News First Marathi

News First Marathi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from News First Marathi, Media/News Company, HINJEWADI, Pimpri.

14/11/2024

लोकसभेला भाऊंना निवडून देताना सिन्नर तालुका एकवटला. मग आता नव्या नेतृत्वाचा उदय होताना जातीवाद का?

#बोला_सिन्नरकर
#सिन्नर
#नाशिक
#राजाभाऊवाजे
#उदयसांगळे

01/01/2023

#पुणे : धक्कादायक ! गोठ्यातील गाभण गाय चोरुन नेली, कापून वासरू फेकून दिलं अन्.. पुण्यातली मन हेलावून टाकणारी घटना !

#क्राइम

29/12/2022
तुम्हाला काय वाटतं पटापट कमेंट करुन सांगा
26/12/2022

तुम्हाला काय वाटतं पटापट कमेंट करुन सांगा

भारतीय सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या 56 रायफल मराठा बटालियन च्या सैनिकांनी तयार केलेल्या शिवरायांच्या प्रतिमेला 1 लाईक म...
26/12/2022

भारतीय सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या 56 रायफल मराठा बटालियन च्या सैनिकांनी तयार केलेल्या शिवरायांच्या प्रतिमेला 1 लाईक मनापासून...

देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही- कालीचरण महाराज ह्यावर आपली प्रतिक्रिया बिनधास्त कॉमेंट करा
26/12/2022

देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही- कालीचरण महाराज
ह्यावर आपली प्रतिक्रिया बिनधास्त कॉमेंट करा

"स्वेटर का घालत नाहीस, विना स्वेटर च सकाळी सकाळी बाहेर पडतो आणि ती दाढी काढून टाक अगोदर..." असाच काही हा संवाद असणार❤️  ...
26/12/2022

"स्वेटर का घालत नाहीस, विना स्वेटर च सकाळी सकाळी बाहेर पडतो आणि ती दाढी काढून टाक अगोदर..." असाच काही हा संवाद असणार❤️

26/12/2022

: गर्भवती महिलेची विहिरीत उडी, पाण्यात पडताच दिला बाळाला जन्म अन् मग...चंद्रपूरमधील खळबळजनक घटना

Merry Christmas 🎄🎄
25/12/2022

Merry Christmas 🎄🎄

Akshay Indikar यांच्या वॉलवरुनम्हातारा माणूस कलकत्त्यात दोन तरुण पोरांना हाताने ओढून नेणं किती अमानवी व्यवस्था आहे माणसा...
25/12/2022

Akshay Indikar यांच्या वॉलवरुन

म्हातारा माणूस कलकत्त्यात दोन तरुण पोरांना हाताने ओढून नेणं किती अमानवी व्यवस्था आहे
माणसांच्या मूलभूत हक्कांच्या विरुद्ध आहे असं वाटतं मग .
विचारसरणी राजकारण सत्ताकारण सगळं फोल.
जगात दोनच जाती आहेत पैसा असणारे आणि पैसा नसणारे

टायटॅनिक बुडताना शेवटचा उपाय म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला गेला .९ किमी वरील एका जहाजाने ते पाहीले पण ते जहाज समुद्री ...
24/12/2022

टायटॅनिक बुडताना शेवटचा उपाय म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला गेला .
९ किमी वरील एका जहाजाने ते पाहीले पण ते जहाज समुद्री जिवांचे तस्करी करणारे होते.
त्यांनी विचार केला आपण गेलो तर आपले भांडे फुटेल व आपला वेळ जाऊंन नुकसान पण होईल,ते गेले नाहीत.
१८ किमी वर कॅलीफोर्नीया नावाचे जहाज होते,त्यांनी सुद्धा मदतीचा प्रकाश पाहीला, पण रात्रीची वेळ आहे वाटेत आईस बर्ग आहेत ,सकाळी जाऊ असा विचार केला व ते सकाळी गेले तोवर जहाज पूर्ण बुडुन चार तास झाले होते.
६८ किमी वर कैथरीन नावाचे जहाज होते, त्यांनीही हा प्रकाश पाहीला व ते त्वरीत मदतीसाठी वळले पोहचले तोवर खूप उशीर झाला होता तरी सुद्धा त्यांनी चारशे पाचशे लोकांना वाचवले.
#थोडक्यात_तुम्हाला_आयुष्यात_तीन_प्रकारची_लोकं_भेटतात.
#एक - त्यांच्या स्वार्थानुसार तुमचा अजीबात विचार न करणारे
#दोन - त्यांच्या वेळेनुसार,सवडी प्रमाणे मदत करणारे.
#तीन - कुठचाही विचार न करता,तुमच्या मदतीसाठी बेधडक हात देणारे.

मराठा साम्राज्याच्या काळात सूर्यास्त झाला की राजवाड्यात नौबत वाजवला जायचा आणि त्याचबरोबर राजवाड्याचे दरवाजे बंद केले जाय...
24/12/2022

