Maha Social

Maha Social गौर करे इस बात पर, हम भरोसा करते है
“justice is the truth in action” इस मंत्र पर (आपको बता दे की, हम किसी भी सरकारी दस्तावेजोसे जुडे नही है)

समाज के हर घटक को उसके अधिकार की है पुष्टी करवानी,
ठान ली हमने ये शपथवानी !!

सामाजिक न्याय की संकल्पना को आगे बढ़ाते हुये, समाज के हर घटक को, उसके अधिकार की जानकारी होना, रोटी, मकान और कपडेके साथ-साथ आजके जमाने का सबसे एहम पहलू है! लोग अपने हक के लीये तभी लढ सकते है, जब उन्हें उनके हक और सरकारसे मिलनेवाली सुविधाओकी पुरी जानकारी हो। तो बस इसी बात पर हम दे रहे है आपका साथ, एक हाथ बढाते आपके ओर,

हर दिन खोलेंगे अधिकार का नया पन्ना! हम इसमे जनसंख्या के कमजोर वर्गों, विशेष रूप से अनुसूचित जातियों और अनुसूचित जनजातियों के शैक्षिक और आर्थिक हितों को बढ़ावा देने के लिए, आपको जानकारी देते हुए, सामाजिक अन्याय और सभी प्रकार के शोषण से बचानेका प्रयास करेंगे!

32 लाख 42 हजार रोपे  सवलतीच्या दरात  उपलब्ध - डॉ. महेन्द्र कल्याणकर . Mahendra Kalyanker  Divison  Mumbai
31/07/2023

32 लाख 42 हजार रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध - डॉ. महेन्द्र कल्याणकर
. Mahendra Kalyanker
Divison
Mumbai

15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत वनमहोत्सव साजरा केला जाणार असून नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कोकण विभागीय आयुक....

महसूल सप्ताहानिमित्ताने पालघर जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजनPalghar  Govind Bodke  Chavan  week
31/07/2023

महसूल सप्ताहानिमित्ताने पालघर जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन
Palghar
Govind Bodke
Chavan
week

महसूल दिन आणि महसूल सप्ताहानिमित्ताने पालघर (Palghar) जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, उद्या दुपा.....

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावरhttps://mahasocial.com/trending/prime-minister-narendra-modi-to-visit-pune...
31/07/2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर

https://mahasocial.com/trending/prime-minister-narendra-modi-to-visit-pune-on-august-1/
Narendra Modi
Pune, Maharashtra
Pune Metro Rail Project
BJP, Pune
Devendra Fadnavis
Cmo, Maharashtra

पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या विभागाचे करणार लोकार्पणपिंपरी-चिंचवाड येथील प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरा...

नवनियुक्त मंत्री अदिती तटकरे यांनी मुंबई येथे आढावा बैठक घेतलीनवनियुक्त महिला व बालविकास मंत्री मा.अदिती तटकरे यांनी आज ...
16/07/2023

नवनियुक्त मंत्री अदिती तटकरे यांनी मुंबई येथे आढावा बैठक घेतली

नवनियुक्त महिला व बालविकास मंत्री मा.अदिती तटकरे यांनी आज महिला व बालविकास विभागाची मुंबई येथे आढावा बैठक घेतली.
यावेळी मंत्री तटकरे यांनी विभागाचे विविध उपक्रम राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवावे आणि त्याचा लाभ राज्यातील अधिकाधिक महिला व बालकांना व्हावा, याबाबत सूचना केल्या.
यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे,महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ.इंदू जाखड, एकात्मिक बाल विकास विभागाच्या आयुक्त रुबल अग्रवाल,राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी शर्मा यावेळी उपस्थित होत्या.

बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीत बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. अधिकाऱ्यांनी प्रभावीपण...
16/07/2023

बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीत बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे कार्य करावे आणि बालविवाह रोखावे असे निर्देश राज्याचे महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले.

महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांची रात्री बालसुधार केंद्राला अचानक भेटयेरवडा येथील पंडित जवाहरला...
14/07/2023

महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांची रात्री बालसुधार केंद्राला अचानक भेट

येरवडा येथील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग (बालसुधार) केंद्राला महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी गुरुवार ला रात्री अचानक भेट दिली व बालसुधारगृहात मुलांना प्रत्यक्ष देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली.

