Sarnath Buddha Vihar Kharadi

Sarnath Buddha Vihar Kharadi भवतू सब्ब मंगलम!!

काल डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव अंतर्गत घेतल्या गेलेल्या  चित्रकला आणि निबंध स्पर्धेला खूप सुंदर प्रतिसाद...
24/03/2025

काल डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव अंतर्गत घेतल्या गेलेल्या चित्रकला आणि निबंध स्पर्धेला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला..
सर्वांचे मनःपूर्वक आभार....🌺🙏🏻🌺

♦️डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव..2025♦️आज चित्रकला आणि निबंध स्पर्धा सकाळी 10 वाजता.स्पर्धेत भाग घेऊन आपल्या कला गु...
23/03/2025

♦️डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव..2025♦️
आज चित्रकला आणि निबंध स्पर्धा
सकाळी 10 वाजता.
स्पर्धेत भाग घेऊन आपल्या कला गुणांना वृद्धिंगत करा...

काल सारनाथ बुद्ध विहार खराडी येथे फाल्गुन पौर्णिमा साजरी करत असतानाची काही क्षण चित्रे.मार्गदर्शन करतांना  आदरणीय सुभाष ...
14/03/2025

काल सारनाथ बुद्ध विहार खराडी येथे फाल्गुन पौर्णिमा साजरी करत असतानाची काही क्षण चित्रे.
मार्गदर्शन करतांना आदरणीय सुभाष तेलगोटे दिसत आहे. तसेच महापुरुषांची पूजा करतांना श्रद्धावान उपासक उपासिका दिसत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन माया मोकळे दीदी दिसत आहे आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयु. सीमाताई कांबळे यांनी केले.

All Singers are Invited...Call for More Information....
04/03/2025

All Singers are Invited...Call for More Information....

आज सारनाथ बुद्ध विहार खराडी पुणे येथे *साप्ताहिक पूजा वंदना आणि कर्मयोगी संत गाडगे महाराज जयंतीच्या* निमित्ताने *आदरणीय ...
23/02/2025

आज सारनाथ बुद्ध विहार खराडी पुणे येथे *साप्ताहिक पूजा वंदना आणि कर्मयोगी संत गाडगे महाराज जयंतीच्या* निमित्ताने *आदरणीय सुधीर अंभोरे सर* मार्गदर्शन करतांना, आपल्या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालतांना आयु. योगेश कांबळे यांच्या सह त्यांचे कुटुंबं आणि आयु. मेश्रामकर साहेब दिसत आहेत.
सोबतच श्रद्धावान उपासक उपासिका दिसत आहेत..
🌸🌸🌸🙏🏻🌸🌸

22/02/2025

स्वच्छतेचे प्रणेते महान संत गाडगे महाराज यांचा जयंती उत्सव 🌹🌺🌷
उद्या 23 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता
सारनाथ बुद्ध विहार खराडी पुणे येथे...
सर्वांनी आवर्जून यावे असे व्याख्यान आदरणीय सुधीर अंभोरे सर करणार आहेत.

आज रात्री 7.30 वाजता सारनाथ बुद्ध विहार खराडी पुणे येथे शिवजयंती साजरी होणार आहे...सर्वांनी आवर्जून यावे ही विनंती...
19/02/2025

आज रात्री 7.30 वाजता सारनाथ बुद्ध विहार खराडी पुणे येथे शिवजयंती साजरी होणार आहे...सर्वांनी आवर्जून यावे ही विनंती...

सर्वांना सविनय जयभीम ...कराओके गायन स्पर्धेत आवर्जून भाग घ्यावा...ही विनंती...
17/02/2025

सर्वांना सविनय जयभीम ...
कराओके गायन स्पर्धेत आवर्जून भाग घ्यावा...ही विनंती...

28/07/2024
🔷🔷🔷छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सम्राट अशोक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित...
25/04/2024

🔷🔷🔷छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सम्राट अशोक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य आरोग्य शिबिर.🔷🔷🔷🌷🌷🌹

🔷 रक्त दान शिबिर
🔷 मोफ़त दंत तपासणी
🔷 मोफ़त नेत्र तपासणी
🔷 जनरल चेकअप
🔷 मोफ़त रक्त तपासणी
शुगर, कॉलेस्टेरॉल, थायरॉइड इत्यादी.

🔹सर्वांनी आवश्य लाभ घ्यावा🔹

रविवार : २८ एप्रील २०२४

सकाळी ९ ते २

सारनाथ बुद्ध विहार, खराडी पुणे.

