Shubdeepta Magazine

Shubdeepta Magazine Shubdeepta is the bi-lingual e-Magazine..

Feel The Content...But Ask For More..!!! हे ब्रीद वाक्य घेऊन, अनेक आघाडीच्या दैनिक, पाक्षिक, तसेच मासिकांच्या स्पर्धेत... आम्ही आपल्या सेवेत हजर होत आहोत; शब्दीप्ता Magazine च्या माध्यमातून...
शब्दीप्ता म्हणजेच...शब्दांना दीप्त करणे.
स्वत:च्या लेखणीने शब्दांना दीप्त करुन साहित्य निर्मिती करणा-या अवलियांचा सन्मान करणे.. हा आमचा प्रमुख उद्देश, आणि याच उद्देशास सफल करण्यात आमची साथ देत आहेत...महाराष्

ट्रातील तरुण लेखक-लेखिका...
शब्दीप्ता हे एक eMagazine आहे...
यात मराठी आणि English अश्या द्विभाषी साहित्याचा समावेश असेल...
दर महिन्यातील संकष्टी चतुर्थी च्या दिवशी नवीन अंक प्रकाशित केला जाईल...
ज्यात असेल, तुमच्या विचारांना प्रगल्भ करण्याच्या दृष्टिने उपयोगी खाद्य...
विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती,
विविध विषयांवरील चिंतनात्मक लेखन,
तरुणाईच्या विश्वातील अनेकविध घडामोडी,
तरुण लेखक-लेखिकांच्या नजरेतून...
या website वर टाकण्यात आलेला प्रत्येक लेख इथे एका PDF file स्वरुपात देखिल उपलब्ध करुन देण्यात येईल...
तुम्हाला फक्त इथे sign up करावं लागेल; चला तर मग, Shubdeepta.com वर नि:शुल्क आपलं खातं काढा, आणि साहित्याच्या या नि:पक्षपाती झ-याचं अमृत प्राशन करुन तृप्ततेचा अनुभव घेण्यास तयार व्हा...!!!
-Team Shubdeepta Magazine

Address

Pune

Telephone

+919766710713

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shubdeepta Magazine posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shubdeepta Magazine:

Share

Category


Other Magazines in Pune

Show All