Parbhanilive

Parbhanilive परभणीचं पहिलं मराठी वेब न्यूज चॅनल
(18)

21/03/2023

परभणी बालविवाह लावण्यात राज्यात पहिला का?
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे बालविवाह मुक्त परभणी अभियान नेमके काय...
https://fb.watch/joUyXOMLNT/

05/11/2022
26/05/2022

परभणी- खरीप आला की आर्थिक लुट सुरू..
खतं,बियाणे,औषध घ्यायचे तर जास्त पैसे द्या अन्यथा इतर साहित्य घ्या..
वर्षानुवर्षे सुरू असलेला लिंकिंगचा खेळ कधी बंद होणार..
https://fb.watch/dfodlFxqmK/

06/05/2020

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेऊन पोखर्णी येथे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत नरसिंह जन्मोत्सव ....

06/05/2020

थोड्याच वेळात श्रीक्षेत्र पोखर्णी येथील नरसिंह जन्मोत्सव सोहळा लाईव्ह बघा.....

Parbhanilive च्या फेसबुक पेजवर....

21/09/2019

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद -

१. महाराष्ट्रात २८८ मतदारसंघात निवडणूक पार पडणार
२. - राज्यात एकूण ८.९४ कोटी मतदारांची नोंदणी
३. - हरियाणात ९० जागांवर होणार निवडणूक
४. - महाराष्ट्रासह हरियाणात आचारसंहिता लागू
५. - महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबरपर्यंत
६. - महाराष्ट्रात १.८ लाख ईव्हीएमचा वापर होणारमहाराष्ट्, हरियाणात आचारसंहिता लागू.
७. महाराष्ट्रात 8.94 कोटी मतदार : निवडणूक आयुक्त सुनील अरोरा.
८. महाराष्ट्रात मतदानासाठी १.३ लाख ईव्हीएचा वापर होणार : निवडणूक आयुक्त.
९. ४ ऑक्टोबर उमेदवारी नामांकांची शेवटची तारीख.
१०. अर्ज छाननी ५ ऑक्टोबर
११. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ७ ऑक्टोबर
१२. महाराष्ट्र आणि हरियाणात २१ ऑक्टोबर रोजी मतदान आणि २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार.

परभणी: एखादा घटक पक्ष बाजूला गेला तर फरक पडत नाही !भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची चोफेर बॅटिंग !बघा सविस्तर वृत...
27/11/2018

परभणी: एखादा घटक पक्ष बाजूला गेला तर फरक पडत नाही !

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची चोफेर बॅटिंग !

बघा सविस्तर वृत्त
क्लीक करून खालील लिंकवर
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
http://bit.ly/2KBsKMq

YOUR DESCRIPTION HERE

परभणी- सीएम चषक क्रिकेट स्पर्धेचे विनोद कांबळींच्या हस्ते थाटात उदघाटन क्रिकेट पटु विनोद कांबळी नी केले भाजप नेते आनंद भ...
25/11/2018

परभणी- सीएम चषक क्रिकेट स्पर्धेचे विनोद कांबळींच्या हस्ते थाटात उदघाटन

क्रिकेट पटु विनोद कांबळी नी केले भाजप नेते आनंद भरोसे याचे कौतुक.

काय म्हणाले कांबळी बघा

क्लीक करून खालील लिंक वर
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://bit.ly/2BwgtG0

YOUR DESCRIPTION HERE

परभणी: चार एकरवरील पपईवर शेतकर्याने फिरविला नांगरफळबाग जगवण्यासाठी पाणीच नसल्याने शेतकरी हतबलसविस्तर बातमी जाणून घ्या खा...
23/11/2018

परभणी: चार एकरवरील पपईवर शेतकर्याने फिरविला नांगर

फळबाग जगवण्यासाठी पाणीच नसल्याने शेतकरी हतबल

सविस्तर बातमी जाणून घ्या खालील लिंकवर क्लीक करून
👇👇👇👇
https://bit.ly/2DT5Akc

YOUR DESCRIPTION HERE

परभणी-दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करा किसान सभेने अडवला राष्ट्रीय महामार्ग 222सविस्तर बातमी जाणून घ्या खालील लिंक व...
20/11/2018

परभणी-दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करा

किसान सभेने अडवला राष्ट्रीय महामार्ग 222

सविस्तर बातमी जाणून घ्या खालील लिंक वर क्लिक करून
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
http://bit.ly/2OSNlfV

YOUR DESCRIPTION HERE

Address

Block 4, Bakle Complex, Near S. P. Office
Parbhani
431401

Telephone

8208727506

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parbhanilive posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Parbhanilive:

Videos

Share