भारताचा डी गुकेश जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरला आहे. गुकेशने महाअंतिम सामन्यात चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला चेकमेट दिला आहे. डी गुकेश हा विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे. स्पर्धा जिंकल्यानंतर गुकेश भाऊक झाला होता.
#DGukesh #Chess #WorldChampion #LatestNews #China #LatestNews #Sports #ChessChampion
(D Gukesh, Chess,Chess Champion, China, India)
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड संघात तिसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून (दि. २४ ऑक्टोबर) सुरुवात होणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कोच ब्रेंडन मॅक्युलम आणि कर्णधार बेन स्टोक्स यांच्यात नेट्समध्ये फटकेबाजीची स्पर्धा रंगल्याचे दिसले. याचा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेटने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आता नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.
#BrendonMccullum #BenStokes #Englandcricket #pakvseng #pakveng #netpractice #viralvideo #benstokesvideo #brendonmccullumvideo #sakalsports #latestupdates #latestnews #marathinews
(Brendon McCullum, Ben Stokes, Net Practice, Competition, England Cricket, PAK vs ENG)
ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकरचा ग्लॅमरस अंदाज; लॅकमे फॅशन वीकमधला रॅम्प वॉक सोशल मीडियावर व्हायरल
#ManuBhaker #RampWalk #Lakme #Viral #Updates #Video #MarathiUpdates
(Manu Bhakar, Ramp Walk, Lakme, Updates)
कर्जत-जामखेडमध्ये होणाऱ्या भव्य स्टेडियमच्या भूमिपूजनासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने हजेरी लावले. स्टेडियमसोबत रोहित शर्मा कर्जत-जामखेड येथे त्याची क्रिकेट अकॅडमी देखील सुरू करत आहे. यावेळी बोलताना रोहितने मराठीतून भाषण केले. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय.
#RohitSharma #KarjatJamkhed #CricketStadium #Karjat #Jamkhed #RohitPawar #Reel #videoviral #MarathiSpeech #Cricketer #Latestupdates #LatestNews #marathinews
(Rohit Sharma, Karjat Jamkhed, Cricket Stadium, Karjat)
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी MS धोनी त्याच्या गावी रांचीमध्ये विश्रांती घेताना दिसत आहे. दरम्यान, बाईक चालवण्याच्या त्याचा एक व्हिडिओ समोर आला असून तो तुफान व्हायरल होत आहे.
#LatestUpdate #LatestNews #MarathiNews #LatestVideo #ViralVideo #MSDhoni #Bike #Ride
भारताच्या दोन्ही संघाने रविवारी बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. यात वैशाली आणि प्रज्ञांनदा यांचा मोलाचा वाटा होता. दोन्ही मुलांनी मिळवलेले दैदीप्यमान यश पाहून आईच्या चेहऱ्यावरील अभिमान आणि आनंद ओसंडून वाहत होता.
#RPraggnanandhaa #RVaishali #chess #mother #Grandmaster #Grandmastermother #ChessOlympiad #sports

भारतीय महिला रोलर स्केटिंग संघाने जागतिक स्केट स्पर्धा 2024 मध्ये ऐतिहासिक पदक जिंकले. इटली येथे पार पडलेल्या या स्पर्धेत भारतीय महिला संघ श्रुतिला सरोदे हिच्या नेतृत्वाखाली खेळला आणि कांस्यपदकाच्या चुरशीच्या लढतीत चीनवर विजय मिळवला. या स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. #LatestUpdate #LatestNews #MarathiNews #ShrutikaSarode #LatestVideo #Pune #Sports #Skating
(India Women's Team beat China)
भारतीय खेळाडूंनी रविवारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्टीत समजल्या जाणाऱ्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुष तसेच महिला अशा दोन्ही संघांनी सुवर्णपदक पटकावले. अशात दोन्ही संघांचा जल्लोष करतानाचा एक व्हिडिओ समोर आला असून व्हिडिओमध्ये ते धमाल करताना दिसत आहेत.
#ChessOlympiad2024 #gukesh #chess #vidit #arjunerigaisi #gukesh #praggnanandhaa #divyadeshmukh #vaishali #harika #vantika #tania #ViralVideo #LatestVideo
कोकणचा शुभम शिंदे पाटणा पायरेट्सकडून गाजवणार मैदान... सकाळ ने घेतलेली Exclusive मुलाखत
@prokabaddi
@shubham_shinde_69_official
#prokabaddileague #prokabaddi #shubhamshinde #kabaddi #sports #sakal #sakalsports #latestupdates #marathinews #Exclusive