Prabuddh Bharat

Prabuddh Bharat The official Facebook handle of the voice of social justice, equity and equality .
(328)

वंचित बहुजन आघाडी, केन्द्रीय कार्यालयात, रोहित वेमुला यांचा स्मृतीदिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी वंचित  बहुज...
17/01/2025

वंचित बहुजन आघाडी, केन्द्रीय कार्यालयात, रोहित वेमुला यांचा स्मृतीदिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

या वेळी वंचित बहुजन आघाडी, महिला, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते यावेळी हजर होते.

माता रमाई आंबेडकर स्मारक आमच्या हक्काचं!पुणे : वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या...
17/01/2025

माता रमाई आंबेडकर स्मारक आमच्या हक्काचं!

पुणे : वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावतीने आयोजित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन 7 फेब्रुवारी 2025 पूर्वी करण्यात यावे यासाठी बेमुदत साखळी आंदोलन करण्यात येत आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. राजेंद्र साळवे,मा. वंचित बहुजन आघाडी सचिव पिंपरी चिंचवड शहर, पिंपरी वंचित बहुजन आघाडी महिला शहराध्यक्ष शारदाताई बनसोडे, वंचित बहुजन आघाडी जनरल माथाडी कामगार युनियन ट्रान्सपोर्टचे सरचिटणीस प्रमोद मगर, संतोष जोगदंड, मनोज गरबडे, राहुल बनसोडे, ईश्वर कांबळे, दिनकर ओव्हाळ, शांताराम खुडे, जितेंद्र मोटे, अजय शेरखाने, विजय गायकवाड, उमाकांत गायकवाड, अशोक खोपे, प्रमोद मगर, विजय जाधव, गोविंद गाडे, विक्की तामचीकर, अनिल गायकवाड, राहुल ईनकर, नाना मस्के रणजीत घोबाळे, राजूभाऊ सरोदे, धीरज कांबळे मंगेश भंडारे, लक्ष्मण वाघमारे, विजय ढवळे, हनुमंत कांबळे, श्रीकृष्ण वाघ, अशोक वानखेडे, शाम शिंदे,महेंद्र वाघ, अमोल चौधरी, लालासाहेब गायकवाड, ॲड. गणेश मसलेकर, प्रवीण कांबळे, अनिरुद्ध सूर्यवंशी, विजय नवगिरे, रवी कांबळे, हिरा लांडगे, सूरज गायकवाड व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

EVM विरोधात सर्वांनी एकत्र येणे आवश्यक ॲड. प्रकाश आंबेडकरांचे देशभरातील राजकीय नेत्यांना पत्र          बातमी सविस्तर -
17/01/2025

EVM विरोधात सर्वांनी एकत्र येणे आवश्यक

ॲड. प्रकाश आंबेडकरांचे देशभरातील राजकीय नेत्यांना पत्र







बातमी सविस्तर -

Everyone needs to come together against EVM.

EVM विरोधात सर्वांनी एकत्र येणे आवश्यक ॲड. प्रकाश आंबेडकरांचे देशभरातील राजकीय नेत्यांना पत्रमुंबई : जर ईव्हीएम विरुद्ध ...
17/01/2025

EVM विरोधात सर्वांनी
एकत्र येणे आवश्यक

ॲड. प्रकाश आंबेडकरांचे देशभरातील राजकीय नेत्यांना पत्र

मुंबई : जर ईव्हीएम विरुद्ध लढा लढायचा असेल आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणायची असेल, तर आपण प्रत्येकाने एकत्र येऊन एकत्रित शक्ती तयार करणे अत्यंत आवश्यक असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी सहकारी राजकीय नेत्यांना पत्राद्वारे आवाहनही केले आहे.

