13/07/2023
नमस्कार मित्रांनो काही तांत्रिक कारणांमुळे माझे पहिले फेसबुक अकाउंट सस्पेंड झाले आहे ज्यामुळे त्यावर मॉनिटायझेशनचा ऑप्शन असून देखील काहीच उपयोग होत नव्हता त्यामुळे हे नवीन पेज तयार केले असून कृपया या वरती देखील मला तसेच भरभरून प्रेम द्या....🙏