मोठी बातमी! 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार, देवेंद्र फडणवीसांची माहिती
गृह विभागातील पोलीस शिपाई भरती (Maharashtra Police Bharti) तातडीने करण्याबाबत लक्षवेधी सूचना सतेज उर्फ बंटी पाटील (Satej Patil) यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
भारतीय सैन्यात कर्तव्यावर असलेल्या महाराष्ट्राचा बीडचा सुपुत्र पांडुरंग तावरे हे सिक्किमच्या पुरात शहीद झाले आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी काकडहिरा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण गाव हळहळताना दिसलं.
भारतीय सैन्यात कर्तव्यावर असलेल्या महाराष्ट्राचा बीडचा सुपुत्र पांडुरंग तावरे हे सिक्किमच्या पुरात शहीद झाले आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी काकडहिरा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण गाव हळहळताना दिसलं.
बापरे!! चक्क उकळत्या तेलात हात #MarathiMic #shorts
शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जाऊन नेतृत्व करण्याचा सल्ला दिला. शिरसाट यांनी मीडियासमोरच हा सल्ला दिला. शिरसाट यांच्या या सल्ल्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळातून उमटत आहेत. यावरून विरोधकांनी आता शिंदे गट आणि भाजपला चांगलंच घेरलं आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर 105 आमदार निवडून आणणाऱ्या फडणवीसांवर भाजपने अन्याय केल्याचं म्हणत फडणवीस यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं आहे.
तर फडणवीस यांचा हरकाम्या करून त्यांची लायकी काढल्याची टीका ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
सरकारी नोकरभरतीचे खासगीकरण-कंत्राटीकरणाच्या निर्णयास विरोधासाठी आज नांदेडमध्ये तरूण-तरुणींचा मोर्चा. तुफान प्रतिसाद
Practice makes man perfect
✔️PSI पदी निवड झाल्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा👍
संभाजी महाराज जयंती सोहळा
#marathimic #lonikalbhor #kadamvakvasti #sambhajimaharaj
मा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा मन की बात कार्यक्रम व माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती यशवंत पॅलेस, श्रीक्षेत्र थेऊर येथे साजरी करण्यात आली.