Amol Balwadkar Fan Club

Amol Balwadkar Fan Club एकनिष्ठ भाजपा नगरसेवक
अमोल रतन बालवड?

15/08/2024

Amol Balwadkar ATENX Independence Day Run 2.0 Prize Distribution

15/08/2024

ध्वजरोहण

04/08/2024

📍राधा चौक बाणेर
बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण परिसर खड्डेमुक्त, वाहतुक कोंडीमुक्त तसेच अपुर्ण रस्ते तातडीने पुर्ण करुन घेण्यासाठी निष्क्रीय प्रशासनाच्या विरोधात जनतेसोबत "निषेध आंदोलन"

30/07/2024

#वाहतुक_कोंडी_सोडविण्याची_जबाबदारी_कोणाची..?
बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे परिसरातील वाहतुक समस्या सोडविण्यासाठी अमोल बालवडकर टाटा मेट्रो कार्यालयात...

24/07/2024

📍कोथरूड
राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आशिष गार्डन येथे कोथरूड मतदारसंघातील शास्त्रीनगर, सुतारदरा आणि कर्वेनगर परिसरातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नावनोंदणी केलेल्या २,५०० महिलांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने नावनोंदणी करणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक साडी भेट म्हणून देण्यात आली.
याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री मा. श्री. रावसाहेब पाटील दानवे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, मा. नगरसेवक श्री. किरण दगडे पाटील यांच्यासह अमोल बालवडकर फाउंडेशनचे सभासद व इतर मान्यवर आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.

01/02/2024

08/01/2023

देशाचा मानाचा किताब
“हिंदकेसरी” साठी महाराष्ट्राचा पै. अभिजीत कटके विरुद्ध दिल्ली चा पै. सुमैर यांची कुस्ती रात्री ८ वा. हैद्राबाद येथुन Live

15/10/2022

दीपावली सरंजाम वाटप..
सस्नेह निमंत्रण...

Chandrakant Patil
Raosaheb Patil Danve
Devendra Fadnavis
BJP Maharashtra
BJP Pune

21/09/2022

पुणे शहरात लवकरच धावणार भाडेतत्वावरील ई-बाईक

माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष श्री.अमोल बालवडकर यांच्या संकल्पनेतील "शहरात भाडेतत्वावर इ-बाईक व चार्जिंग स्टेशन्स" ना अंतिम मान्यता

01/08/2022

बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे परिसरातील नागरिकांच्या पाणी प्रश्नावर मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्त्वात संपन्न झालेल्या बैठकीत महानगरपालिका आयुक्तांना येथील पाण्याची समस्या निदर्शनास आणून दिली.

09/07/2022

#शाळा_परिसर_ट्रॅफिक_फ्री_अभियान!

#बालेवाडी मिटकॅान_इंटरनॅशनल स्कुल येथे शालेय व्यवस्थापकांची भेट

Amol Balwadkar

10/06/2022

बाणेर बालेवाडी येथील वर्तमान पत्र विक्रेते महेश वसंत चौधरी (वय ३२) यांचे काही दिवसांपूर्वी अल्पवयात हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, घरातील कर्ता माणूस गेल्याने त्यांच्या पश्चात कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला...

कै. महेश चौधरी यांच्या ४ महिन्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी कर्तव्य म्हणून अमोल बालवडकर फाऊंडेशन तर्फे १ लक्ष रुपयांची FD करून त्यांच्या पत्नीला हस्तांतरित केली, तसेच सर्वज्ञ याच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी अमोल बालवडकर फाऊंडेशनने घेतली आहे.

आमदार चंद्रकांत दादांच्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स, जाहिरात खर्च टाळून खऱ्या अर्थाने सामाजिक काम करण्याचा निर्णय अमोल बालवडकर फाऊंडेशने घेतला.

वाढदिवस चंद्रकांत दादांचा ,
दिवस सामाजिक भान जपण्याचा !!

04/06/2022

😍👌

09/05/2022

आज पाषाण येथील पंपिंग स्टेशनवर प्रत्यक्ष जाऊन बाणेर बालेवाडीला निर्माण झालेल्या कृत्रिम पाणी टंचाई बाबत आढावा घेतला.
यावेळी पाषाण पंपिंग स्टेशन येथील टाकी गेल्या ३ महिन्यांपासुन मोठ्या प्रमाणात लिकेज असल्याची माहिती मिळाली, जवळपास २४ तास दररोज हे पाणी वाहत असुन सुमारे १ करोड लिटर पिण्याचे पाणी रामनदीला जाऊन मिळत आहे. यामुळेच बाणेर-बालेवाडी भागाला दैनंदिन सुमारे १ करोड लिटर पाणी पुरवठा कमी होत असल्याचे निदर्शनास आले.

हि समस्या पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार व पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अधिकार्यांना माहिती असुन सुद्धा जाणीव पुर्वक का सोडवण्यात आली नाही..?

गेली ३ महिन्यांपासुन बाणेर-बालेवाडीचे हजारो नागरीक या पाणी समस्येमुळे त्रस्त आहेत. प्रशासन कोणत्याही प्रकारे स्वतःची जबाबदारी स्विकारत नसुन जाणीवपुर्वक बाणेर-बालेवाडीच्या पाणी समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना जर हि समस्या दिसत आहे तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना हि समस्या का दिसत नाही..? झोपलेल्यांना जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करणे खरच कठीण आहे.

म्हणुन येत्या ४ दिवसात जर बाणेर-बालेवाडी भागाला सुरळीत पाणी पुरवठा झाला नाही तर माझ्या समस्त बाणेर-बालेवाडीतील नागरीकांना आवाहन आहे की आपण पुणे महानगरपालिका आयुक्त व त्यांचे अधिकारी जबाबदारीने काम करत नसुन जाणीव पुर्वक बाणेर-बालेवाडीच्या पाणी समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे अशा प्रकारची तक्रार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.अजितदादा पवार यांच्याकडे फोन किंवा मेसेज द्वारे करावी हि विनंती.

सर्वप्रथम मी स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुन ना.मा.श्री.अजितदादा पवार तसेच स्थानिक आमदार प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील व पुणे शहराचे खासदार मा.श्री.गिरीषजी बापट साहेब यांच्याकडे या विषयाबाबत तक्रार करणार असुन या सर्वांनी बाणेर-बालेवाडीचा पाणी प्रश्न सोडविण्याकरीता लक्ष घालावे अशी विनंती करणार आहे.

आपला
अमोल बालवडकर
नगरसेवक पुणे मनपा
(२०१७-२०२२)

02/05/2022

बाणेर मधील वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. वाहतूक पोलीस आपले कर्तव्य पार पाडत असतात. परंतु, अपुऱ्या मनुष्यबळाअभावी त्यांचे प्रयत्न कमी पडतात. ही बाब लक्षात घेत जवळपास १५ वॉर्डन भाजपाचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने परिसरातील वेगवेगळ्या चौकांमध्ये पोलिसांच्या मदतीसाठी उपलब्ध करून देणार...
- अमोल बालवडकर (माजी नगरसेवक, पुणे मनपा)

28/04/2022

*LIVE * बाणेर बालेवाडीमधील पाणी टंचाईला नक्की जबाबदार कोण ?
पाणी पुरवठा केंद्र, चांदणी चौक येथून लाईव्ह..

15/03/2022

दमदार नेतृत्व अमोल भैया बालवडकर
Amol Balwadkar

10/03/2022

आपल्या हक्काचं नेतृत्व,
Amol Balwadkar

Address

Baner Balewadi
Pune
411045

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Balwadkar Fan Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share