Today express

Today express .उद्देश , विचारधारा , सिद्धांत आणि मूल्यांप्रती समर्पित मराठी news , टूडे एक्सप्रेस.

You can also follow on Instagram to see more.
27/08/2024

You can also follow on Instagram to see more.

26/08/2024

आज का मार्केट Update 26-08-2024

26/08/2024

निफ़्टी Rebalancing का शेयर price पर क्या असर होगा?

25/08/2024

Nifty 50 Index से बाहर होगी ये कंपनियां और आयेगी दूसरी

03/07/2024

दीक्षाभूमी, नागपूर येथील कुठलीही पार्किंगची मागणी नसतांना ट्रस्टींनी त्याचा घाट घातला. याविरोधात जनता उतरली आहे. ट्रस्टीनी लोकांच्या भावनेशी खेळू नये.

आमचाही या पार्किंगला विरोध आहे. आंदोलनकारी जनतेच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी उभी आहे.
Balasaheb Ambedkar

💪🏻✊🏻

आये दिन सोशल मीडिया पर Congress समर्थकों द्वारा मुझ पर और VBA पर BJP की B-टीम होने का आरोप लगाए जाते हैं।क्या मैं BJP की...
14/06/2024

आये दिन सोशल मीडिया पर Congress समर्थकों द्वारा मुझ पर और VBA पर BJP की B-टीम होने का आरोप लगाए जाते हैं।

क्या मैं BJP की B-टीम हूं? — मैं बार-बार एक ही सवाल का जवाब देते-देते थक गया हूं।

ये जातिवादी आरोप हर भारतीय मुसलमान से पूछे जाने वाले सवाल से बहुत मिलता-जुलता है — क्या तुम आतंकवाद के खिलाफ हो? भारत या पाकिस्तान क्रिकेट मैच में किसका समर्थन करते हो?

जो लोग मुझ पर BJP की B-टीम होने का आरोप लगा रहे हैं, उनके क्या तर्क हैं?
वे कहते हैं कि मैं चुनाव लड़ता हूं, इसलिए मैं BJP की B-टीम हूँ। इन लोगों से मेरा एक ही कहना है — में चुनाव क्यों न लड़ूं? क्या भारत में two-party system है? अगर Congress के समर्थक two-party system चाहती हैं, तो अपने जातिवादी और तानाशाह आकाओं से Representation of People's Act, 1950 को बदलने के लिए कहें।

दूसरा तर्क यह है कि मैं Congress की आलोचना करता हूं, लेकिन ये यह नहीं देखते कि मैं सबसे ज्यादा BJP की आलोचना करता हूँ।

अगर मैं BJP की B-टीम हूं, तो पैसा कहां है? मैं पुणे में एक मामूली 2 BHK फ्लैट में रहता हूं। VBA और मेरे व्यक्तिगत सम्पति की की जानकारी पब्लिक में हैं और उसकी छान-बीन कोई भी कर सकता हैं। वक़्त साक्षी हैं की मैंने अनगिनत बार BJP से आये प्रस्ताव को ठुकराया हैं। जो नेता मुझ पर BJP की B-टीम होने का आरोप लगाते हैं, वे मुंबई में हमारे पार्टी कार्यालय में आएं। हमारा पार्टी कार्यालय तुम्हारे भव्य, आधुनिक बाथरूम से भी छोटा है। हमारी पार्टी आम लोगों से मिलने वाले दान पर चलती है।फुले-शाहू-अंबेडकर हमारे दिल और दिमाग दोनों में बसते हैं। तुम मुझे B-टीम होने का आरोप किस बुनियाद पर लगाते हो?

Congress नहीं चाहती कि मैं आगे बढ़ूं और जीतूं। और मैं कभी भी BJP के साथ नहीं जाऊंगा। मुझे अकेले जाने के लिए मजबूर किया जाता है।
Congress कभी नहीं चाहती कि कोई स्वतंत्र अंबेडकरवादी नेतृत्व आगे बढ़े और विस्तार करे। बाबासाहेब को कांग्रेस ने दो बार हराया था — 1952 के संसदीय चुनाव में बॉम्बे (उत्तर) और 1954 के उपचुनाव में भंडारा। बाबासाहेब के खिलाफ़ इतना ज़हरीला और घृणित अभियान चलाया गया कि उनकी सेहत लगातार बिगड़ती गई और दो साल बाद 1956 में उनकी मृत्यु हो गई।