सारनाथ बुद्ध विहार येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.......🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🙏
11/01/2024

सारनाथ बुद्ध विहार येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.......
🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🙏

⚜️•"𝐒𝐀𝐑𝐍𝐀𝐓𝐇 𝐁𝐔𝐃𝐃𝐇𝐀"•⚜️ ⚜️"•𝐕𝐈𝐇𝐀𝐑"•⚜️*𝐂𝐎𝐌𝐌𝐈𝐓𝐓𝐄𝐄*🌹𝐍𝐄𝐖 𝐋𝐎𝐎𝐊🌹
12/12/2023

⚜️•"𝐒𝐀𝐑𝐍𝐀𝐓𝐇 𝐁𝐔𝐃𝐃𝐇𝐀"•⚜️ ⚜️"•𝐕𝐈𝐇𝐀𝐑"•⚜️
*𝐂𝐎𝐌𝐌𝐈𝐓𝐓𝐄𝐄*
🌹𝐍𝐄𝐖 𝐋𝐎𝐎𝐊🌹

🙏🌹 जय भीम नमो बुद्धाय🌹🙏----------------------------------------------🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏------------------------------------------...
07/12/2023

🙏🌹 जय भीम नमो बुद्धाय🌹🙏
----------------------------------------------
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
----------------------------------------------
महामानव तुमचे आमचे उद्धारक भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन करण्याकरिता असंख्य उपासक आणि उपासिका हजर राहून उत्कृष्ट रित्या कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व कमिटी मेंबर व उपासक उपासिकांचे अभिनंदन व आभार धन्यवाद जय भिम🙏
----------------------------------------------
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

आज विहारात अतिशय उत्साहात रविवारची धम्म वंदना झाली,सुत्र संचलन अंभोरे सरांनी केले.दिपके सरांनी आनापान सत्ती ध्यान अभ्यास...
03/12/2023

आज विहारात अतिशय उत्साहात रविवारची धम्म वंदना झाली,
सुत्र संचलन अंभोरे सरांनी केले.
दिपके सरांनी आनापान सत्ती ध्यान अभ्यासानंतर आयु जयदेव जाधव सरांनी बुद्ध कि कार्ल मार्क्स ह्या पुस्तकावर प्रवचनाचा भाग म्हणून आर्य अष्टांगीक मार्ग समजावून सांगितले.
आज विहारात उपस्थित सर्व उपासकांनी पुढच्या रविवारी प्रत्येकाने एक नवीन उपासकाला विहारात आणण्याचे आश्वासन दिले आहे.
मंगल मैत्री व धम्म पालन गाथेनंतर अल्पोपहार घेऊन कार्यक्रम समाप्त झाला.
आपले सारनाथ बुद्ध विहार
जयभीम 🙏🏼

⛩️ *सारनाथ बुद्ध विहार खराडि* ⛩️ *कार्तिक पौर्णिमा तथा संघ पौर्णिमा* ☸️काल 27 नोव्हेंबर रोजी आपल्या विहारात *आयु. सुभाष ...
28/11/2023

⛩️ *सारनाथ बुद्ध विहार खराडि* ⛩️
*कार्तिक पौर्णिमा तथा संघ पौर्णिमा*
☸️काल 27 नोव्हेंबर रोजी आपल्या विहारात *आयु. सुभाष तेलगोटे सरांनी* अतिशय साधेपणाने सर्वांना समजेल अश्या सोप्या शब्दात धम्म देसना दिली.
बुद्ध कालीन घटना ज्यामुळे कार्तिक पौर्णिमेला संघ पौर्णिमा म्हणून ओळखतात ते सांगितले. त्यांचे मनःपूर्वक आभार
☸️ *सुत्र संचलन* आयु. सोमा भोसले
☸️ *आनापान ध्यान* आयु दिपके साहेब
☸️ *आभार प्रदर्शन* आयु. गौतम रणीत साहेब
☸️ *खीरदान* आयु महेंद्र गायकवाड साहेबांनी केले.
मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिलेल्या सर्व उपासक उपासिकांचे सारनाथ बुद्ध विहार कमीटीतर्फे आभार.
आपल्या विहारात दर रविवार, पौर्णिमेनिमित्त व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त प्रवचन तसेच भरीव कार्यक्रम आयोजित करण्यात येतात तरी सर्व उपासकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून धम्म श्रवण करून पुण्यकर्म संचित करावे हि नम्र विनंती.
🙏🏼 *जयभीम, नमोबुद्धाय* 🙏🏼

Address

Sarnath Buddha Vihar, Kharadi Gaon, PMPML Last Bus Stop, Kharadi
Pune
411014

Telephone

+919922992079

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarnath Buddha Vihar Kharadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sarnath Buddha Vihar Kharadi:

Videos

Share