Tej Maharashtra Varta/तेज महाराष्ट्र वार्ता

  • Home
  • India
  • Pandharpur
  • Tej Maharashtra Varta/तेज महाराष्ट्र वार्ता

Tej Maharashtra Varta/तेज महाराष्ट्र वार्ता राजकारण,समाजकारण, शेती आणि शैक्षणिक घटकाविषयीच्या महत्त्वांच्या बातम्यांसाठी पेजला नक्की फॅलो करा

04/06/2024

सोलापूर पहिल्या फेरी अखेर शहर मध्य मधून प्रणिती शिंदे 99 शहर उत्तर मधून 118 दक्षिणमधून 1700 लीडवर

आता हा पण कोर्स निघाला 😁 #रेटिंग  #शेयर
02/06/2024

आता हा पण कोर्स निघाला 😁
#रेटिंग #शेयर

02/06/2024

खुप सारे रिपोर्ट मारले त्यामुळे पेज बंद पडण्याच्या मार्गावर आहे....सगळ्यांनी विनंती आहे पेजला जास्तीत जास्त #शेयर करा .... किंवा पेजला आताच चांगली #रेटिंग द्या 🙏🙏

माढ्यातून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते-पाटील मारणार बाजी... #माढा
01/06/2024

माढ्यातून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते-पाटील मारणार बाजी...
#माढा

सोलापूरातून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे होणार विजयी... #सोलापूरलोकसभा
01/06/2024

सोलापूरातून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे होणार विजयी...
#सोलापूरलोकसभा

01/06/2024

तर पुन्हा मंदिरात चांदी लावली जाणार...
#पंढरपूर #विठ्ठलमंदिर
Tej Maharashtra Varta/तेज महाराष्ट्र वार्ता

01/06/2024

विठ्ठल मंदिरांतील तळघरात काय काय सापडले...
#पंढरपूर #विठ्ठलमंदिर
Tej Maharashtra Varta/तेज महाराष्ट्र वार्ता

श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यापुढे असणाऱ्या तळघरात सापडला पुरातन ठेवाजेंव्हा नव्हते चराचर.. तेंव्हा होते पंढरपूरपंढरपूर विठ्ठ...
01/06/2024

श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यापुढे असणाऱ्या तळघरात सापडला पुरातन ठेवा

जेंव्हा नव्हते चराचर.. तेंव्हा होते पंढरपूर

पंढरपूर विठ्ठल मंदिरातील गाभा-यासमोरील सापडलेलं तळघर उघडण्यात आलंय. पुरातत्त्व विभागाच्या अधिका-यांनी या तळघरात पाहणी केली. या तळघरातून मूर्ती आणि पादुका सापडल्या आहेत. तर विष्णुबालाजीरुपातील 3 ते 4 फूट उंची असलेली मूर्ती सापडलीये. पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने आणि वास्तू विशारद तेजस्विनी आफळे हे तळघर उघडून आत गेले होते.त्यांना भग्नमूर्ती आणि पादुका आढळल्या त्या त्यांनी बाहेर काढल्या आहेत.

विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ हा दरवाजा सापडला. त्यात प्रवेश केला असता काही बांगड्याचे तुकडे, तसेच काही नाणी सापडल्याचे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी सांगितले. एक खोली सदृश्य वास्तू आढळल्याचे समजले. एक 6 बाय 6 फुटाचे चेंबर आहे. येथे एकूण 6 वस्तू आढळल्या. मातीच्या बांगड्या येथे सापडल्या. तसेच जुनी नाणी व दगडाच्या मुर्त्या सापडल्या. हे तळघर आतून बंदीस्त आहे. त्या पलिकडे काही असेल असे वाटत नाही. तरी याचा तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

#पंढरपूर #विठ्ठलमंदिर
Tej Maharashtra Varta/तेज महाराष्ट्र वार्ता

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Sonu Salve, Shivanand Jangam, Nitin Mule, Ganesh Bhosale,...
01/06/2024

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Sonu Salve, Shivanand Jangam, Nitin Mule, Ganesh Bhosale, Kadubal Raut, संतोष विठ्ठल भिसे

31/05/2024

विठ्ठलाच्या विटेखाली तळघर...विष्णुरुपातील मूर्ती...
Tej Maharashtra Varta/तेज महाराष्ट्र वार्ता

१६ व्या शातकातील सापडल्या मूर्ती...तळघरात सापडलेल्या मूर्ती वरून १२ व्या ते १८ व्या शतका पर्यंत  विठ्ठल मंदिर उभारल्याचा...
31/05/2024

१६ व्या शातकातील सापडल्या मूर्ती...तळघरात सापडलेल्या मूर्ती वरून १२ व्या ते १८ व्या शतका पर्यंत विठ्ठल मंदिर उभारल्याचा निघाला निष्कर्ष...