बहुजनों को यह समझने की ज़रूरत है कि BJP और Congress दोनों एक ही सिक्के के दो पहलू हैं। BJP अपना एजेंडा नहीं छिपाती और अपने विभाजनकारी एजेंडे का खुलकर प्रचार करती है। Congress अपना असली एजेंडा छिपाती है; वे मुस्कुराते हुए बहुजनों को अपने जाल में फँसाते हैं और उनका फ़ायदा उठाते हैं। एक बार जब बहुजन फंस जाते हैं, तो Congress अपने ज़हरीले दाँत दिखाते हैं।
BJP नागनाथ हैं और Congress साँपनाथ हैं।

मेरा एक सवाल है — अगर आपने हमें वोट दिया होता, तो क्या हम संविधान को बचाने के लिए खड़े नहीं होते? सोचिए!

संविधान को बचाने की लड़ाई हमने शुरू की थी, न कि उन्होंने। अगर वे संविधान को बचाना चाहते, तो वे इसे पहले ही नष्ट न करते।

महाराष्ट्र में संविधान को बचाने और दलितों, आदिवासियों, ओबीसी और मुसलमानों के अधिकारों की रक्षा करने का काम हमसे बेहतर कोई नहीं कर सकता। हम किसी मालिक के सामने जवाबदेह नहीं हैं। हम सिर्फ़ अपने लोगों के सामने जवाबदेह हैं। हम किसी कठपुतली के इशारे पर नहीं नाचते हैं। हम किसी के चमचे नहीं हैं। हम स्वतंत्र हैं और हमारा स्वतंत्र नेतृत्व है।

मेरा नाम प्रकाश अंबेडकर है। मेरे दादाजी हमारे देश के संस्थापक पिताओं में से एक थे और उन्होंने liberty, equality और fraternity के सिद्धांतों को लोकतंत्र के मूलभूत सिद्धांतों के रूप में स्थापित किया। मैं अंबेडकरवादी हूं। मैंने अपना पूरा जीवन जातिवाद, भेदभाव और उत्पीड़ित लोगों के राजनीतिक अधिकारों के लिए लड़ने के लिए समर्पित कर दिया है, और मैं चुनावी नतीजों की परवाह किए बिना लड़ना जारी रखूंगा।

और, मैं वादा करता हूं कि मैं वापसी करूंगा। VBA वापसी करेगी। हम वापसी करेंगे।

: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

आम्ही जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारला आहे. आम्ही निराश झालो आहोत पण, आशा सोडलेली नाही. आम्ही आत्मपरीक्षण करून वंचित बहुज...
09/06/2024

