Vikas Darekar

Vikas Darekar या पेज वर तुम्हाला महाराष्ट्रतील गावाकडच्या गोष्टी, वेगवेगळ्या मुलाखती व प्रवास वर्णन आणि गंमत-जम्मत

03/11/2024

कार्यक्रम संपल्यानंतर कार्यकर्त्यांची पैंज 😂...

23/01/2024
07/08/2023

मान्सून मधील नाणे घाट एकदा आवश्य पहा
रिवर्स वॉटरफॉल आणि प्रचंड सह्याद्री

28/06/2023

पेहलगामची मिनी स्वित्झर्लंड व्हॅली...थरारक रस्ता आणि सुंदर निसर्ग

15/06/2023

मोक्कार बर्फ😁😂🏔️

😂

29/05/2023

दिवेआगार जवळच्या जंगलात मस्तपैकी फणस, गावरान आंबे, करवंदे आणि खरमाटाच्या झाडाचा रानमेवा

14/05/2023

काश्मिर ट्रिप पार्ट-6

दल लेक मधे हाऊस बोटवर रात्री राहण्याचा अनुभव

11/05/2023

पर्यटकांना भुरळ पाडणारी गंडोला राईड गुलमर्ग जवळपास 14 हजार फूट उंचावर ऑक्सिजनची कमतरता जाणवते

06/05/2023

काश्मिर ट्रिप पार्ट-4

सावधान सोनमर्ग मध्ये पर्यटकांना अक्षरशः खोटं बोलून लुटतात.निसर्ग सुंदर आहे पण....

30/04/2023

काश्मिर ट्रिप पार्ट-3
पंधरा लाख विविध प्रकारची आकर्षक फुले असणारी आशियातील सर्वात मोठी बाग ट्युलिप गार्डन आणि आद्य शंकराचार्य मंदिर श्रीनगर

13/04/2023

काश्मिर ट्रिप पार्ट -2
शिकारा राईड दल लेक श्रीनगर काश्मीर... मस्त कश्मिरी कावा, केसर आणि लेकमधील बाजारपेठ #काश्मीर

12/04/2023

काश्मीर ट्रिप पार्ट1...दिल्ली ते श्रीनगर विमान प्रवास

07/01/2023

भारत श्रीलंका मॅच पूर्वीचा माहोल आणि प्रत्यक्ष पहिली मॅच पाहण्याचा अनुभव❤️

04/01/2023

पॅराग्लायडिंगचा थरार ...मस्त अलिबागचा समुद्र किनारा आणि जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत

03/01/2023

Address

Pune
412208

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vikas Darekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vikas Darekar:

Videos

Share

Nearby media companies


Other Digital creator in Pune

Show All