तुम्ही फोटो कसे काढता ?
आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.
Follow for more Interesting Reels Pune Talkies. ✅
#PuneTalkies #hemantgujarathi #66sadashiv #MohanJoshi #PranavRaorane #MarathiMovie #bts
भाऊ ही पुणेरी काकांची स्टाईल आहे...! 😎
शेअर करा तुमच्या मित्रांना
Follow for More Pune Talkies page
#punetalkies #66sadashiv #MohanJoshii #ganpati #pavati #marathisan
पुणे टॉकीज प्रस्तुत 'एकदा काय झालं' या सिनेमाला मिळाली ५८ आणि ५९ व्या महाराष्ट्र राज्य मराठी सिने पुरस्काराची नामांकने...!
#PuneTalkies #ekdakayzala #maharashtra #stateawards #cineawards #nominations #bestfilm #bestmusic #bestlyrics #bestactor
पुणे टॉकीज आणि हेमंत गुजराथी निर्मित 'बागुलबुवा' चित्रपटाचे मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते ग्रँड पोस्टर लाँच संपन्न,
'बागुलबुवा' येतोय लवकरच तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.
Muralidhar Mohol
Pune Talkiespl
Dawn Studioz
Wādeshwar
Hemant Gujarathi
Chirag Gujarathi
Chetan chavada
Apurva Gujarathi
#PuneTalkies #dawnstudioz #wadeshwar #Bagulbuva #MarathiMovie #PosterOut #FirstPoster #hemantgujarathi #staytuned
५ ऑगस्ट पासून...
" एकदा काय झालं "
एका गोष्टी सांगणाऱ्या माणसाची अनोखी गोष्ट.....
@sumeetraghvan @urmilakothare
@arjun_purnapatre10
@shrotripushkar @muktabarve
@mohan.agashe @rajeshbhosaleofficial
@satishalekar @muktapuntambekar @hrishi74
@riteshohol @akankshaathalye @prateekkolhe
Director - @saleelkulkarniofficial
Producers - @siddharth.mahadevan @souumil_ds @soumendukuber @poorvakuber @sk_sid_stallion
@zipzapzoop @arundhatidatye @nitinvaidyaproductions @saleelkulkarniofficial
Presenters - @punetalkiespl @hemantgujarathi
@chiraggujarathi
Marketing and Publicity - @leadmediapr @vinodsatav @ashwiniteranikar
DOP - @sandeep.gnyadav
Editor -
@roughcutappa
@jahagirdarpravin
Associate Director - @riddhi_mahashabde
Executive Producers -
@i.am.ldk & @hugearmstrong
Post Production Supervisor -
@audipratik4
Costume Designer - @sachinfido
Sound Design and Mix @anmolbhave
Art Director - @a_girl_from_red_soil
Make up - @k_sameer108
Choreographer - @phulawa
Location Sound - @_omkaraa
@me_omkar_nikam
Direction Team -
@amolsalunkhe.dir @abhyankar.tanvi @ruchfilmylife @ashwin_ranade
Lyrics - @sandeepkhareofficial @sameer_no1
@saleelkulkarniofficial
Music - @saleelkulkarniofficial
Background Score - @souumil_ds
Sound at - @dawnstudios
Songs mixed by - @Vijaydayal
@yrf
Playback Singers - @shankar.mahadevan
@sunidhichauhan5 @shubhankarkulkarni_
Hemant Gujarathi Chirag Gujarathi Apurva Gujarathi
आपल्या तू म्हणशील तसं या नाटकांचे दिग्दर्शक प्रसाद ओक, यांनी #कवितामाझीआवडीची या उपक्रमा अंतर्गत सादर केलेली ही कविता कशी वाटतेय नक्की कळवा.
तुम्ही सुद्धा या उपक्रमात सहभागी व्हा!
तुम्हाला आवडणारी कविता वाचतानाचा व्हिडीओ पोस्ट करा आणि आमच्या Tu Mhanshil Tasa , पुणे टाकीज आणि तुमच्या मित्रांना सुद्धा ही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी टॅग करा. आणि हो! व्हिडिओ किंवा कविता पोस्ट करताना #कवितामाझीआवडीची #TuMhanshilTasa आणि #PuneTalkies हे हॅशटॅग वापरायचं विसरू नका.
पाहू बरं तुमच्या आवडीची कविता इतरांनाही आवडतीये का?
आपल्या दामले मास्तरांनी, #कवितामाझीआवडीची या उपक्रमा अंतर्गत सादर केलेली ही कविता कशी वाटतेय नक्की कळवा.
