रूपक - 'संगीतकलानिधींची सुवर्णस्मृती'
'दिवाळी पहाट' या अंतर्गत आकाशवाणी पुणे आयोजित नाट्यसंगीताची विशेष मैफल - #नाट्यरंग.
सहभागी गायक कलाकार - आनंद भाटे
साथ संगत -
तबला - भरत कामत, हार्मोनियम - सुयोग कुंडलकर, ऑर्गन - राहुल गोळे
स्थळ - टिळक स्मारक मंदिर, पुणे.
#DiwaliPahat #Diwali2024
#NatyaRanga #NatyaSangeet #AkashvaniPune
'दिवाळी पहाट' या अंतर्गत आकाशवाणी पुणे आयोजित नाट्यसंगीताची विशेष मैफल - #नाट्यरंग.
सहभागी गायक कलाकार - आशा खाडिलकर
साथ संगत -
तबला - भरत कामत, हार्मोनियम - सुयोग कुंडलकर, ऑर्गन - राहुल गोळे
स्थळ - टिळक स्मारक मंदिर, पुणे.
#DiwaliPahat #Diwali2024
#NatyaRanga #NatyaSangeet #AkashvaniPune
'दिवाळी पहाट' या अंतर्गत आकाशवाणी पुणे आयोजित नाट्यसंगीताची विशेष मैफल - #नाट्यरंग.
सहभागी गायक कलाकार - आनंद भाटे, आशा खाडिलकर आणि सुरेश बापट.
साथ संगत -
तबला - भरत कामत, हार्मोनियम - सुयोग कुंडलकर, ऑर्गन - राहुल गोळे
स्थळ - टिळक स्मारक मंदिर, पुणे.
#DiwaliPahat #Diwali2024
#NatyaRanga #NatyaSangeet #AkashvaniPune
श्रुतिका - गाथा निसर्गाची, कथा शाश्वत शेतीची!
श्रोतेहो... आपल्या देशातील समृद्ध निसर्ग आणि शेतीची प्राचीन परंपरा याविषयी आस्था असणाऱ्या सर्वांसाठी आकाशवाणी पुणे #माझं_घर_माझं_शेत या कार्यक्रमात सादर करत आहे, निसर्ग आणि शेती यांच्यातील अतूट नात्याविषयी रंजक आणि उद्बोधक श्रुतिका - गाथा निसर्गाची, कथा शाश्वत शेतीची!
लेखन - डॉ. मेदिनी डिंगरे
सहभाग - डॉ. मेदिनी डिंगरे, उदय दानी आणि महेश सातपुते
निर्मिती सहाय्य - मुग्धा मिरजकर
सादरकर्ते - गौरव शिंपी
प्रसारण - दि. 14 ऑगस्ट 2024 पासून दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी सायंकाळी साडे सात वाजता माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून
लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा, #NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
• Android App - https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews
• IoS App - https://apps.apple.com/in/app/newsonair/id1450030867
• Web Link - https://akashvani.gov.in/radio/live.php?channel=179
#MajhaGharMajhaShet
#AkashvaniPune
या स्वातंत्र्यदिनी आपण आपल्या घरांना देशभक्तीचे दीपस्तंभ बनवूया.
🇮🇳 दि. ९ ते १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत राष्ट्रध्वज अभिमानाने फडकावा आणि तिरंगा सोबतचा तुमचा सेल्फी http://HarGharTiranga.com वर शेअर करा.
#HarGharTiranga
#आम्ही या कार्यक्रम मालिकेत ऐका, ज्येष्ठ नाट्य अभिनेते निर्माता दिग्दर्शक अतुल पेठे आणि त्यांची कन्या अभिनेत्री पर्ण पेठे यांच्याशी गप्पा आणि गाणी - भाग 2 & 3
संवादक आणि सादरकर्ते - संजय भुजबळ
प्रसारण - दि. 30 & 31 जुलै 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून.
लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा, #Newsonair हे मोबाईल ऍप्लिकेशन.
#AtulPethe #ParnaPethe
#Amhi #AkashvaniPune