पेटती कार 🚗 जेंव्हा अचानक चालू लागते...🥹🥹🥹
ओमकारला पण जरा फेमस करूया...
श्री विश्वास नांगरे पाटिल यांनी सायबर क्राईम बद्दल खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली आहे...
आपल्या बॅंकेतील पैशांची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आवश्य पहा... आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा...
#cibercrime #ciberseguridad #ciberataque
लालबागच्या राजाचे आज सकाळी विसर्जन करण्यात आले...
गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या....
कोकणातील एक पारंपारिक नृत्यप्रकार "जाखडी नृत्य"
#Ganeshostav
कोंकणात गणेश चतुर्थीची लगबग सुरू आहे...
गणपती बाप्पा समोर कोंकणातील पारंपरिक नृत्य सादर करताना गावातील महिला वर्ग...
#ganeshchaturthi2014
#ganpatibappamorya
#ganeshpuja
पावसाळ्यात रात्रीचा प्रवास करत असाल तर सावधान...
एमआयडीसी मधील रासायनिक कारखान्यांमधून कोणतीही प्रक्रिया न करताच प्रदूषित पाणी पास्थळ गावातून वाहणाऱ्या नाळ्यात सोडलं जातं आहे, पास्थळ गावातील ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रार करूनही प्रदूषित पाणी बिनधास्त खाडी परिसरात सोडण्यात येतोय...
मुंबई चे सर्वात गर्दीचे रेल्वे स्टेशन...
दादर
यश गोविंदा पथक (वडाळा) कडक नऊ थर...
Yash Govinda Pathak