तुम्ही सुद्धा या उपक्रमात सहभागी व्हा!
तुम्हाला आवडणारी कविता वाचतानाचा व्हिडीओ पोस्ट करा आणि आमच्या Tu Mhanshil Tasa आणि Pune Talkies Pvt.Ltd.‘ या पेजला आणि तुमच्या मित्रांना सुद्धा ही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी टॅग करा. आणि हो! व्हिडिओ किंवा कविता पोस्ट करताना #कवितामाझीआवडीची #TuMhanshilTasa आणि #PuneTalkies हे हॅशटॅग वापरायचं विसरू नका.
पाहू बरं तुमच्या आवडीची कविता इतरांनाही आवडतीये का?
Saurabh Chinchankar
Thank you, Hemant Gujarathi for taking this creative lockdown initiative.
#कवितामाझीआवडीची या #PuneTalkiesPvtLtd #GauriTheatres आणि #TuMhanshilTasa यांच्या "आवडणारी कविता "उपक्रमात, माझी एक adaption कविता present करतो आहे, english मधे आहे, ही कविता, hope it will be liked
I would like to nominate
Ranjit Pande, AbhijeetRanade and Charu Chinchankar
Pune Talkies Pvt.Ltd. and Hemant Gujarathi
#कवितामाझीआवडीची या ऍक्टिव्हिटी अंतर्गत आपल्या 'तू म्हणशील तसं' या नाटकातल्या अबोलीची म्हणजेच प्रिया ची आवडणारी ही कविता. तुम्ही सुद्धा तुम्हाला आवडणारी कविता वाचतानाचा व्हिडीओ पोस्ट करा आणि आमच्या 'तू म्हणशील तसं' आणि ‘Pune Talkies Pvt. Ltd.‘ या पेजला आणि तुमच्या मित्रांना सुद्धा ही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी टॅग करा. आणि हो! व्हिडिओ किंवा कविता पोस्ट करताना #कवितामाझीआवडीची आणि #TuMhanshilTasa हे दोन हॅशटॅग वापरायचं विसरू नका.
#कवितामाझीआवडीची या ऍक्टिव्हिटी अंतर्गत आपल्या 'तू म्हणशील तसं' या नाटकातल्या अमोल कुलकर्णी याची आवडणारी ही कविता. तुम्ही सुद्धा तुम्हाला आवडणारी कविता वाचतानाचा व्हिडीओ पोस्ट करा आणि आमच्या 'तू म्हणशील तसं' आणि ‘Pune Talkies Pvt. Ltd.‘ या पेजला आणि तुमच्या मित्रांना सुद्धा ही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी टॅग करा. आणि हो! व्हिडिओ किंवा कविता पोस्ट करताना #कवितामाझीआवडीची आणि #TuMhanshilTasa हे दोन हॅशटॅग वापरायचं विसरू नका.
#कवितामाझीआवडीची या ऍक्टिव्हिटी अंतर्गत आपल्या 'तू म्हणशील तसं' या नाटकात प्रमुख भूमिका साकारणारी आपल्या सगळ्यांची लाडकी अदिती म्हणजेच भक्ती देसाईने सादर केलेली तिची आवडणारी कविता. तुम्ही सुद्धा तुम्हाला आवडणारी कविता वाचतानाचा व्हिडीओ पोस्ट करा आणि आमच्या 'तू म्हणशील तसं' आणि ‘Pune Talkies Pvt. Ltd.‘ या पेजला आणि तुमच्या मित्रांना सुद्धा ही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी टॅग करा. आणि हो! व्हिडिओ किंवा कविता पोस्ट करताना #कवितामाझीआवडीची आणि #TuMhanshilTasa हे दोन हॅशटॅग वापरायचं विसरू नका.
#कवितामाझीआवडीची या ऍक्टिव्हीटी अंतर्गत पुणे टॉकीज चे संस्थापक हेमंत गुजराथी त्यांची कविता सादर करतायेत. कविता कशी वाटली नक्की कळवा.
आणि आमच्या या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी व्हा.
आजच #कवितामाझीआवडीची आणि #TuMhanshilTasa या दोन हॅशटॅग्स वापरून तुम्ही लिहिलेली किंवा तुम्हाला आवडणारी कविता शेअर करा. आणि हो , 'तू म्हणशील तसं' आणि ‘Pune Talkies Pvt. Ltd.‘ या पेजला आणि तुमच्या मित्रांना सुद्धा ही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी टॅग करा.