या पत्रात ईव्हीएम (EVM) विरुद्ध आणि निवडणूक आचारसंहिता, १९६१ मध्ये अलिकडेच करण्यात आलेल्या बदलांविरुद्ध एकत्र येऊन सहकार्याने लढाई करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

हे पत्र खालील नेत्यांना पाठवण्यात आले आहे. (नावानुसार क्रम)—

१. श्री अखिल गोगोई, रायजोर दल
२. श्री अखिलेश यादव, सपा
३. श्री अरविंद केजरीवाल, आप
४. श्री बद्रुद्दीन अजमल, एआयडीयूएफ
५. श्री डी. राजा, सीपीआय
६. डॉ. थोल थिरुमावलवन, व्हीसीके
७. श्री फारुख अब्दुल्ला, जेकेएनसी
८. श्री हनुमान बेनीवाल, आरएलपी
९. श्री के. चंद्रशेखर, बीआरएस
१०. श्री एम.के. स्टॅलिन, द्रमुक
11. श्री मल्लिकार्जुन खरगे, INC
12. श्रीमती. ममता बॅनर्जी, AITC
13. डॉ. मनोजकुमार झा, राजद
14. श्रीमती. मायावती, बसपा
15. डॉ. पल्लवी पटेल, अपना दल (कामेरवाडी)
16. श्री पिनाराई विजयन, सीपीआय (एम)
17. श्री प्रद्योत माणिक्य देब बर्मा, टीएमपी
18. श्री राजकुमार रोट, बा.प
19. श्री शिबू सोरेन, जेएमएम
20. श्री उद्धव ठाकरे, शिवसेना (UBT)
21. श्री विजय सरदेसाई, जीएफपी
---




आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक डॉ. प्रकाश शिरसाठ यांचे नामांतर आणि आजचे वास्तव या विषयावरील मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे - #मराठ...
16/01/2025

आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक डॉ. प्रकाश शिरसाठ यांचे नामांतर आणि आजचे वास्तव या विषयावरील मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे -

#मराठवाडा_विद्यापीठ_नामांतर_लढा

आपण लढाईत दोन पावलं मागे आलो असलो तरी समतेच्या लढयाचं युद्ध मात्र जिंकत चाललो आहोत : डॉ.प्रकाश शिरसाठ #नामांतर_लढा
16/01/2025

आपण लढाईत दोन पावलं मागे आलो असलो तरी समतेच्या लढयाचं युद्ध मात्र जिंकत चाललो आहोत : डॉ.प्रकाश शिरसाठ

#नामांतर_लढा


We are summarizing important points of this video in the description below : आपण लढाई हरलो असलो तरी समतेच्या लढयाचं युद्ध मात्र जिंकत चाललो आहोत : डॉ.प्रकाश ...

पुण्यातील आर्मी कॅम्पमध्ये सुजात आंबेडकरांचा वाढदिवस साजरा !
16/01/2025

पुण्यातील आर्मी कॅम्पमध्ये सुजात आंबेडकरांचा वाढदिवस साजरा !




पुण्यातील खडकवासला Army Camp मध्ये Sujat Ambedkar यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जवानांनी केक कापून शुभेच्छा दिल्या. ...

युवा नेते, सुजात आंबेडकर यांचा   वाढदिवस जवानांकडून साजरा खडकवासला आर्मी कॅम्प, पुणे येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते ...
16/01/2025

युवा नेते, सुजात आंबेडकर यांचा
वाढदिवस जवानांकडून साजरा

खडकवासला आर्मी कॅम्प, पुणे येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांचा वाढदिवस भारतीय सैन्यातील जवानांनी साजरा केला.


महाराष्ट्र शरद पवारांनी अस्थिर केला ; ज्येष्ठ फुले - आंबेडकरी नेते वसंत साळवे यांची नामांतर लढा आणि आजचे वास्तव या विषया...
15/01/2025

महाराष्ट्र शरद पवारांनी अस्थिर केला ; ज्येष्ठ फुले - आंबेडकरी नेते वसंत साळवे यांची नामांतर लढा आणि आजचे वास्तव या विषयावरील मुलाखत !

#नामांतर_लढा


शरद पवारांनी महाराष्ट्र अस्थिर केला. ...

