Rajmudra Enterprises

Rajmudra Enterprises Encouraging the artists for performing arts ( Drama, Dance,Music). Film making, Tele -Film making and Feature film making.

मुंबई - 24 ऑक्टोंबर 2024.मराठी आणि हिंदी चित्रपटांतून सर्वांची मनं जिंकणारा लाडका सिध्दू उर्फ सिद्धार्थ जाधव.आपणास राजमु...
25/10/2024

मुंबई - 24 ऑक्टोंबर 2024.
मराठी आणि हिंदी चित्रपटांतून सर्वांची मनं जिंकणारा लाडका सिध्दू उर्फ सिद्धार्थ जाधव.आपणास राजमुद्रा प्रॉडक्शन तर्फे वाढदिवसाच्या मन: पूर्वक शुभेच्छा!🎂🎉

एकेकाळी मराठी कलावंत जागतिक ब्रँडच्या जाहिराती करायचे.. साभार - फेसबुकमराठी माणूस कुठेही कमी नाही आणि नसणार
08/10/2024

एकेकाळी मराठी कलावंत जागतिक ब्रँडच्या जाहिराती करायचे..

साभार - फेसबुक

मराठी माणूस कुठेही कमी नाही आणि नसणार

महाराष्ट्र - १५ August २०२४.आज माझी लाडकी कन्या गायिका  हिचा आज वाढदिवस.! राजे तुलाखुप खुप हार्दिक शुभेच्छा.!🎂🎁कविता.! स...
14/08/2024

महाराष्ट्र - १५ August २०२४.
आज माझी लाडकी कन्या गायिका
हिचा आज वाढदिवस.! राजे तुला
खुप खुप हार्दिक शुभेच्छा.!🎂🎁
कविता.!
सर्व सुखांची व्हावी पूर्ती
पूर्ण होऊदे सारी स्वप्ने
फिकी पडे ही तुझ्यापुढे गं
हिरे, पाचू अन् माणिक रत्ने
चंद्र सूर्याचे मिळो तेज तुज
गंध फुलांचा पसरे भोवती
सप्त सुरांवर मिळो प्रभुत्व
मिळो यश ,आनंद अन् कीर्ती
तुझ्या पाऊले चढता शिखरे
स्वप्न माझे हे पूर्ण तु केले
आयुष्य हे झाले सफल गं
मातृत्व ही सफल झाले
- तुझी आई कविता.!
Happy birthday to you Raje.! I am Proud of you my dear daughter
Rajeshwari Pawar 😘

आज १८ जुलै दिग्दर्शक संजय जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा... संजय जाधव यांनी या इंडस्ट्रीत सिनेमॅटोग्राफर म्हणून पाऊल ट...
19/07/2024

आज १८ जुलै दिग्दर्शक संजय जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा... संजय जाधव यांनी या इंडस्ट्रीत सिनेमॅटोग्राफर म्हणून पाऊल टाकले होते. पुढे ते दिग्दर्शनाकडे वळले. दुनियादारी, तू ही रे, प्यार वाली लव्हस्टोरी, गुरू, खरी बिस्कीट, ये रे ये रे पैसा अशा विविध धाटणीच्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित, सई ताम्हणकर यांच्यासोबत संजय जाधव यांचं खूप छान बॉंडिंग आहे. दिल दोस्ती दुनियादारी ही त्यांची मालिका खूपच गाजली होती. धृती ही त्यांची एकुलती एक मुलगी उत्कृष्ट नृत्यांगना आहे.

आज १८ जुलै बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार अशी ओळख बनवलेल्या राजेश खन्ना यांचा स्मृतिदिन 💐🌹💐🙏🙏. राजेश खन्ना हे एकमेव असे सुपरस...
19/07/2024

आज १८ जुलै बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार अशी ओळख बनवलेल्या राजेश खन्ना यांचा स्मृतिदिन 💐🌹💐🙏🙏. राजेश खन्ना हे एकमेव असे सुपरस्टार होते ज्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. तरुणांमध्ये त्यांच्या स्टाईलची क्रेझ पाहायला मिळायची. आनंद, आराधना, अवतार, बावर्चि, स्वर्ग, हाथी मेरे साथी, अमर प्रेम असे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले होते. आजपर्यंत कुठल्याही कलाकाराला एवढी लोकप्रियता मिळाली नाही जेवढी राजेश खन्ना यांना मिळाली होती. पण कालांतराने याच प्रसिद्धीची हवा त्यांच्या डोक्यात गेली आणि त्या पाठोपाठ त्यांच्या अभिनय कारकिर्दीला उतरती कळा आली. डिंपल कपाडिया सोबत कायदेशीर रित्या घटस्फोट न घेताच ते एकाकी राहू लागले. आशीर्वाद बंगला हा त्यांच्या या कठीण काळाचा सर्व साक्षिदार आहे.

सुपरस्टार सई ताम्हणकर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!🥳
25/06/2024

सुपरस्टार सई ताम्हणकर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!🥳

Happy birthday to you   ji (21 june 1971) is an Indian actress and director known for her work in several films and tele...
24/06/2024

Happy birthday to you
ji
(21 june 1971) is an Indian actress and director known for her work in several films and television productions. She is best known for her role as Mirabai in Doordarshan's Mirabai and as an angel on Star Plus's Son Pari.She was born into a Marathi Konkanastha Brahmin family in Pune. Her parents are Dr. Vijay Deo and Dr. Veena Deo. She has a Master's degree in Linguistics from Pune University. She has a sister named Madhura. She lost her father after illness on 11 April 2019.
She married her childhood friend Ruchir Kulkarni in 1990 and has a son Virajas who is also a part of Marathi film industry.Mrinal was 16 when she made her debut in the role of Peshwa Madhavrao's wife, Ramabai Peshwa, in the Marathi TV serial Swami. This brought her popularity. Ravindra Mankani played the role of Madhavrao in the series.
She was not very serious about acting. Instead, she wanted to complete doctorate in philosophy. But offers kept coming her way and finally she decided to make a career in acting in 1994. She continued with acting as her career on receiving, many more successful roles, including those in Shrikant (a TV serial based on one of Saratchandra Chatterjee's novels), The Great Maratha, Draupadi, Hasratein, Meerabai, Teacher, Khel, Sparsh and Sonpari. Her role in the TV serial Avantika on Alpha Marathi channel has received much acclaim. Mrinal is famous for playing a number of historic characters –Meerabai, Draupadi, Ahilya Bai Holkar, Ramabai, and Jijabai.[citation needed] She had done 22 Hindi TV shows till now. She stopped acting in TV serial to focus on her direction venture.
She has also done a few advertisements as well.

10/06/2024
Happy birthday to you.! वस्ताद गोविंदभाऊ  . 🌹🌹🎂🎂
01/06/2024

Happy birthday to you.!
वस्ताद गोविंदभाऊ
.
🌹🌹🎂🎂

Address

Nr. Karishma Chowk
Pune
411029

Telephone

9422944247

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajmudra Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rajmudra Enterprises:

Videos

Share