
04/08/2024
उग नव माय पाटील म्हणतात , याच साठी केला होता अट्टाहास
🚩🚩👇👇..
जरांगे पाटील हे एक व्याक्ती राहीलेले नसुन आयुष्य कसं जगावं कोणासाठी जगावं,हे शिकवणारे दीपस्तंभ तयार झालेल आहेत.
आज 5th च्या क्लासवर नवोदयचा सराव पेपर चालू असताना एका विध्यार्थ्यांच्या कंपास बॉक्स मध्ये पाटलांचा फोटो एकदम व्यवस्थितरीत्या कट करून चिकटवलेला दिसला..
आता जरांगे पाटील हे केवळ एक व्यक्ती राहिलेली नसून आयुष्य कसं जगावं, कुणासाठी जगावं हे शिकवणारे एक दीपस्तंभ तयार झालेलं आहे..
एक छोटा दिवा घेऊन जरी ठामपणे समाजात उभा राहिला तरी खूप मोठे परिवर्तन घडू शकते हा सकारात्मक विचार मनामनावर ठसवणार व्यक्तीमत्व म्हणजे जरांगे पाटील..❤️