मराठा साम्राज्याच्या काळात सूर्यास्त झाला की राजवाड्यात नौबत वाजवला जायचा आणि त्याचबरोबर राजवाड्याचे दरवाजे बंद केले जायचे. नौबत वाजवण्याची परंपरा मराठा साम्राज्यात सुरू झाली. अशाच प्रकारे नित्यनियमाने मानवंदना देण्याचे काम मुंबईतील 'गेटवे ऑफ इंडिया' येथे सूर्यास्ताच्या वेळी केले जाते. कुलाबामध्ये राहणारे मेहबूब हुसेन गेल्या 27 वर्षांपासून हे काम नियमितपणे करत आहेत.
कट्टर शिवप्रेमी असलेल्या मेहबूब यांचे कुटुंबीय हे कर्नाटकचे आहेत. त्यांचे वडिल कामानिमित्त धारवाडहून मुंबईत आले. मेहबूब यांचा जन्म मुंबईतच झाला. 'गेटवे ऑफ इंडिया येथे 1982 पासून नौबत वाजवली जात आहे. 1996 पर्यंत बाबुराव दीपक जाधव नौबत वाजवत. त्यानंतर त्यांना नौबत वाजवणं शक्य नसल्याने हे काम माझ्याकडे आले,' असं 57 वर्षांचे मेहबूब सांगतात. मेहबूब गेली 27 वर्ष रोज सुर्यास्ताच्यावेळी ही नौबत वाजवतात
मेहबूब यांना या कामाचे मानधन मिळत नाही. ते शिवाजी महाराजांवरील प्रेमापोटी गेली 27 वर्षे हे काम करत आहेत. उदरनिर्वाहासाठी ते कधी गेट वे ऑफ इंडिया येथे पाण्याची बॉटल, चणे फुटाणे तर कधी फिरून वस्तू विकतात. कुलाबा नेव्ही नगर येथील गीतानगर येथे ते एकावर एक मजला बांधलेल्या दहा बाय दहाच्या खोलीत कुटुंबासह राहतात.
'मी गेली 27 वर्षे कोणत्याही अपेक्षेविना करत आहे. मला महाराष्ट्र शासनाकडून कोणतंही मानधन दिलं जात नाही. मानधन आहे पण मी मानधन घेत नाही. माझ सौभाग्य आहे मी महाराजांची नौबत वाजवतो. असं मेहबूब सांगतात. त्यामुळे, आता या मेहबूब इमाम यांना येणारे पर्यटक 'महाराजांचा मेहबूब' म्हणून ओळखतात.

रिक्षाचालक असलेले हे काका निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. त्यांना पेन्शनही मिळते. त्यांची मुलगी मुंबईतल्या एका नामांकित कॉ...
23/12/2022

रिक्षाचालक असलेले हे काका निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. त्यांना पेन्शनही मिळते. त्यांची मुलगी मुंबईतल्या एका नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. त्यांचा मुलगा IAS ऑफिसर आहे. असे असले तरीही ते सकाळी ७ ते १० या वेळेत शाळकरी मुलांना इतर रिक्षावाले भाडे नाकारतात म्हणून स्वतः रिक्षा चालवतात. यानंतर ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी maths आणि biology चे क्लासेस घेतात. तेही कोणतीही फी न आकारता, विनामूल्य.

अशा व्यक्तीबद्दल आदर वाटून हात आपोआप नम्रपणे जुळतात.

या काकांच्या कार्याला आमचा सलाम!🙏👍

22/12/2022

TOP 10 NEWS 22 DEC

1. वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची विधानसभेत घोषणा

2. जयंत पाटलांचं अधिवेशन काळापुरतं निलंबन, अध्यक्षांबद्दल अपशब्द वापरणं महागात. राष्ट्रवादी युवक काँग्रेस उतरणार रस्त्यावर उद्या राज्यभरात निषेध आंदोलन

3. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; सभागृहातील गदारोळानंतर देवेंद्र फडणवीसांची घोषणा. खासदार राहुल शेवाळेंची बलात्काराच्या आरोपाप्रकरणी एसआयटी चौकशी करा; विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांचे आदेश

4. चीनमधील कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक. गर्दीच्या ठिकाणी मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्याची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची लोकसभेत माहिती. कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस लवकरात लवकर घेण्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनचं देशवासियांना आवाहन.

5. घाबरू नका, पण काळजी घ्या! चीनमध्ये पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत टास्क फोर्सचे सदस्य डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली महत्त्वाची माहिती. पॉझिटिव्ह रुग्णांचे सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवा, औषधांचा साठा तयार ठेवा; मुंबईतील तयारी आणि नियोजन कसं आहे?

6. पुण्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी. लोकमान्य टिळकांच्या पणतसून मुक्ता टिळक यांचा अल्पपरिचय

7. लोकसभेच्या 144 जागांवर भाजपचं विशेष लक्ष, महाराष्ट्रातील 'या' 24जागा जिंकण्याचा निर्धार
8. तब्बल 19 वर्षांनंतर 'बिकिनी किलर' चार्ल्स शोभराज नेपाळमधील तुरुंगातून बाहेर येणार, नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाकडून सुटकेचे आदेश. रियल किलर चार्ल्स शोभराजला पहिल्यांदा पकडणारा मुंबई पोलिसांतील 'तो' मराठमोळा अधिकारी! भल्या भल्यांच्या अंगावर येत असे काटा.

9. सुवर्णनगरी जळगावसह पुण्यात सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ; प्रतितोळा सोन्याचा दर तब्बल 56 हजारांवर सोन्याचे दर वाढता वाढता वाढे.. जीएसटीसह सोनं प्रतितोळा 57 हजारांच्या घरात, चांदीही 70 हजार पार.

10. दुसऱ्या कसोटीत बांगलादेशला 227 धावांवर गुंडाळलं, भारताची सावध सुरुवात, पहिल्या दिवसाअखेर भारत 208 धावांनी पिछाडीवर

22/12/2022

: राज्यातील 20 आणि त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार नाही असं शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत.

20/12/2022

चांदुर बाजार तालुक्यातील बेलोरा ग्रामपंचायत सरपंच पदावर बच्चू कडू यांचे बंधू भैय्यासाहेब कडू हे सरपंच पदावर विजयी 13 पैकी 9 जागेवर बच्चू कडू यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी..

#ग्रामपंचायत #प्रहार

Address

HINJEWADI
Pimpri
411033

Telephone

8308091615

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when News First Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share