वनी).
#RagaNXT #music #classicalmusic #india #musician #pune
श्री. सुहास व्यास यांनी RagaNXT च्या सहकार्याने दिनांक 26 नोव्हेंबर 2019 रोजी पं. रामकृष्णबुवा वझे यांची श्री राम करुणा लहरी सादर केले होते. रसिकांसाठी आम्ही सर्व रचना पुन्हा एकदा फेजबुक आणि युट्यूब द्वारे घेऊन येत आहोत. नक्की share आणि like करा. धन्यावाद!
रचनाकार: गायनाचार्य पं. रामकृष्ण बुवा वझे.
निरुपण : विद्यावाचस्पती गुरुदेव श्री शंकर अभ्यंकर.
संगीत व संगीत संयोजन : श्री मिलिंद गुणे .
गायक कलाकार : जयदीप वैद्य ,शर्वरी वैद्य , श्रुती वझे व पं. सुहास व्यास.
वादक कलाकार : निलेश रणदिवे (तबला), गोविंद भिलारे (पखवाज ), अनय गाडगीळ(कि बोर्ड), आदित्य आपटे (तालवाद्ये) , अमर ओक (बांसुरी) , अभिषेक बोरकर (सरोद), राहुल गोळे (ऑर्गन), रोहन वनगे (रिदम मशीन), लीना केतकर (पढंत), अमित सोमण (ध्वनी).
#RagaNXT #music #classicalmusic #india #musician #pune
देव अमुचा
“राम बरवा कृष्ण बरवा” अभंग व भक्ती रचनांचा कार्यक्रम रागानेक्स्ट च्या वतीने दि. ०९ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित केला होता. पं. आनंद भाटे यांच्या उपस्थिती मध्ये यांनी गायलेल्या “येईगा विठ्ठला” या अल्बम मधील “देव अमुचा” हे गाणे पुन्हा एकदा सादर करून रसिकांचे मन जिंकले. तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत. नक्की ऐका..
https://raganxt.com/
https://www.youtube.com/c/RagaNXT
#music #classicalmusic
रागानेक्स्ट प्रस्तुत व निर्माते अरुण जोशी आणि पं. हेमंत पेंडसे यांनी संगीतबद्ध केलेल्या अभंग व भक्ती रचनांचा संगम असलेlल्या गाण्यांमधील शरयू दाते यांनी गायलेल्या “टाळ मृदुंगाचा ध्वनी” नक्की ऐका.
शरयू दाते ...
आपल्या आईच्या म्हणजे सौ. अंजली मुकुल दाते हिच्या तालमीत तयार झालेल्या छोटया शरयू ने पुढे शालेय जीवनातच दिग्गज गायिकांच्या पाशी शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. विविध प्रोग्रॅम मध्ये, चॅनेल वर अनेक ठिकाणी ती तर प्रचंड गाजत आहे ते तिच्या आवाजाच्या तयारी मुळे.
https://raganxt.com/
https://www.youtube.com/c/RagaNXT
#music #classicalmusic
Hemant Pendse Rahul Deshpande Radhika Tamhankar Prathamesh Laghate Sharayu Date
रागानेक्स्ट प्रस्तुत व निर्माते अरुण जोशी आणि पं. हेमंत पेंडसे यांनी संगीतबद्ध केलेल्या अभंग व भक्ती रचनांचा संगम असलेlल्या गाण्यांमधील राधिका ताम्हनकर यांनी गायलेल्या “माझ्या श्वासाला पहाटे” नक्की ऐका.
https://raganxt.com/
https://www.youtube.com/c/RagaNXT
#music #classicalmusic
Hemant Pendse Rahul Deshpande Radhika Tamhankar Prathamesh Laghate Sharayu Date
टाळ दिंडीचा गजर
रागानेक्स्ट प्रस्तुत व निर्माते अरुण जोशी आणि पं. हेमंत पेंडसे यांनी संगीतबद्ध केलेल्या अभंग व भक्ती रचनांचा संगम असलेlल्या गाण्यांमधील "टाळ दिंडीचा गजर” नक्की ऐका.
तसेच पुढील येणार्या गाण्यांबद्दल तसेच नवीन अल्बम बद्दल माहिती साठी RagaNXT Page ला like आणि follow करा'. धन्यवाद !
https://raganxt.com/
https://www.youtube.com/c/RagaNXT
#music #classicalmusic
Hemant Pendse Rahul Deshpande Radhika Tamhankar Prathamesh Laghate Sharayu Date
सगुण निर्गुण
रागानेक्स्ट प्रस्तुत व निर्माते अरुण जोशी आणि पं. हेमंत पेंडसे यांनी संगीतबद्ध केलेल्या अभंग व भक्ती रचनांचा संगम असलेlल्या गाण्यांमधील “सगुण निर्गुण” नक्की ऐका.
https://raganxt.com/
https://www.youtube.com/c/RagaNXT
#music #classicalmusic
Hemant Pendse Rahul Deshpande Radhika Tamhankar Prathamesh Laghate Sharayu Date
आजी आनंद आनंद
रागानेक्स्ट प्रस्तुत व निर्माते अरुण जोशी आणि पं. हेमंत पेंडसे यांनी संगीतबद्ध केलेल्या अभंग व भक्ती रचनांचा संगम असलेlल्या गाण्यांमधील “आजी आनंद आनंद” नक्की ऐका.
