Agrowon

Agrowon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Agrowon, Media/News Company, Office No 7 & 8, 4th floor, Akshay complex, Pushpak park, ITI Road, Aundh, Pune –, Pune.
(606)

AGROWON is a trusted brand name in Agriculture, established on 20th April 2005 an Agri Publication by Sakal Media Group, the world first ever daily on agriculture, a 16 page tabloid with 8 editions! शेतकऱ्यांचं मुखपत्र म्हणून ॲग्रोवननं आपला दबदबा निर्माण केलाय. ॲग्रोवनच्या यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून शेतीमालाच्या किंमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे ‘प्राईस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स' यांच्या लेटेस्ट अपड

ेट्स मिळतात. शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा इथं असतो. फक्त बातम्या, घडामोडी नव्हे तर सखोल विश्लेषणावर इथं भर असतो. मार्केट इन्टेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेतीसल्ला एका क्लिकवर उपलब्ध.

बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, मदतीच्या नावाखाली चुकीचे पंचनामे आणि अपुरी ...
17/10/2025

बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, मदतीच्या नावाखाली चुकीचे पंचनामे आणि अपुरी मदत दिल्याचा आरोप किसान जिल्हाध्यक्ष अजय बुरांडे यांनी केला आहे. या अन्यायाविरोधात किसान सभा २२ ऑक्टोबर रोजी गावोगाव आंदोलन करणार आहे.

Pune News: बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु सरकारी मदतीच्या नावाखाली च....

अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यात झालेले नुकसान भरून येणार नाही. या नुकसानीची पीकविमा भरपाई मिळणार आहे.               ...
17/10/2025

अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यात झालेले नुकसान भरून येणार नाही. या नुकसानीची पीकविमा भरपाई मिळणार आहे.

Dharashiv News : अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यात झालेले नुकसान भरून येणार नाही. या नुकसानीची पीकविमा भरपाई मिळणार आहे....

डिबेंचर कपातीला दूध संस्था आणि दूध उत्पादकांकडून जोरदार विरोध सुरु असतानाच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (ग...
17/10/2025

डिबेंचर कपातीला दूध संस्था आणि दूध उत्पादकांकडून जोरदार विरोध सुरु असतानाच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) दिवाळीत दूध उत्पादकांना खुश करण्यासाठी शुक्रवारी (दि. 17) महत्त्वाचे निर्णय घेतले. 'गोकुळ'ने कोल्हापूर जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील गाय आणि म्हैशीच्या दूध खरेदी दरामध्ये प्रतिलिटर 1 रुपयाची वाढ केली आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/gokul-dudh-sangh-hiked-buffalo-and-cow-milk-procurement-price-by-rs-1-per-litre-ddb79



(gokul, latest update, marathi news, buffalo, cow, dudh)

शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी आणि हमीभाव यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका माजी राज्यमंत्...
17/10/2025

शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी आणि हमीभाव यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केली आहे. काटोल येथे झालेल्या परिषदेत त्यांनी २८ ऑक्टोबरला नागपूरात शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली.

Pune News: "अतिवृष्टी, पुर आणि कोसळलेल्या बाजारभावांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कर्जमाफी आणि शेतकरी आत्मह...

१३६ कोटी रुपये इतकी मोठी रक्कम फरक म्हणून गोकुळने जाहीर केली होती. त्यातील तब्बल ४० टक्के इतकी रक्कम डिबेंचर पोटी कपात क...
17/10/2025

१३६ कोटी रुपये इतकी मोठी रक्कम फरक म्हणून गोकुळने जाहीर केली होती. त्यातील तब्बल ४० टक्के इतकी रक्कम डिबेंचर पोटी कपात करण्यात आलेली आहे.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) १३६ कोटींच्या दूधदर फरकातील डिबेंचर म्हणून कपात केलेली ४५ टक्क...

आज आपण मका, मुळा, टोमॅटो, बटाटा आणि पपई बाजाराची माहिती घेणार आहोत.
17/10/2025

आज आपण मका, मुळा, टोमॅटो, बटाटा आणि पपई बाजाराची माहिती घेणार आहोत.