आम्ही जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारला आहे. आम्ही निराश झालो आहोत पण, आशा सोडलेली नाही. आम्ही आत्मपरीक्षण करून वंचित बहुजन आघाडीच्या रणनीतीतील त्रुटी तपासून आवश्यक त्या उपाययोजना जरूर करू. मतदारांबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही.
वंचित बहुजन आघाडीचा मूळ पायाच फुले-शाहू-आंबेडकर असून, "जय फुले, जय सावित्री, जय शाहू, जय भीम" यांच्याकडूनच आम्हाला ताकद मिळते. आमची बांधिलकी निरपेक्ष आहे. सामाजिकदृष्ट्या वंचित आणि शोषितांची बाजू मांडणे आणि त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्व आणि हक्कांसाठी लढणे हेच आमचे ध्येय आहे.
आम्ही आमच्या अपयशाचे आत्मपरीक्षण करू. हे समजून घेणे काही रॉकेट सायन्स नाही की, महाविकास आघाडीतील काही घटकांनी जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीला आघाडीत सामावून घेतले नाही. आम्हाला बैठकांसाठी आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, ते सर्व मीडिया आणि मतदारांसाठी होते. आम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलो आणि मतदारांना आमचा झालेला अपमान आणि आमच्या पक्षाप्रती महाविकास आघाडीची संकुचित वृत्ती पटवून देण्यात सपशेल अपयशी ठरलो.
वंचित बहुजन आघाडीनेच आंबेडकरी चळवळ आणि संविधान वाचवण्याच्या लढ्याचे नेतृत्व केले होते. जेव्हा या प्रमुख पक्षांचे सदस्य साॅफ्ट हिंदुत्वात गुंतले होते आणि एनडीए 1 आणि 2 च्या सरकारच्या काळात राज्यघटनेत करण्यात येत असलेल्या सुधारणांवर मौन बाळगून होते. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसोबत लढण्याचा अजेंडा नसल्याचे INDIA आघाडीच्या लक्षात आल्यावर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वापर केला. 'संविधान वाचविण्याचा लढा' आमच्या तत्त्वज्ञानातून आणि मोहिमेतून त्यांनी घेतला. INDIA आघाडीने दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम हे भाजपशी लढण्यास सक्षम विरोधक असल्याचे मतदारांना पटवून दिले. मात्र, प्रत्यक्षात या राजकीय पक्षांना केवळ स्वत:ला वाचवायचे होते आणि यासाठी त्यांनी बहुजनांच्या मतांचा वापर केला.
मतदारांबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही. त्यांना सांगितले गेले की, फक्त आणि फक्त INDIA आघाडीला मतदान केल्यास भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएपासून देश वाचवू शकतो. परंतु, तरीही एनडीए बहुमत मिळवण्यात यशस्वी झाला. INDIA आघाडीतील पक्षांचा ढासळणारा वाडा वाचवण्यासाठी आणि पुन्हा नव्याने उभारण्यासाठी बहुजन मतदारांच्या स्वतंत्र नेतृत्वाचा स्वत:चा बालेकिल्ला पाडायला भाग पाडण्यात आले. या पक्षांना संविधान वाचवायचे असते, सामाजिक दृष्ट्या वंचित व शोषितांसाठी लढायचे असते, तर वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याची गरजच पडली नसती.
INDIA आघाडीतील पक्षांनी दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लीम यांची मते घेतली आहेत. पण, त्यांच्याकडून घेतलेल्या पाठिंब्याला ते न्याय देतील की नाही, हा येणारा काळच सांगेल.
भेदभाव करणाऱ्या वैदिक धर्माविरुद्ध आणि सामाजिकदृष्ट्या वंचित आणि शोषितांसाठी आम्ही सुरू केलेला लढा या निवडणुकीने अधोरेखित केला आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो.
कारण, येत्या 50 वर्षांपर्यंत भाजप वैदिकवाद आणण्याचा उच्चार करणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा वंचितांनी उभारलेल्या मोठ्या लढ्याचा परिणाम आहे, सहभाग आहे. त्यामुळे कोणीही संविधान बदलण्याचे धाडस केल्यास वंचित आणि शोषितांच्या प्रतिनिधींना आणि समर्थकांना त्याविरोधात उभे राहण्याची अधिक संधी मिळेल.
दहा वर्षे देशात भाजपची सत्ता होती. गेल्या पाच वर्षांपासून भाजपने संविधानाची मोडतोड करून वैदिकवाद मांडायला सुरुवात केली. या विरोधात इंडिया आघाडीतील काही पक्ष सोडले तर संविधानाच्या समर्थनार्थ, वैदिकवादाविरोधात कोणीही भूमिका घेतलेली नाही. वंचित बहुजन आघाडीने मात्र भाजपच्या या भूमिकेविरोधात रान उठवले. हा निवडणुकीचा मुद्दा होतोय हे लक्षात येताच हा मुद्दा इंडिया आघाडीने स्वत:कडे घेतला.
महाविकास आघाडीच्या शेवटच्या बैठकीत महाविकास आघाडीने 2 जागा वंचित बहुजन आघाडीला देत असल्याचे सांगितले. त्यातील एक जागा अकोला आणि दुसरी जागा उत्तर मुंबई होती. महाविकास आघाडीचे नेते माध्यमाशी बोलताना या जागांचा आकडा 4 ते 6 सांगायचे आणि ते ज्या जागांचा उल्लेख करायचे त्यात आम्हाला 2019 मधे एक लाखाच्या वर मतदान मिळालेली एकही जागा नसायची.
यावरून लक्षात आलेली गोष्ट म्हणजे उत्तर मुंबईची न जिंकता येणारी जागा होती, तर अकोल्याच्या जागेत कधीही गेम होऊ शकतो. इंडिया आघाडी बरोबर जाऊन पडणे आणि स्वत:च्या ताकदीवर लढणे यात फरक आहे. स्वत:च्या ताकदीवर लढून टिकण्याचा मार्ग कायम राहतो आणि म्हणून आम्ही टिकण्याचा मार्ग स्वीकारला.
महाविकास आघाडीने एवढे अपमानित करुनही आम्ही सहभागी होण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केला. यासाठीचे पहिले पाऊलही वंचित बहुजन आघाडीनेच टाकले. जे गेले अनेक महिने दुर्लक्षित केले गेले. एक गोष्ट आम्ही अधोरेखित करतो की, महाविकास आघाडीने काही ठराविक बैठकींना आम्हाला बोलावले. बाकीच्या बैठकांना बोलावले नाही.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला थोडा वेळ आहे. येत्या काही महिन्यांत मतदारांशी अधिक मजबूत नाते निर्माण करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत अधिक संवाद करू.
आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या मतदार, समर्थक, हितचिंतकांना एकत्र घेऊन पुन्हा मोठ्या ताकदीने पुनरागमन करू. तसेच, सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध आणि सामाजिक दृष्ट्या वंचित आणि शोषितांच्या स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठी आम्ही लढत राहू.
जय फुले, जय सावित्री, जय शाहू, जय भीम, जय संविधान !
― ॲड. #प्रकाश_आंबेडकर

