Parbhani SHIVMAHAPURAN 🙏🏻🌹🌹🌹💕
जुने माणसं जुनी प्रथा अतिशय छान उखाणे!!
आजी व आजोबा चा उखाणा खूपच छान😄
Hashya jatra
Mahartrachi hashya jatra
जुन हाय पण लय भारी हाय
Dada kondke
रविना टंडन
सनी देवल धासू फायटिंग
सोनाक्षी सिन्हा ने इंस्टाग्राम वर सुंदर कविता केलेला व्हिडिओ
शेतकऱ्यांसाठी सोनाक्षी सिन्हा मैदानात; स्वत:च्या आवाजात शेअर केली कविता
news writer by news writer February 12, 2021
शेतकऱ्यांसाठी सोनाक्षी सिन्हा मैदानात; स्वत:च्या आवाजात शेअर केली कविता
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर दोन महिन्यांपेक्षाही जास्त दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र अद्याप यावर तोडगा निघाला नसल्याने शेतकरी संघटना आक्रमक होत आहेत. अशातच काही आंतरराष्ट्रीय आणि भारतील कलाकारांनीही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही आता शेतकरी आंदोलनाला समर्थन देत सोशल मिडियावर एक स्वत:च्या आवाजातील कविता शेअर केली आहे. शेतकरी आंदोलनातील फोटो या कवितेमध्ये असून या कवितेमधून तिने सवाल केला आहे.
वरद भटनागर याने ही कविता लिहिली असून आतापर्यंत ८ लाखापेक्षा जास्त सोशल मिडिया युजर्सनी कविता पाहिली आह