WHO

WHO world health environment Life protection organizesition

राज्यस्तरीय पर्यावरण मित्र सन्मान सोहळा व पर्यावरण संमेलन 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी आपण करत असलेल्या कार्याची माहिती ...
16/06/2022

राज्यस्तरीय पर्यावरण मित्र सन्मान सोहळा व पर्यावरण संमेलन 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी आपण करत असलेल्या कार्याची माहिती पर्यावरण हेल्प सेंटर च्या कुटुंब ऐप वर पाठवा यासारखी आणखी पोस्ट पाहण्यासाठी आणि पर्यावरण हेल्प सेंटर मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇

31/05/2022
www.whonews.liveपर्यावरण संवर्धन चळवळीचा एक भाग म्हणून who न्युज महाराष्ट्रात पर्यावरण संदर्भात आपल्या समस्या , आपल्या म...
05/05/2022

www.whonews.live

पर्यावरण संवर्धन चळवळीचा एक भाग म्हणून who न्युज महाराष्ट्रात पर्यावरण संदर्भात आपल्या समस्या , आपल्या मागण्या , आपले विचार , किंवा आपण करत असलेल्या कार्याची माहिती चा प्रचार व प्रसार करण्यासाठी काम करत आहे त्यासाठी आपल्याकडील फोटो व्हिडीओ असेल तर 9511169333 या वाट्सप नंबर पाठवा

दि. 3 मे.2022 रोजी अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर फाटा या ठिकानी जागर वृक्षसंवर्धनाचा..जीवसृष्टीच्या

17/04/2022

हनुमान जयंती निमित्त वृक्ष लागवड
परतुर येथील प्रतिष्ठित व्यापारी शरद रेपे श्रि धनराज टैड्रर्स,कलर होम व प्लायवूड सेंटर,सुनिल काळे गणपती ट्रैडर्स फरशी सेंटर परतुर,मोबीन अन्सारी रेल्वे स्टेशन वाहन तळ, यांच्या प्रत्येकी 1000 रू मदतीतुन व वर्ल्ड हेल्प ऑर्गनायझेशन यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्टेशन जवळील हनुमान मंदिर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली व त्याला संरक्षण जाळी व ठिबक करण्यात आले तसेच या परीसरात 100 झाडे लावण्यात येणार आहेत त्यासाठी आपण मदत करावी हि नम्र विनंती
संपर्क
वर्ल्ड हेल्प ऑर्गनायझेशन
मो नंबर 9511169333

परतुर – गुरू गंगा भारती महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित सप्ताह सोहळ्यात बाळु महाराज गिरगावकर यांचे काल्याचे किर्...
16/03/2022

परतुर – गुरू गंगा भारती महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित सप्ताह सोहळ्यात बाळु महाराज गिरगावकर यांचे काल्याचे किर्तन संपन्न यावेळी उपस्थित दैठणा खुर्द व पंचक्रोशीतील भाविकांनी किर्तन श्रवणाचा व प्रसादाचा लाभ घेतला . http://whonews.live/?p=1111

17 जुन ते 17 जुलै दरम्यान जिजाऊ सृष्टी सिदंखेड राजा या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे  शिवभक्तांना विनंती करण्यात ...
14/06/2021

17 जुन ते 17 जुलै दरम्यान जिजाऊ सृष्टी सिदंखेड राजा या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे शिवभक्तांना विनंती करण्यात येते की आपली आठवण म्हणून एक वृक्षाचे रोप भेट देण्यासाठी कमेंट मध्ये संपुर्ण नाव व पत्ता लिहा किंवा 9511169333 नंबर वर संपर्क करा

कृपया माहीती शेअर करा हि नम्र विनंती

स्वराज्यभिषेक वृक्ष लागवड दिंडी सोहळा 2021

2021च्या वृक्ष रोपणासाठी एकविराई चौक ते पंराडा रोड सावंत स्टोन पर्यंत JCB मशिनच्या साह्याने खड्डे  घेण्यासाठी सुरवात झाल...
12/06/2021

2021च्या वृक्ष रोपणासाठी एकविराई चौक ते पंराडा रोड सावंत स्टोन पर्यंत JCB मशिनच्या साह्याने खड्डे घेण्यासाठी सुरवात झाली काही ठिकाणी खड्डे घेण्यासाठी अडचण येत होती त्या ठिकाणी स्थानिक रहिवाशी स्वतःहून टीकव पार कुदळीने खड्डे घेत होते त्याचा उत्साह लक्षात घेता ज्या ठिकाणीJCB मशीन ने खड्डे घेता नाहीत तेथील नागरिकासाठी खड्डा तुम्ही घ्या झाड आम्ही टी गार्ड सहीत लावून देऊ
संपर्क
सचिन शिंदे 9028426618
बाबासाहेब बारकुल 9325622309
संपतराव देशमुख 8208990435
उमेश नलवडे 9689353032
शशी पोतदार 8275457879
अक्षय घोडके 9822643950
अमृत खेडकर 9527360355
मामा हवालदार 9822809594
राणा देशमुख 9921641856

रायगड येथे भेट दिलेले पिपंळाचे झाडनांदेड जिल्ह्यातील ओमप्रकाश गणेशराव शिंदे, सुप्रिया शिंदे , बालाजी शिंदे यांनी आपल्या ...
10/06/2021

रायगड येथे भेट दिलेले पिपंळाचे झाड
नांदेड जिल्ह्यातील ओमप्रकाश गणेशराव शिंदे, सुप्रिया शिंदे , बालाजी शिंदे यांनी आपल्या घरासमोर नायगाव तालुक्यातील कोलंबी गावात लागवड केल्याबद्दल स्वराज्यभिषेक वृक्ष लागवड दिंडी सोहळा 2021 च्या वतिने हार्दिक अभिनंदन !

07/06/2021

किल्ले रायगड
वृक्ष लागवड दिंडी सोहळा 2021

Address

Partur

Alerts

Be the first to know and let us send you an email when WHO posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other Partur media companies

Show All

You may also like