Hotel Annapurna pure veg

Hotel Annapurna pure veg काळ्या मसालातील अस्सल महाराष्ट्रीयन चव फक्त अन्नपूर्णा मध्येच!
स्पेशल मोदक आमटी - भाकरी https://mydukaan.io/annapurna160

अक्षय्य तृतीया निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
30/04/2025

अक्षय्य तृतीया
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
14/04/2025

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

श्रीराम नवमी निमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
06/04/2025

श्रीराम नवमी निमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... #गुढीपाडवा2025
30/03/2025

गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
#गुढीपाडवा2025

होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
13/03/2025

होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

महाशिवरात्री निमित्त भाविक-भक्तांना मंगलमय शुभेच्छा.!
26/02/2025

महाशिवरात्री निमित्त भाविक-भक्तांना मंगलमय शुभेच्छा.!

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो..जय हिंद!
26/01/2025

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो..जय हिंद!

मालक 🔝👑
12/01/2025

मालक 🔝👑

नवनवीन पदार्थाचा आनंद घेत स्वागत करूयात नववर्षाचे स्वागत .....! गुलाबी थंडीत आनंद घ्या स्पेशल चटपटीत झणझणीत काळा मसाला म...
31/12/2024

नवनवीन पदार्थाचा आनंद घेत स्वागत करूयात नववर्षाचे स्वागत .....!
गुलाबी थंडीत आनंद घ्या स्पेशल चटपटीत झणझणीत काळा मसाला मोदक आमटी - भाकरी व निर निराळ्या पंजाबी डिशेस व तंदुरी डिश चा व 301 पेक्षा अधिक लजतदार व रुचकर पदार्थाचा आस्वाद घेण्या साठी फक्त हॉटेल अन्नपूर्णा प्युअर व्हेज
तर येताय ना ....!
करुयात नववर्षाचे स्वागत जल्लोषात अन्नपूर्णा सोबत….!
चवीची व स्वच्छतेची हमी हाच आमचा प्रयत्न.
✅सेल्फी बूथ …!
✅होम डेलिव्हरी फ्री …..!

मेनू कार्ड साठी QR code scan करा
कॉल:- 8928489848
पत्ता- पन्नालाल नगर , छ.संभाजीनगर - पैठण हाईवे , पैठण

जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे. भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे.भाऊबीज निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छ...
03/11/2024

जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे.
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे.

भाऊबीज निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

#भाऊबीज

दिपावली पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त हार्दिक शुभेच्छा!
02/11/2024

दिपावली पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त हार्दिक शुभेच्छा!

✨ ʜᴀᴘᴘʏ ᴅɪᴡᴀʟɪ ✨आपणांस व आपल्या परिवारास ही दिवाळी आनंदाची, सुखा:ची, समृद्धिचि आणि भरभराटीची जाओ हीच प्रार्थना.🎊🎉सर्वांन...
01/11/2024

✨ ʜᴀᴘᴘʏ ᴅɪᴡᴀʟɪ ✨

आपणांस व आपल्या परिवारास ही दिवाळी आनंदाची, सुखा:ची, समृद्धिचि आणि भरभराटीची जाओ हीच प्रार्थना.

🎊🎉सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा🎊🎉

Address

Near Sanjay Petroleum, Chatrapati Sambhajinagar/paithan Highway
Paithan
431107

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Annapurna pure veg posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hotel Annapurna pure veg:

Share