Shivshahi News - शिवशाही न्यूज

Shivshahi News - शिवशाही न्यूज Shivshahi News is a marathi news site for local, national, International, Politics, Arts, Sports more

17/01/2025

गरीब दिसणारे ऊसतोड कामगार शेतकऱ्यांना घालतात लाखोंचा गंडा
बीड भागात तयार होत आहे ऊसतोड माफिया
ऊस वाहतूकदारांच्या व्यथा
शिवशाही न्यूजवर

#शिवशाहीन्यूज

05/01/2025

महाराष्ट्रात पहिल्यांदाच शेतकऱ्याने साजरा केला पिकाचा वाढदिवस
ड्रॅगन फ्रुट मुळे झालाय लखपती
२ एकरात ४६ टन १०४ रुपये दर

#शिवशाहीन्यूज

संपर्कासाठी मोबाईल नंबर
096238 69640
प्रगतिशील शेतकरी समाधान कानगुडे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील उंबरे बागेचे येथील आपल्या शेतात तीन वर्षांपूर्वी दोन एकर रेड जम्बो ड्रॅगन फ्रुट लागवड केली. त्यामध्ये त्यांनी 46 टन उत्पादन घेतले असून सरासरी त्यांना 104 रुपये दर मिळाला आहे. यातून त्यांना सुमारे 48 लाख इतके उत्पन्न मिळाले आहे. आपल्या आर्थिक प्रगतीला कारणीभूत ठरलेल्या या पिकाचा त्यांनी वाढदिवस साजरा केला असून माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा केला.

02/01/2025

बीड घटनेनंतर मंत्री धनंजय मुंडे मंत्रीपदाचा राजीनामा देणार का?
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

#शिवशाहीन्यूज #राजकारण

02/01/2025

कोणीही नाराज नाही तसं वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केलं जातंय
नाराजी नाट्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मत

02/01/2025

शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत
आशाताई पवार
अजितदादांच्या मातोश्रीचे विठ्ठलाला साकडे

#शिवशाहीन्यूज #राजकारण

01/01/2025

महायुतीतून न लढण्याचा निर्णय पराभवाचे एक प्रमुख कारण
मा.आ. बबनराव शिंदेंची कबुली

#शिवशाहीन्यूज

30/12/2024

सलग दुसऱ्यांदा विजयी आमदार समाधान आवताडे मंत्री होणार ?
या प्रश्नावर आ.आवताडे काय म्हणाले

#शिवशाहीन्यूज

24/12/2024

क्रेनने भला मोठा हार, जेसीबी तून फुलांची उधळण, बैलगाडीतून मिरवणूक
मंत्री जयकुमार गोरेंचे जिल्ह्यात जंगी स्वागत

#शिवशाहीन्यूज #राजकारण #सातारा

24/12/2024

चिमुकल्या व्यापाऱ्यांच्या आवाजाने गजबजले शाळेचे प्रांगण
आदर्श प्राथमिक विद्यालयाचा बाजार डे

#शिवशाहीन्यूज #पंढरपूर

21/12/2024

आमदार माऊली कटके यांचे हिवाळी अधिवेशनात पहिले भाषण
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उठवला आवाज

#शिवशाहीन्यूज #शिरुरकर_❤

17/12/2024

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने परभणी घटनेचा रास्ता रोको करून निषेध
प्रशासनाला निवेदन देऊन नोंदवला निषेध

27/10/2024

७५% च्या विद्यार्थ्याला परीक्षेलाच बसू दिले नाही आणि ४५% वाल्याचा पहिला नंबर घोषित केला
अजून कसलं #मराठाआरक्षण पाहिजे

27/10/2024

अखेर आपली जित्राबं लोकांच्याच दावणीला
#बंडपडलेथंड #परिचारक #आवताडे

24/10/2024

श्रद्धांजली भाजपातच व्हावी म्हणणारे ढोबळे सर वाजवू लागले तुतारी
निष्ठावंत फक्त कार्यकर्त्यांनीच राहायचं ?

#शिवशाहीन्यूज #विधानसभानिवडणूक२०२४ #राजकारण #देवेंद्रफडणवीस

21/10/2024

महिला सक्षमीकरणासाठी देवा भाऊंची महिला सन्मान योजना
एसटी प्रवासात 50% सवलत

#शिवशाहीन्यूज #विधानसभानिवडणूक२०२४ #राजकारण #देवेंद्रफडणवीस

21/10/2024

ज्यांनी आजपर्यंत कधीच पक्ष बदलला नाही ते नेते वगळता कुठल्याही नेत्याने सभेत जनतेच्या सेवेसाठी विचारधारा आणि पक्षनिष्ठेची गोष्ट करू नये अन्यथा खालून कांदे बटाटे आणि शेलक्या शब्दांचा आहेर मिळेल
ये पब्लिक है सब जानती है |

17/10/2024

राज्यातील अनुदानित शिक्षकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण
शाळांच्या खर्चास सरकारचा हातभार
#शिवशाहीन्यूज #विधानसभानिवडणूक२०२४ #राजकारण #देवेंद्रफडणवीस

17/10/2024

शहरात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी 50 शक्ती सदन वस्तीगृहांची निर्मिती
निराधार महिलांनाही मिळणार आधार

#शिवशाहीन्यूज #विधानसभानिवडणूक२०२४ #राजकारण #देवेंद्रफडणवीस

Address

Pardeshi Nagar
Pandharpur
413304

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivshahi News - शिवशाही न्यूज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shivshahi News - शिवशाही न्यूज:

Videos

Share