इतिहासाबद्दल संशय निर्माण करुन ते पुसण्याचे काम सुरु : योगेश साठेवंचित बहुजन आघाडीच्या आढावाबैठकीत आगामी निवडणुकांवर चर्...
15/01/2025

इतिहासाबद्दल संशय निर्माण करुन
ते पुसण्याचे काम सुरु : योगेश साठे

वंचित बहुजन आघाडीच्या आढावा
बैठकीत आगामी निवडणुकांवर चर्चा

नगर (प्रतिनिधी) : भाजप सरकार सत्तेत आल्यापासून महापुरुषांचे सातत्याने अवहेलना होत आहे. गेल्या काही दिवसांपासून फातिमा शेख या काल्पनिक पात्र असल्याच्या अफवा पसरविण्याचे काम केले जात आहे. फातिमा शेख या सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून बहुजनांच्या शिक्षणासाठी झटत होत्या. धार्मिक द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचे काम सत्ताधारी करत आहे. इतिहासाबद्दल संशय निर्माण करुन ते पुसण्याचे काम सुरु असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन या बैठकीचे प्रारंभ करण्यात आले. पुढे योगेश साठे म्हणाले की, फुले दाम्पत्याला घर सोडावे लागले तेंव्हा फातिमा शेख यांचे बंधू उस्मान यांच्याकडे त्या राहत होते. नायगाव इथून दिलेल्या पत्रामध्ये सावित्रीबाईंनी फातिमाचा उल्लेख केलेला आहे. इतिहासाबद्दल संशय निर्माण करणाऱ्या खोडसाळपणाची दखल आज घेतली नाही, तर काळ सोकावेल, आज फातिमा शेख आहेत, उद्या माता रमाई, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, राजमाता जिजाऊ किंवा सावित्रीबाई फुले असतील. प्रचार तंत्राच्या माध्यमातून खोट्याचे खरे करण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीत पदाधिकाऱ्यांना आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर प्रभाग, गट व गण बांधणीचे आवाहन करण्यात आले. बुथ बांधणी करून सक्षम उमेदवाराची चाचपणी करून उमेदवार देण्यासाठी चर्चा करण्यात आली. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करुन दररोज पक्षासाठी वेळ देवून पक्ष बांधणी काम करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोधेगाव ग्रामपंचायत सदस्य सुनील खंडागळे यांच्यासह वसंत साबळे, प्रथमेश सोनवणे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. शहराध्यक्ष हनीफ शेख यांनी आभार मानले.

वंचित बहुजन आघाडीची जिल्हा, शहर, तालुका आणि युवा आघाडीच्या पदाधिऱ्यांची आढावा बैठक नगरच्या शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी साठे बोलत होते. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष हनिफ शेख, शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलूमे, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, सल्लागार जे.डी. शिरसाठ, भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगादिवे, रविकिरण जाधव, सचिन गायकवाड, पिनु भोसले, युवा उपाध्यक्ष गणेश शिरसाठ, कर्जत शहराध्यक्ष राहुल पोळ, युवा तालुकाध्यक्ष बुवासाहेब चव्हाण, ऑगस्टीन गजभिव, बाळू गजभिव, राहुल गजभिव, अबिद शेख, ॲड. योगेश गुंजाळ, चंद्रकांत नेटके आदीसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----

Rss च्या षडयंत्राची पोलखोल ; पार्थ पोळके यांची मुलाखत !
15/01/2025

Rss च्या षडयंत्राची पोलखोल ; पार्थ पोळके यांची मुलाखत !



Prabuddh Bharat Live | Vanchit Bahujan aghadi news | Babasaheb Ambedkar | Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News ...

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, सुजात आंबेडकर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मंगलमय सदिच्छा !
15/01/2025

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, सुजात आंबेडकर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मंगलमय सदिच्छा !

समाज माध्यमावर डॉ. आंबेडकर आणि मातारमाई यांच्या बद्दल अपमानास्पद व्हिडिओ वायरल !वंचित बहुजन आघडीचे पोलीस अधीक्षकांना निव...
14/01/2025

समाज माध्यमावर डॉ. आंबेडकर आणि माता
रमाई यांच्या बद्दल अपमानास्पद व्हिडिओ वायरल !

वंचित बहुजन आघडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन !

नांदेड : समाज माध्यमवावरून नीलिका आंबेडकर या ट्विटर अकाउंटवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या चारित्र्यावर अतिशय घाणेरड्या पद्धतीने बोलून व्हिडिओ वायरल होत आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी, प्रदेश सदस्य अविनाश भोसीकर आणि वंचित बहुजन युवा आघाडी, महाराष्ट्र सदस्य अक्षय बनसोडे यांनी नांदेड पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे.

