Marathi Rajya

Marathi Rajya Movies, entertainment, Comedy, horror, shows, series, shots, Reels

टाटा Nexon CNG लॉन्चभारत की अग्रणी इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टाटा मोटर्स नेक्सन (Nexon) CNG के लॉन्च के साथ अपने ग्र...
25/09/2024

टाटा Nexon CNG लॉन्च
भारत की अग्रणी इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टाटा मोटर्स नेक्सन (Nexon) CNG के लॉन्च के साथ अपने ग्रीन मिशन का विस्तार कर रही है। यह भारत की पहली CNG कार है, जिसमें टर्बोचार्ज्ड इंजन है। भारत में पहला वाहन है, जिसे एक बार में 4 फ्यूल ऑप्शन मिलते हैं।

आपकी क्या राय है?

बजाज कंपनीने नवीन CNG Bike launch केली आहे. 125 CC. आणि 330 KM.निर्णय कसा वाटला नक्की कंमेंट्स करा.
06/07/2024

बजाज कंपनीने नवीन CNG Bike launch केली आहे. 125 CC. आणि 330 KM.
निर्णय कसा वाटला नक्की कंमेंट्स करा.

06/07/2024
अमिताभ बच्चन च्या या लुक मुळे. प्रेक्षक मूवी पाहायला जात आहेत. तुम्हाला आवडला का हा लुक
06/07/2024

अमिताभ बच्चन च्या या लुक मुळे. प्रेक्षक मूवी पाहायला जात आहेत. तुम्हाला आवडला का हा लुक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आजच डाउनलोड करा आणि हा फॉर्म share करा. आपल्या नातेवाईक किंवा मित्रांना. त्यांनाही या sceme ...
05/07/2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण
आजच डाउनलोड करा आणि हा फॉर्म share करा. आपल्या नातेवाईक किंवा मित्रांना. त्यांनाही या sceme चा फायदा होईल.
अजून काही माहिती हवी असेल तर कंमेंट करा.

नवले ब्रिज जवळ काल रात्री 9 ते 10 च्या सुमारास एक अपघात झाला. एका ट्रक ने कंटेनरला मागून धडक दिली. ट्रक लगेच पेटला आणि त...
17/10/2023

नवले ब्रिज जवळ काल रात्री 9 ते 10 च्या सुमारास एक अपघात झाला. एका ट्रक ने कंटेनरला मागून धडक दिली. ट्रक लगेच पेटला आणि त्यातले केबिन मधले लोक होरपळाले गेले. आणि त्यांचा मृत्यू झाला. आणि बाकी 3 केबिन मधले लोक होरपळाले. 2013 पासून आता पर्यंत 70 जणांहून अधिक लोकांचा मृत्यू या ब्रिज जवळ झाला आहे.

06/09/2023

Congratualations 💐💐
Arjun
#अल्लू अर्जुन यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

तुमी जाणून घ्या. कधीही गरज लागू शकते. आणि या निर्णया बद्दल काय म्हण आहे ते सुद्धा कंमेंट करा.
18/08/2023

तुमी जाणून घ्या. कधीही गरज लागू शकते. आणि या निर्णया बद्दल काय म्हण आहे ते सुद्धा कंमेंट करा.

आठवतात का काही जुन्या गोष्टी ज्या आज शक्य नाहीत?
18/08/2023

आठवतात का काही जुन्या गोष्टी ज्या आज शक्य नाहीत?

चंद्र्यान 3 यशस्वीरित्या भरारी
14/07/2023

चंद्र्यान 3 यशस्वीरित्या भरारी

Address

Pune
Pune
411028

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Rajya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Marathi Rajya:

Videos

Share


Other Digital creator in Pune

Show All