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर , पंढरपूर मूळ स्वरूपातील दर्शन...पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यवधी हिंदू भाविकांचं आराध्य दै...
30/05/2024

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर , पंढरपूर मूळ स्वरूपातील दर्शन...

पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यवधी हिंदू भाविकांचं आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामुळे पंढरपुरला दक्षिण काशी म्हणतात.इसवी सन ५१६ मध्ये सापडलेल्या ताम्रपटापासून पंढरपूरचा आणि त्याच्या आसपास असणाऱ्या काही गावांचा उल्लेख आढळतो. याबरोबरच देवळाचा ' लहान माडू ( देऊळ) उल्लेखही नंतरच्या काही शिलालेखांमध्ये पाहायला मिळतो. विशेषतः बाराव्या शतकात सापडलेल्या ' ८४ वा लेख ' हा शिलालेख सध्याच्या मंदिराबाहेर उत्तरेकडच्या भिंतीवर लावण्यात आला आहे. आधीच्या देवळानंतर ८४ वर्षांनी या देवळाचा जीणोर्द्धार झाला आहे असे समजुन ८४ लक्ष योनीतून मुक्ती मिळण्यासाठी भाविक त्याला पाठ घासून मगच देवळात प्रवेश करतात. यामुळे हा शिलालेख झिजल्याने त्यास आता तारेचं कुंपण बसवलं आहे.
गाभारा, अंतराळ आणि सभामंडप हे आताच्या देवळाचे मुख्य घटक असून सभामंडपाच्या १६ खांबांपैकी एकावर चांदीचं आवरण बसवलं असून तोच गरूडस्तंभ म्हणून ओळखला जातो.सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती; पण ती एकनाथांचे पणजोबा भानुदास यांनी परत आणली.सोळखांबी मंडपात त्यांची समाधी असून आत जाताना उजव्या हाताच्या पहिल्या पादुका हीच त्यांची समाधी होय. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर जीणोर्द्धार करण्यात आलेलं पांडुरंगाचं मंदिर हे १६, १७ आणि १८ व्या शतकातलं बांधकाम असावं, असा जाणकारांचा अंदाज आहे. असं असलं तरीही मूळ मंदिराचे १२ व्या शतकातले अवशेष अजूनही तिथे आढळतात. या देवळाच्या दक्षिणेला खंडोबा, व्यंकटेश अशा देवतांची लहान लहान देवळंही आहेत.

Source -wikipedia



30/05/2024

मुंढेवाडी गावामध्ये मराठा समाजावर बहिष्कार टाकण्याचा बाबतीत व्हायरल झालेल्या विडिओला मराठा युवकाने दिले उत्तर...
Tej Maharashtra Varta/तेज महाराष्ट्र वार्ता

27/05/2024

मुंडेवाडी गावामध्ये वंजारा समाजाचा ठरलेला नांदूर फाट्यावर यायचं नाही मराठ्याच्या दुकानाला जायचं नाही थोडा आदर्श घ्या मराठा समाजाने..

Tej Maharashtra Varta/तेज महाराष्ट्र वार्ता

मराठ्यांच्या हॉटेलमध्ये चहा सुद्धा प्यायचा नाही. मराठ्यांच्या मेडिकलमध्ये जायचे नाही. त्यांच्या टपरीवर साधी सुपारी घ्यायची नाही. हरिनाम सप्ताहमध्ये मराठा कीर्तनकार सुद्धा बोलवायचं नाही. कोणी असे केलेच तर दोन हजार रुपये दंड लागेल व सर्व वंजारी बांधव त्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकतील. असे फतवे बीडमधील वंजारी बहुल गावांमधून निघत आहेत.

यावरूनच समजते की "आम्ही जातिवाद करीत नाही" म्हणणाऱ्या मुंडे कुटुंबाने बीडमधील गावांमध्ये काय पेरले आहे.

महाराष्ट्रातील हजारो गावांमध्ये मराठा बहुसंख्यांक आहे. पण मराठ्यांनी कधी असा भेदभाव केला नाही. सर्वांना सोबत घेऊनच गावगाडा चालवला. *मराठ्यांनो, स्वतःची प्रगती नक्की करा, मुलांना चांगले शिकवा. आधुनिक शेती, उद्योग व्यवसाय करा. एकमेकांना सहकार्य करा.* परंतु ते करीत असताना वंजारी बांधव करतात त्याप्रमाणे दुसऱ्या जातीचा कधीच द्वेष करू नका. हाच आपला मराठामार्ग आहे.