भेटी दरम्यान मुलांची राहण्याची सोय, त्यांना देण्यात येणारे जेवण यासह अन्य सुविधांची माहिती आयुक्तांनी घेतली. यावेळी सरकारकडून देण्यात येणारी मदत आणि बालसुधारगृहात मुलांना प्रत्यक्ष देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती डॉ. नारनवरे यांनी घेतली.

येथे असणाऱ्या २२ विधि संघर्ष ग्रस्त मुलांशी आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी संवाद साधत त्यांना कोणत्या सुविधा दिल्या जातात कशा पद्धतीने दिल्या जातात याची चौकशी केली. तसेच ज्या ठिकाणी मुले राहतात त्यांचे लॉकर्स, त्यांची स्वच्छतागृह तपासण्यात आली. ज्या ठिकाणी या मुलांचे जेवण बनवले जाते त्या ठिकाणचीही पाहणी महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
यावेळी बालविकासचे उपायुक्त राहुल मोरे, रचना व कार्यपद्धती अधिकारी गोविंद इसानकर, पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग (बालसुधार) केंद्राचे अधिक्षक दत्तात्रय कुटे, उपअभियंता नितीन पवार व इतर कर्मचारी उपस्थित होते.

पनवेल महापालिकेमध्ये विविध पदांच्या तब्बल ३७७ जागांसाठी मेगा भरती
13/07/2023

पनवेल महापालिकेमध्ये विविध पदांच्या तब्बल ३७७ जागांसाठी मेगा भरती





२ ऑक्टोबर २०१६ रोजी पनवेल महापालिकेची (Panvel Municipal Corporation) स्थापना झाली. पनवेल महापालिकेमध्ये विविध पदांच्या तब्बल ३७७ ज.....

राज्यातील प्रत्येक बालकांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देण्यात येत असून त्याच अंतर्गतमुंबई शहर, मुंबई उपनगर साठी सहा फि...
12/07/2023

राज्यातील प्रत्येक बालकांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देण्यात येत असून त्याच अंतर्गत
मुंबई शहर, मुंबई उपनगर साठी सहा फिरत्या बालस्नेही पथकाचे लोकार्पण आज मंत्रालय प्रवेशद्वार येथे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त प्रशांत नारनवरे, उपायुक्त राहुल देवरे यावेळी उपस्थित होते.

राज्यातील महिला व बाल विकास विभागाचे सचिव मा.डॉ. अनुप कुमार यादव यांच्याशी आज महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त मा.डॉ. प...
12/07/2023

राज्यातील महिला व बाल विकास विभागाचे सचिव मा.डॉ. अनुप कुमार यादव यांच्याशी आज महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त मा.डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
Dr.Prashant Narnaware IAS - Fan Club

भारताला मिळालेले संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे, या संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा आणि वावरण्याचा अधिकार दिला आहे. द...
12/07/2023

भारताला मिळालेले संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे, या संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा आणि वावरण्याचा अधिकार दिला आहे. देहविक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांनाही सन्मानाने जगण्याचा समान अधिकार आहे. असे प्रतिपादन आज महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मुंबई येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे लैगिंग कामगार आणि त्यांची मुले या विषयावर आयोजित एक दिवसीय चर्चासत्र कार्यक्रमात केले.

महापालिकेची सुरक्षा आता तृतीयपंथीयांच्या हाती
11/07/2023

महापालिकेची सुरक्षा आता तृतीयपंथीयांच्या हाती



पुणे महापालिकेने (Municipal Corporation) सुरक्षा रक्षक म्हणून दहा तृतीयपंथीयांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्यायचं ठरवलं आहे. द...

प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राज्याचे महिला व बालविकास विभागाचे आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली.भारतीय प्रश...
11/07/2023