सदरील व्हिडिओ हा भारतभर प्रसारित झाला असून, सामाजिक भावना दुखावणे, चुकीची माहिती पसरवणे आणि महापुरुषांचा अपमान या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची विनंती निवेदनात केली आहे. तसेच या संबंधित विकृतीला तत्काळ अटक करून शिक्षा करावी अशीही विनंती यामध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणाचा भारतभर उद्रेक होऊ शकतो अशी भीती सुद्धा या निवेदनात व्यक्त केली आहे.
-----

वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव, राजेंद्र पातोडे यांच्या नामांतर आणि आजचे वास्तव या विषयावरील मुलाखतीमधील महत्वा...
14/01/2025

वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव, राजेंद्र पातोडे यांच्या नामांतर आणि आजचे वास्तव या विषयावरील मुलाखतीमधील महत्वाचे मुद्दे -

#मराठवाडा_विद्यापीठ_नामांतर_लढा

ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत शांताराम पंदेरे यांच्या नामांतर आणि आजचे वास्तव या विषयावरील महत्वाचे मुद्दे -  #मराठवाडा_व...
14/01/2025

ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत शांताराम पंदेरे यांच्या नामांतर आणि आजचे वास्तव या विषयावरील महत्वाचे मुद्दे -

#मराठवाडा_विद्यापीठ_नामांतर_लढा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या निमित्ताने प्रबुद्ध भारत दिनदर्शिका, ॲड. प्रकाश आंबेडकर लिख...
14/01/2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या निमित्ताने प्रबुद्ध भारत दिनदर्शिका, ॲड. प्रकाश आंबेडकर लिखित समकालीन राजकारण आणि आंबेडकरवादी आकलन आणि वंचित बहुजन आघाडी : उदय आणि विकास ही पुस्तकं अंजठा हॉस्टेल, औरंगाबाद येथे प्रबुद्ध भारत स्टॉलवरती उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क -

सुरज सोनावणे - 7083787172

प्रबुद्ध भारत वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा जाहिराती स्वीकारल्या जातील..._डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या प्रबु...
14/01/2025

प्रबुद्ध भारत वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा जाहिराती स्वीकारल्या जातील...

_डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या प्रबुद्ध भारतचा 69 वा वर्धापन दिन 4 फेब्रुवारी रोजी आहे. मूकनायकांचा आवाज बुलंद करणाऱ्या वृत्तपत्राची गरज बाबासाहेबांनी ओळखली होती. त्यामुळेच त्यांनी बहिष्कृत भारत, जनता, समता, मूकनायक आणि प्रबुद्ध भारत चालवले. प्रस्थापित प्रसार माध्यमांमध्ये आपले कार्यक्रम, आंदोलन आणि बातमीला जागा दिली जात नाही. अशावेळी आपले हक्काचे वृत्तपत्र असावे म्हणून ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत पाक्षिक पुन्हा नव्या जोमाने सुरू केले आहे. 4 फेब्रुवारी रोजी प्रबुद्ध भारतचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त आपल्या शुभेच्छा जाहिराती स्वीकारल्या जातील. [email protected] या मेलवर 20 तारखेपर्यंत आपली जाहिरात पाठवून सहकार्य करावे._

अधिक माहितीसाठी

जितरत्न पटाईत - 7385550633,
आकाश शेलार - 7447859530,
आकाश एडके - 8149178486
या क्रमांकावर संपर्क करावा.

जाहिरात दर
पूर्ण पान 50000 रुपये (साईज 25 cm× 30 cm)
अर्धे पान 25000 रुपये
पाव पान 12500 रुपये
छोटी जाहिरात 5000 रुपये
---

नामांतर प्रेमापोटी नाही, तर भारिपच्या राजकीय दाबावतून झाले ; शांतारामबापू पंदेरे यांची मुलाखत. 👇सविस्तर मुलाखत -     #ना...
14/01/2025

नामांतर प्रेमापोटी नाही, तर भारिपच्या राजकीय दाबावतून झाले ; शांतारामबापू पंदेरे यांची मुलाखत. 👇

सविस्तर मुलाखत -



#नामांतर_दिन

Prabuddh Bharat Live | Vanchit Bahujan aghadi news | Babasaheb Ambedkar | Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News ...

Address

250 C, Samajwadi Mahila Building, Shanivar Peth, Pune 30
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prabuddh Bharat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prabuddh Bharat:

Videos

Share