https://raganxt.com/
https://www.youtube.com/c/RagaNXT
#music #classicalmusic
Hemant Pendse Rahul Deshpande Radhika Tamhankar Prathamesh Laghate Sharayu Date
रागानेक्स्ट प्रस्तुत व निर्माते अरुण जोशी आणि पं. हेमंत पेंडसे यांनी संगीतबद्ध केलेल्या अभंग व भक्ती रचनांचा संगम असलेlल्या गाण्यांमधील “बोलत मृदुंग” नक्की ऐका.
https://raganxt.com/
https://www.youtube.com/c/RagaNXT
#music #classicalmusic
Hemant Pendse Rahul Deshpande Radhika Tamhankar Prathamesh Laghate Sharayu Date
रंग रंग रंगीणी
रागानेक्स्ट प्रस्तुत व निर्माते अरुण जोशी आणि पं. हेमंत पेंडसे यांनी संगीतबद्ध केलेल्या अभंग व भक्ती रचनांचा संगम असलेlल्या गाण्यांमधील “रंग रंग रंगीली” नक्की ऐका.
https://raganxt.com/
https://www.youtube.com/c/RagaNXT
#music #classicalmusic
Hemant Pendse Rahul Deshpande Radhika Tamhankar Prathamesh Laghate Sharayu Date
त्रिभंगी देहुदा
रागानेक्स्ट प्रस्तुत व निर्माते अरुण जोशी आणि पं. हेमंत पेंडसे यांनी संगीतबद्ध केलेल्या अभंग व भक्ती रचनांचा संगम असलेlल्या गाण्यांमधील “त्रिभंगी देहुदा” नक्की ऐका.
https://raganxt.com/
https://www.youtube.com/c/RagaNXT
#music #classicalmusic
Hemant Pendse Rahul Deshpande Radhika Tamhankar Prathamesh Laghate Sharayu Date
जय जय राम कृष्ण हरी
रागानेक्स्ट प्रस्तुत व निर्माते अरुण जोशी आणि पं. हेमंत पेंडसे यांनी संगीतबद्ध केलेल्या अभंग व भक्ती रचनांचा संगम असलेला
“जय जय राम कृष्ण हरी”
शुक्रवार दि . ०९ डिसेंबर २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, येथे सादर करण्यात आले होते.
सर्व गायक व साथ संगत कलाकार, पंडित हेमंत पेंडसे आणि आपण सर्व रसिक पुणेकरांचे मनापासून आभार मानतो .
RagaNXT च्या facefook page वर आपले अभिप्राय जरूर कळवावेत.
आपले
रागानेक्स्ट
https://raganxt.com/
https://www.youtube.com/c/RagaNXT
#Music, #classicalmusic
Hemant Pendse Rahul Deshpande Radhika Tamhankar Prathamesh Laghate Sharayu Date
रागानेक्स्ट प्रस्तुत
*राम बरवा कृष्ण बरवा*
अभंग व भक्ती रचनांचा संगम
सुप्रसिद्ध गायिका *शरयू दाते* हिने गायलेल्या व *पं. हेमंत पेंडसे* यांनी संगीतबद्ध केलेल्या या अल्बम चे प्रकाशन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार *पं. आनंद भाटे* यांच्या हस्ते होणार आहे. *संत ज्ञानेश्वर व डॉ. राहुल देशपांडे* यांच्या काव्यरचना या मध्ये आहेत.
*निर्मिती:* अरुण जोशी
*गायक कलाकार:*
पं. हेमंत पेंडसे, पं. आनंद भाटे, शरयू दाते, प्रथमेश लघाटे, राधिका ताम्हनकर
*साथसंगत कलाकार:
भरत कामत,सुयोग कुंडलकर,
प्रसाद जोशी, आदित्य आपटे, तुषार दीक्षित
*स्थळ:* आज सायं . ५.०० वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे.
*विनामूल्य प्रवेशिका:* यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे उपलब्ध आहेत.
*काही आसने राखीव*
Radhika Tamhankar Hemant Pendse Anand Bhate Sharayu Date Prathamesh Laghate Rahul Deshpande #classicalmusic #music
रागानेक्स्ट प्रस्तुत
*राम बरवा कृष्ण बरवा*
सुप्रसिद्ध गायिका शरयू दाते हिने गायलेल्या व पं. हेमंत पेंडसे यांनी संगीतबद्ध केलेल्या या अल्बम चे प्रकाशन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार पं. आनंद भाटे यांच्या हस्ते होणार आहे.
निर्मिती: अरुण जोशी
गायक कलाकार:
पं. हेमंत पेंडसे, पं. आनंद भाटे, शरयू दाते, प्रथमेश लघाटे, राधिका ताम्हनकर
साथसंगत कलाकार:
भरत कामत,सुयोग कुंडलकर,
प्रसाद जोशी, आदित्य आपटे, तुषार दीक्षित
स्थळ: शुक्रवार दि . ०९ डिसेंबर २०२२, सायं . ५.०० वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे.
विनामूल्य प्रवेशिका: दि . ०७ डिसेंबर पासून सकाळी ९ ते ११.३० व साय. ५ ते ८ यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे उपलब्ध होतील.
*काही आसने राखीव*
Radhika Tamhankar Hemant Pendse Anand Bhate Sharayu Date Prathamesh Laghate #classicalmusic #music
रागानेक्स्ट प्रस्तुत
राम बरवा कृष्ण बरवा
पं. हेमंत पेंडसे यांनी संगीतबद्ध केलेल्या भक्ती रचनांच्या नवीन अल्बमचे प्रकाशन.
निर्मिती: अरुण जोशी
गायक कलाकार:
पं. हेमंत पेंडसे, पं. आनंद भाटे, शरयू दाते, प्रथमेश लघाटे, राधिका ताम्हनकर
साथ संगत कलाकार: