MPSC UPSC Updates

MPSC UPSC Updates We provide daily updates about MPSC exams

भारताच्या 23 व्या विधी आयोगाच्या स्थापनेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली मंजुरी. 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2027...
03/09/2024

भारताच्या 23 व्या विधी आयोगाच्या स्थापनेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली मंजुरी.

1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2027 हा आयोगाचा कार्यकाळ असणार.

आयोगामध्ये पूर्णवेळ अध्यक्ष, चार सदस्य आणि अतिरिक्त पदसिद्ध तसंच अर्धवेळ सदस्य असणार.

#महाराष्ट्र

मॅगसेसे पुरस्कार 2024  #मराठी  #महाराष्ट्र
01/09/2024

मॅगसेसे पुरस्कार 2024

#मराठी #महाराष्ट्र

महाराष्ट्रात राष्ट्रपतीत राजवटीच्या हालचालींना वेग.       #मराठी  #महाराष्ट्र
01/09/2024

महाराष्ट्रात राष्ट्रपतीत राजवटीच्या हालचालींना वेग.

#मराठी #महाराष्ट्र

01/09/2024

राज्य उत्पादन शुल्क जवान :-

✔️मैदानी चाचणी एकूण 80 गुणाची होणार

✔️खालीलपैकी तीन इव्हेंट आहे :-

✔️1.5 की.मी धावणे

✔️100 मीटर धावणे

✔️गोळा फेक

🔺 1.5 किमी धावणे - 30 गुण

🔺1.5 किलो मीटर साठी 30 गुण 5 मीनीट 30 सेकंद मध्ये पूर्ण करावे लागणार नाही केले तर 15 सेकंद च्या फरकाने तूमचे 2 गुण कमी होणार नंतर च्या 15 सेकंद ने तुमचे 3 गुण कमी होणार

🔺100 मीटर धावणे - 30 गुण

🔺100 मीटर 30 गुण आहे 11.50 सेकंद मधे पूर्ण करावे लागणार आहे. प्रत्येकी 1 सेकंद च्या फरकाने तूमचे 2 गुण कटणार नंतर च्या 15 सेकंद ने तुमचे 3 गुण कमी होणार

🔺गोळा फेक वजन - 7.260 किलो

🔺 8.50 मीटर ला 20 गुण आहे 8.50 मी पेक्षा जास्त फेकावा लागेल तेव्हा 20 गुण मिळतील नाही फेकला तर प्रत्येकी 2 गुण कमी होईल

Join MPSC UPSC Updates

22/08/2024

आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.

📌 नमो महारोजगार मेळावा 📌दहावी, बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर,पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांना रोजगाराची उत्तम संध...
07/02/2024

📌 नमो महारोजगार मेळावा 📌

दहावी, बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर,पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांना रोजगाराची उत्तम संधी

📌 तलाठी भरती परीक्षा घोटाळा; खंडपीठाची सरकारला नोटीस 📌   #तलाठी
07/02/2024

📌 तलाठी भरती परीक्षा घोटाळा; खंडपीठाची सरकारला नोटीस 📌

#तलाठी

📌 वाहतूक कोंडीत पुणे जगात सातव्या क्रमांकावर  📌    #पुणे
05/02/2024

📌 वाहतूक कोंडीत पुणे जगात सातव्या क्रमांकावर 📌
#पुणे

📌 केंद्र सरकार 5 फेब्रुवारी रोजी पेपरफुटी वर कायदा आणणार 📌
03/02/2024

📌 केंद्र सरकार 5 फेब्रुवारी रोजी पेपरफुटी वर कायदा आणणार 📌

📌 निकालाचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे PESA भरती रखडली.
02/02/2024

📌 निकालाचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे PESA भरती रखडली.

📌 रुपया असा येणार ⬇️ रुपया असा जाणार ⬆️
02/02/2024

📌 रुपया असा येणार ⬇️ रुपया असा जाणार ⬆️

📌 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेर येथे होणार 📌
01/02/2024

📌 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेर येथे होणार 📌

📌 कुसुमाग्रज प्रतिष्ठानने ३० जानेवारी २०२४ रोजी १७ व्या गोदावरी गौरव पुरस्कारांची घोषणा केली.पुरस्कार विजेते :१. आशुतोष ...
01/02/2024

📌 कुसुमाग्रज प्रतिष्ठानने ३० जानेवारी २०२४ रोजी १७ व्या गोदावरी गौरव पुरस्कारांची घोषणा केली.

पुरस्कार विजेते :

१. आशुतोष गोवारीकर (चित्रपट दिग्दर्शक)
२. डॉ. सुचेता भिडे-चापेकर (नृत्यांगना)
३. शमसुद्दीन तांबोळी (सामाजिक कार्यकर्ते)
४. विवेक सावंत ('MKCL' चे संचालक )
५. सुनंदन लेले (क्रीडा पत्रकार)
६. प्रमोद कांबळे (चित्र-शिल्पकार)

📌 नगरपरिषद भरती 2023 साठी आलेले अर्ज 📌
01/02/2024

📌 नगरपरिषद भरती 2023 साठी आलेले अर्ज 📌

📌 राज्यात 17000 पोलीस भरतीस मान्यता 📌     #पोलिसभरती
01/02/2024

📌 राज्यात 17000 पोलीस भरतीस मान्यता 📌

#पोलिसभरती

📌 सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील (दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यंत) राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील श...
31/01/2024

📌 सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील (दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यंत) राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील (पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई) १०० टक्के भरण्यास मंजुरी.

📌 एकूण पदे: १७,४७१


📌 महाराष्ट्र‌ राज्य पोलीस अंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस चालक शिपाई, बँड्समन पोलीस,कारागृह पोलीस...👉  एकूण रिक्त जागा - 17,4...
31/01/2024

📌 महाराष्ट्र‌ राज्य पोलीस अंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस चालक शिपाई, बँड्समन पोलीस,कारागृह पोलीस...

👉 एकूण रिक्त जागा - 17,471


📌 27 फेब्रुवारीला 56 जागांसाठी राज्यसभा निवडणूक 📌
31/01/2024

📌 27 फेब्रुवारीला 56 जागांसाठी राज्यसभा निवडणूक 📌

📌 भ्रष्टाचार निर्देशांकात भारत 93व्या स्थानी 📌
31/01/2024

📌 भ्रष्टाचार निर्देशांकात भारत 93व्या स्थानी 📌

📌 अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण 📌
31/01/2024

📌 अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण 📌

Address

Pune
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when MPSC UPSC Updates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Nearby media companies


Other Digital creator in Pune

Show All