24/05/2024

उजनी धरणाच्या गाळात रुतली जर्सी गाय....

22/05/2024

*सिंदखेडराजा येथे सापडले शिव मंदिराचे अवशेष...*

♦️ *बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी समोर उत्खननात आढळले शिव मंदिराचे अवशेष...*
https://youtu.be/mNd1R1dLul8

*Subscribe channel*

#गौतमी_पाटील

22/05/2024

*गड किल्ल्यांवर बाई कधी नाचली नाही*
*गौतमी पाटीलचा तो विडीओ पाहून नेटकरी संतप्त...*
*म्हणाले जाहीर निषेध,कारण...*
#गौतमी_पाटील

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! चेतन प्रकाश धयाळकर, Yogesh Aglave, Papu Kurne, Suresh Kat...
22/05/2024

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! चेतन प्रकाश धयाळकर, Yogesh Aglave, Papu Kurne, Suresh Katkar, Rekha Dabmre, Hamza Qureshi, Satyapriya Shinde, Prasad Dhere, Vivek Kamble, Pranali RJ, Kavita Augustin J, Swarra Niraj Kate-Parkhi, Mahesh Bichukale, Nilesh Sawant, Rajesh Mahale, Ratnaprabha Chavan, Suraj Shende, Giridhar Badhe, Satish Rekhi, Mukul Avachat, Bhushan Sutavani, Yogesh Kadmadkar, Pratibha Talekar, Amit Kadole, Avinash Raimal, Sadanand Chaudhari, Ankush Wagh, Sudam Awargand, प्रसाद भोसले, Ravasaheb Desai, Mangesh Kurhekar, Shyam Bobade, Sam Godkar, Ravindra Chaudhari, Anil Dukare, Ritesh Mane, Sachin Sonawane, Alpesh Pathak, Anis Bagwan, Pranali Patil Kharche, Mahesh Bhosale, Sachin Purav, Chetan Khade, संजय बेंदरकार, Sandeep Khadke, Sujata Swami, Mahesh Dawkhar, Mohammed Yakub Shah Qadri, Anjan Bhagat, Sanjiv Chimbulkar

21/05/2024

*गड किल्ल्यांवर बाई कधी नाचली नाही*
*गौतमी पाटीलचा तो विडीओ पाहून नेटकरी संतप्त...*
*म्हणाले जाहीर निषेध,कारण...*
https://youtu.be/mJB8PWqxx2E

*Subscribe channel*




#गौतमी_पाटील Gautami Patil

16/05/2024

मंगळवेढा शहरात विजांच्या
कडकडाटासह मुसळधार पाऊस
Tej Maharashtra Varta/तेज महाराष्ट्र वार्ता Tej Maharashtra Varta
゚viralシ

16/05/2024

मंगळवेढा शहरात विजांच्या
कडकडाटासह मुसळधार पाऊस

16/05/2024

मंगळवेढा शहरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस...
゚viralシ

16/05/2024
16/05/2024

*राज सरकारला धडकी भरवणारी बीड मधील ९०० एकरावरील सभा रद्द...*

*नेमकं कारण काय..?*
https://youtu.be/TJMCTiDsJE0

16/05/2024

काजू प्रक्रिया उद्योग, कशी केली जाते काजूवर प्रकिया...
पहा संपूर्ण विडीओ
゚viralシ

16/05/2024

एसटीचा भोंगळ कारभार, प्रवाशांचा जीव टांगणीला; हातात छत्री धरून चालक चालवतोय बस
゚viralシ

15/05/2024

रिल्स स्टार वैभव गावडे आणि रवि सुर्यवंशी (दादी) यांचा मोलाचा सल्ला...
#

सोलापूर मध्ये कोण उधळणार विजयाचा गुलाल...Tej Maharashtra Varta/तेज महाराष्ट्र वार्ता                   ゚viralシ          ...
15/05/2024

सोलापूर मध्ये कोण उधळणार विजयाचा गुलाल...
Tej Maharashtra Varta/तेज महाराष्ट्र वार्ता





゚viralシ








Address

Pandharpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tej Maharashtra Varta/तेज महाराष्ट्र वार्ता posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tej Maharashtra Varta/तेज महाराष्ट्र वार्ता:

Videos

Share