कुदळवाडीत आण्णासाहेब मगर बँक ते प्रथमेश पार्क सोसायटी पर्यंत पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार
पाणी पुरवठा करणारी लाईन टाकणे कामाला लवकरच सुरुवात
स्वी सदस्य श्री दिनेश लालचंद यादव यांच्या मागणीवरून कामाला सुरुवात कामाची पाहणी करताना दिनेश यादव व परिसरातील नागरिक उद्योजक व काम करणारे ठेकेदार
5 जून, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील पवना इंद्रायणी नदीकाठांवर महापालिकेमार्फत #PlasticMuktPCMC अभियानांतर्गत #RiverPlogathon स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती यावेळी उपस्थित राहुन मोहीमेत सहभागी झालो
#PimpriChinchwad #PCMC #Pavana #Indrayani #Mula #Plogathon #CleanRiver Swachh Bharat Mission - Urban
काल जनसंवाद सभेमध्ये कुदळवाडी यादवनगर नवीन १८ मीटर रस्ता या ठिकाणी स्ट्रीट लाईट पोल बसविण्यात यावेत यासाठी लेखी मागणी केली होती आज विद्युत अभियंता श्री दळवी साहेब यांनी स्वतः येऊन पाहणी केली.दोन दिवसात कामाला सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना दिले
#Bhosari #maheshlandge #bjp #pcmc #JanSamvad #PCMCSmartSarathi
चिखली कुदळवाडी प्रभागातील सर्व नाले सफाई व नाले खोलीकरणास सुरुवात
कुदळवाडी चिखली भागातील सर्व नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आजुबाजुच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे त्याच प्रमाणे डास ,मच्छर,माशी याची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे अनेक नागरिकांना डेंग्यू ,मलेरिया, ताप असे आजराचा सामना करावा लागत आहे, अनेक लहान मुले आजारी पडत आहे,
,पावसाळ्याच्या पुर्वी सर्व ठिकठिकाणी पाहणी करुन ते स्वच्छ करण्यासाठी सुरुवात करण्यात आली ,त्याच प्रमाणे नाल्यामध्ये खोलीकरण करुन संपुर्ण गाळ बाहेर काढला पाहिजे त्यामुळे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होईल त्यांमुळे आजुबाजुच्या परिसरात बोर ,विहीरी यांचे पाणी पातळी वाढेल सध्या पाणी जिरवण्यासाठी फक्त ओढे,नाले,व नदी हीच ठिकाणी शिल्लक आहेत ,त्यामुळे ना
कुदळवाडी महाराष्ट्र वजन काट्यासमोर आज दुपारी आग लागली अशी माहिती मिळताच त्या ठिकाणी जाऊन अग्निशामक विभाग प्रमुख श्री उदय वानखेडे यांना माहिती दिली त्यांनी तत्काळ तेथे येऊन मदत कार्य सुरू केले तसेच पोलिस अधिकारी श्री सचिन देशमुख साहेब हे देखील उपस्थित होते
श्री विठ्ठल रखुमाई, हनुमान मंदिर कुदळवाडी यादवनगर 23 वर्धापन दिनानिमित्त अंखड हरिनाम सप्ताह व किर्तन महोत्सव
आजची किर्तन सेवा हभप श्री यतीराज महाराज लोहर