#BhausahebBhoir #AshaBhosaleaward #आशा_भोसले_पुरस्कार #Shaan #100th #Natya_Sammelan #Pimpri #Chinchwad
"आशा भोसले पुरस्कार-२०२४"
वर्ष २० वे, या वर्षीचे मानकरी सुप्रसिद्ध पार्श्वगायक शान ( शांतनु मुखर्जी )
तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा कामगार कल्याण मैदान, भोईरनगर चौक, चिंचवड पुणे येथे पार पडत आहे ....
#BhausahebBhoir #AshaBhosaleaward #आशा_भोसले_पुरस्कार #Shaan #100th #Natya_Sammelan #Pimpri #Chinchwad
#BhausahebBhoir #100th #Natya_Sammelan #Pimpri #Chinchwad
दिवस २- १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या रंगमंचावर परिसंवाद (विषय - "AI" मुळे नाट्यक्षेत्रावर व कलाक्षेत्रावर होणार परिणाम ) हा कार्यक्रम संपन्न होत आहे ...
#BhausahebBhoir #100th #Natya_Sammelan #Pimpri #Chinchwad
#Live
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या नाट्यदिंडीचा शुभारंभ मोरया गोसावी मंदिरातून झाला..
#BhausahebBhoir #100th #Natya_Sammelan #Pimpri #Chinchwad