15/07/2022
प्रभागात आमच्या लै ओळखी आहेत...
हा ही आपला, तो ही आपला... असं म्हणत गाफील राहू नका.
मग या साठी काय करावं लागेल ?
: तुम्हाला तुमची ग्राउंड रिअलिटी जाणून घ्यावी लागेल. निवडणूक लढवण्या साठीचा सर्वात पहिला टप्पा म्हणजे तुमच्या प्रभागाचे सर्वेक्षण. या शिवाय तुम्हाला तुमची आणि तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराची जनते मधील रिच किती आहे हे समजणार नाही.
या साठी तुम्ही काय करू शकता ?
: आम्ही मागील वीस वर्षापासून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश व गुजरात राज्यात लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने ओपिनियन पोल सर्वे यशस्वीरित्या करीत आलो आहोत. आमच्याकडून सर्वच राजकीय पक्षांनी सेवा घेतली आहे ही आमच्या यशाची पावती आहे. आमच्या याच प्रदीर्घ अनुभवाचा लाभ आपणासही आगामी निवडणुकीत होऊ शकतो. खालील काही ठळक मुद्द्यासाहित आम्ही इतर अनेक मुद्दयावर जनमत चाचपणी करतो.
१) बदलणाऱ्या राजकीय समीकरणा नुसार मतदारांच्या प्रतिक्रिया.
२) आपल्या प्रभागातील पक्षीय मतांचे विवेचन.
३) कोणते मुद्दे निवडणुकीच्या केंद्रस्थानी असतील याविषयी माहिती व प्रमुख मुद्द्यांचे रेटिंग.
४) मतांचे विभाजन, नाराजी, मतभेद असतील तर कोणामुळे होत आहे आणि ते कोणत्या प्रकारे दूर करायची या विषयी माहिती.
५) निवडून येण्यासाठी कोणत्या उपाययोजना ची गरज आहे या विषयी माहिती.
६) मतदारांची मानसिकता काय आहे या विषयी माहीती.
बाकी तुम्हाला समजलं असेल आम्हाला काय म्हणायचं... तर लगेच आमच्याशी संपर्क करा.
भेटू...बसू...चर्चा करू...!
All Election Manegment Services under one roof.
we are experts in political opinion poll survey sinc