प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राज्याचे महिला व बालविकास विभागाचे आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली.
भारतीय प्रशासन सेवेतील २००९ बॅचचे डॉ.प्रशांत नारनवरे यांनी समाज कल्याण आयुक्त म्हणून वैशिष्ट्यपूर्ण काम करुन प्रशासनात त्यांनी आपल्या उत्कृष्ट दर्जाच्या कामाचा ठसा उमटवला आहे.
जनतेप्रती प्रशासनात संवेदनशीलता निर्माण करणे, उत्तरदायीत्वाची भावना निर्माण करून प्रशासन अधिक जलद करणे हे उद्दीष्ट्ये ठेवून समाज कल्याण विभागात डॉ.नारनवरे यांची कार्यप्रणाली राहिलेली आहे. यांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यांच्या अधिकारी वर्गासाठी मार्गदर्शक ठरले आहेत. यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय विभागाचे सुरू असलेले कार्य हे इतर राज्यांसाठी आदर्शवत असून त्यातून इतर राज्यांना अनुकरण करावे लागले होते.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचीअंतिम तारीख  ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय ब...
10/07/2023

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचीअंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ( #पीएमआरबीपी), २०२४ करिता अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती https://awards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महिला व बालकल्याण आयुक्तपदी डॉ. प्रशांत नारनवरे रूजूDr.Prashant Narnaware IAS - Fan Club
10/07/2023

महिला व बालकल्याण आयुक्तपदी डॉ. प्रशांत नारनवरे रूजू
Dr.Prashant Narnaware IAS - Fan Club

प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज राज्याचे महिला व बालविकास विभागाचे (women and child development)आयुक्त पदाची सूत्र....

गडचिरोली येथे शासन आपल्या दारी अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री अ...
08/07/2023

गडचिरोली येथे शासन आपल्या दारी अभियानाचा शुभारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Cmo, Maharashtra
Devendra Fadnavis
Ajit Pawar

गडचिरोली येथे शासन (government)आपल्या दारी अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उ...

नारनवरे पॅटर्न राबविणारे डॉ. प्रशांत नारनवरे यांची महिला व बालकल्याण विभागात बदली
07/07/2023

नारनवरे पॅटर्न राबविणारे डॉ. प्रशांत नारनवरे यांची महिला व बालकल्याण विभागात बदली

समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता महिला व बाल कल्याणव.....

राष्ट्रवादी काँग्रेसची गटबाजी निवडणूक आयोगाच्या दारापर्यंतअजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाची बैठक आज मुंबईत संपन्नSh...
05/07/2023

राष्ट्रवादी काँग्रेसची गटबाजी निवडणूक आयोगाच्या दारापर्यंत
अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाची बैठक आज मुंबईत संपन्न
Sharad Pawar
Supriya Sule
Jitendra Awhad

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी बंड पुकारले. काही गट शरद पवार यांच्याकडे तर काही जण अजित .....

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राह...
05/07/2023

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना संबोधित केले.

कर्मवीर हरिदास आवळे यांनी दलित, शोषित, पीडित, बिडी कामगार, शेतमजूर भूमिहीन यांच्या उत्थानासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा...
04/07/2023

कर्मवीर हरिदास आवळे यांनी दलित, शोषित, पीडित, बिडी कामगार, शेतमजूर भूमिहीन यांच्या उत्थानासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला आहे. नव्या पिढीसमोर त्यांचा आदर्श उजागर करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नागपूर येथील कार्यक्रमात केले.

प्रसंगी विनायकराव जामगडे लिखित 'दीक्षाभूमीचा अज्ञात इतिहास व कर्मवीर हरिदास आवळे यांचे योगदान' व डॉ. संविता चिवंडे संपादित 'भारतीय समाज सुधारणेच्या चळवळीत महिलांचे योगदान' या पुस्तकांचे प्रकाशन डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा.रणजीत मेश्राम, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम, प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाळे प्रामुख्याने उपस्थित होते.

शिंदे-फडणवीस-पवार सरकारची मंत्रीमंडळ बैठकEknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदेDevendra FadnavisAjit Dada Pawar
04/07/2023

शिंदे-फडणवीस-पवार सरकारची मंत्रीमंडळ बैठक
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Devendra Fadnavis
Ajit Dada Pawar

अजित पवार यांच्या शपथविधी नंतर पहिल्यांदाच आज शिंदे-फडणवीस-पवार सरकारची (Shinde-Fadnavis-Pawar government) मंत्रीमंडळ बैठक झाली.

ईद निमित्त सर्वांनाआनंद, समृद्धी लाभो...बकरी ईदच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
29/06/2023

ईद निमित्त सर्वांना
आनंद, समृद्धी लाभो...
बकरी ईदच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
29/06/2023

चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आता अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी ही घेणार उच्च शिक्षण
28/06/2023

आता अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी ही घेणार उच्च शिक्षण





आर्थिक अडचणींमुळे अभ्यास सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती अंत्यन्त उपयुक्त ठरत आहे. ....