आमच्याकडे प्रस्थापितांसारखी यंत्रणा नसेलही पण आमच्याकडे स्वतःची भाजी भाकरी खावून बाळासाहेबांच्या प्रचारासाठी गावोगावी फि...
21/04/2024

आमच्याकडे प्रस्थापितांसारखी यंत्रणा नसेलही पण आमच्याकडे स्वतःची भाजी भाकरी खावून बाळासाहेबांच्या प्रचारासाठी गावोगावी फिरणारी निष्ठावान माणसांची, सच्चा कार्यकर्त्यांची फळी आहे.*

*वंचितों का परचम बुलंद रहेगा ✊🏻

21/04/2024

#वंचित बहुजन आघाडी, अकोला

*महत्वाची सूचना !*

*अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या 26 एप्रिल 2024ला पार पडत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील बाहेर गावी असणाऱ्या मतदारांना अकोल्यात मतदान करण्यासाठी काही सहकार्य हवे असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.*

*" 26 जानेवारी 2025 मध्ये संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत त्यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकरांचा आवाज संसदेत हवा आहे".*

*: सुजात आंबेडकर*
*युवा नेते, वंचित बहुजन आघाडी*

• *आनंद जाधव ― (मुंबई) - 8779040210*
• *महेन्द्र अनभोरे ― (ठाणे शहर जिल्हा) 8097356500*
• *मोहन नाईक ― 8369064775*
• *रवी कांबळे ― 9766464969*
• *वैशाली खंडागळे (बदलापूर, जि. ठाणे) 7030566525*
• *शेषराव वाघमारे (उल्हासनगर) - 9323036791*
• *ॲड. अरविंद तायडे (पुणे) - 98503 26438*
• *संजय ठोंबे (पिंपरी चिंचवड) - 9922440293*
• *संजीवन कांबळे - 9860906171*
• *नाना मोरे - 8605101785*
• *बंटी काळे (नाशिक) - 702055483*
• *विनोद दांडगे (सुरत, गुजरात) - 932761766*
• *कमलेश उबाळे (कल्याण ) - 9768276400*

.उद्देश , विचारधारा , सिद्धांत आणि मूल्यांप्रती समर्पित मराठी news , टूडे एक्सप्रेस.

21/04/2024
संविधान सन्मान महासभेला उपस्थित लाखोंची रेकॉर्ड ब्रेक गर्दी..🔥
25/11/2023

संविधान सन्मान महासभेला उपस्थित लाखोंची रेकॉर्ड ब्रेक गर्दी..🔥

संविधान सन्मान महासभालाईव्ह प्रक्षेपण थेट छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथून* *
25/11/2023

संविधान सन्मान महासभा

लाईव्ह प्रक्षेपण थेट छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथून

* *

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ४ फेब्रुवारी १९५६ रोजी संघर्षाची व समाज परिवर्तनाची पुढील दिशा स्पष्ट करणारे नियतका....

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Today express posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Today express:

Videos

Share