Market Bulletin: मक्यावर आवकेचा दबावदेशात आणि राज्यात मक्याची लागवड वाढली आहे. त्यामुळे खरीप मका उत्पादनात वाढ होण्याची शक...

जिल्ह्याच्या अधिकतर भागात अचानक आलेल्या पावसामुळे कापणी केलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी पीक पावसाच...
17/10/2025

जिल्ह्याच्या अधिकतर भागात अचानक आलेल्या पावसामुळे कापणी केलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी पीक पावसाच्या पाण्यात तरंगत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांशी भागात बुधवारी (ता. १५) सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. व....

वैद्यकीय व्यवसायामध्ये कार्यरत व्यक्ती शक्यतो लवकर निवृत्त होत नाही. पण लातूर येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डाॅ. श्रीकां...
17/10/2025

वैद्यकीय व्यवसायामध्ये कार्यरत व्यक्ती शक्यतो लवकर निवृत्त होत नाही. पण लातूर येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डाॅ. श्रीकांत गोरे मात्र सेवानिवृत्तीनंतर शेतीत रमले. डॉक्टर, प्राध्यापक व आता शेतकरी असा त्यांचा प्रवास आहे.

Medical to Agriculture Success Story: वैद्यकीय व्यवसायामध्ये कार्यरत व्यक्ती शक्यतो लवकर निवृत्त होत नाही. पण लातूर येथील प्रसिद्ध अस्.....

उधारीने केळीची विक्री करावी लागत आहे. या बाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी शेतकर...
17/10/2025

उधारीने केळीची विक्री करावी लागत आहे. या बाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी आहेत.

Jalgaon News : जिल्ह्यासह लगत केळीची कमी दरात किंवा बाजार समितीने जाहीर केलेल्या दरांपेक्षा कमी दरात खरेदी केल्याचे प्रक...

ई पीक पाहणी केल्यानंतरच हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून केळी पिकास विमा संरक्षण घेण्याची अट आहे.                   ...
17/10/2025

ई पीक पाहणी केल्यानंतरच हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून केळी पिकास विमा संरक्षण घेण्याची अट आहे.

Jalgaon News : ई पीक पाहणी केल्यानंतरच हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून केळी पिकास विमा संरक्षण घेण्याची अट आहे. परंत....

17/10/2025

Ativrushti Madat GR : सात जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतीपिकांसाठी शासन निर्णय जारी| Agrowon

अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांच्या नुकसानीच्या मदतपोटी राज्य सरकारने १ हजार ३५६ कोटी रुपयांच्या वाटपाला गुरुवारी (ता.१६) मान्यता दिली आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी एनडीआरएफच्या निकषानुसार २ हेक्टरच्या मदत देण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणीसह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांचा समावेश आहे. मग कोणत्या जिल्ह्यांना किती मदत देण्यात आली आहे? त्याचे दर आणि निकष काय आहेत? जाणून घेऊया आजच्या द अग्रोवन शोमधून....

The state government on Thursday (16) approved the allocation of Rs 1,356 crore for the relief of crop damage due to heavy rains and floods. The government decision has clarified that assistance of 2 hectares will be provided as per the NDRF norms for the damage to agricultural crops in the month of September. This includes Beed, Latur, Dharashiv, Nanded, Parbhani, Kolhapur and Satara districts. So how much assistance has been provided to which districts? What are its rates and criteria? Let's find out from today's The Agrovan show....

बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु सरकारी मदतीच्या नावाखाली चुकीचे पंचनामे ...
17/10/2025

बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु सरकारी मदतीच्या नावाखाली चुकीचे पंचनामे आणि तुटपुंज्या रकमेने फसवणूक होत असल्याचा आरोप किसान जिल्हाध्यक्ष अजय बुरांडे यांनी केला आहे. तसेच २२ ऑक्टोबरला गावोगाव आंदोलन करणार असल्याचा इशाराही बुरांडे यांनी दिला आहे.



Farmers cheated, Beed district, Relief scheme, Wrong crop assessment, Kisan Sabha allegations, Crop estimation error

Address

Office No 7 & 8, 4th Floor, Akshay Complex, Pushpak Park, ITI Road, Aundh, Pune –
Pune
411007

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agrowon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Agrowon:

Share