राज्यातील महाविद्यालयांमधील मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्ती, फ्रीशिपसह इतर योजना आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोब...
28/06/2023

राज्यातील महाविद्यालयांमधील मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्ती, फ्रीशिपसह इतर योजना आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबतच उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी समाज कल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी ‘समान संधी केंद्रे’ स्थापन करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र महसूल विभाग मध्ये ४६४४ जागांसाठी “तलाठी” पदांची मेगा भरतीमहाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागा अंतर्गत तलाठी (गट ...
28/06/2023

महाराष्ट्र महसूल विभाग मध्ये ४६४४ जागांसाठी “तलाठी” पदांची मेगा भरती
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागा अंतर्गत तलाठी (गट - क) संवर्गातील एकूण 4644 पदांच्या सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती परीक्षा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याच्या केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.






महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागा अंतर्गत तलाठी (Talathi) (गट - क) संवर्गातील एकूण 4644 पदांच्या सरळसेवा भरतीसाठी अर्ज माग...

मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहाचे मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते उदघाटनCmo, MaharashtraEknath Shinde - एकनाथ संभाजी श...
26/06/2023

मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहाचे मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते उदघाटन
Cmo, Maharashtra
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Social Justice & Special Assistance Maharashtra Government
Maha Social
Dr.Prashant Narnaware IAS - Fan Club

चेंबूर येथील मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन ...

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेCmo, Maharashtra Social Justice & Special Assis...
26/06/2023

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Cmo, Maharashtra
Social Justice & Special Assistance Maharashtra Government
Maha Social
Dr.Prashant Narnaware IAS - Fan Club

शिक्षण हे मानवी जीवनातील महत्त्वाचे आधारभूत घटक होय. खरे तर माणसांतील सुप्त कौशल्यांचा आणि सद्गुणांचा विकास साध....

चेंबूर येथील १००० मुलां-मुलींची विभागीय स्तरावरील वसतिगृहापैकी २५० मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचा उदघाटन कार्यक्रम  सोम...
26/06/2023

चेंबूर येथील १००० मुलां-मुलींची विभागीय स्तरावरील वसतिगृहापैकी २५० मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचा उदघाटन कार्यक्रम सोमवार दि. २६ जून २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, चेंबूर, शासकीय आयटीआय जवळ, आर.सी. मार्ग, चेंबूर पूर्व, मुंबई येथे पार पडत आहे.

हा उदघाटन व लोकार्पण सोहळा
*मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य श्री. एकनाथ शिंदे* यांच्या शुभहस्ते मा.उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व इतर प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असून या कार्यक्रमामध्ये

१. मागासवर्गीय २५० मुलींचे शासकीय वसतिगृह, चेंबूर,मुंबई

२. मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मंगरूळपीर, जि. वाशिम (दुरदृष्यप्रणाली द्वारे)

३. बार्टी अंतर्गत येरवडा संकुल पुणे येथील UPSC चे निवासी प्रशिक्षण कार्यक्रम (दुरदृष्यप्रणाली द्वारे)

४. समान संधी केंद्र उपक्रमाच्या मोबाईल अँपचे उदघाटन यावेळी मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रसारण आपल्याला पुढील माध्यमांद्वारे पाहता येणार आहे.

ACSWMS

Facebook https://www.facebook.com/ACSWMS

YouTube https://youtube.com/

SJSA

Facebook https://www.facebook.com/MahaSjsa?mibextid=ZbWKwL

YouTube https://youtube.com/-mahasjsa

BARTI

Facebook https://www.facebook.com/BARTIConnect?mibextid=ZbWKwL

YouTube https://youtube.com/

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन
26/06/2023

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन

तुळजापूर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या १०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलां...
23/06/2023

तुळजापूर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या १०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाची पाहणी समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केली. यावेळी नियम डावलून चुकीच्या पद्धतीने खर्च केल्याचे निदर्शनास आल्याने बांधकाम विभागाची कानउघाडणी करीत जिल्हाधिकारी मार्फत चौकशीबाबत सूचना दिल्या.

Address

Pune
411002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maha Social posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other Social Media Agencies in Pune

Show All

You may also like